ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

HI MNC,

please reply

my sister dtails
Date of birth: 12-11-1987
Time of birth: 13:40
Place: mumbai

१. चागली नोकरी कधी लागेल?
२. पूढ्च लाईफ कस असेल?
3. तिच्या लग्नाचा योग कधि आहे?

Prajakta

Dear Milindji

mi tumhala 23 march pasun mail karat ahe tumchya gmail account var, mazya mulachya patrikebaddal. please thoda vel kadhun mala sangal ka,mi umchya blog var sudha post kela ahe.
mazya balala janma zalyavar jara tras zala hota mhanun ekda tumchyakadun detail analysis have ahe ... mi eagerly vat baghat ahe.

ithe sudha details det ahe.

BD : 11/02/2011
BT : 3:17 p.m.
BP : Pune

Thanks
Anjali J.

हाय मिलिंदजी,

मला माझ्या मुलीबद्दल काही प्रश्न आहेत. तिचे डीटेल्स खाली देत आहे.
जन्मतारीखः- १३/०९/२००८
जन्मवेळ- ५.४७ मि संध्याकाळि
जन्म ठीकाण :- भाईंदर, ठाणे

१) ती सारखी आजारी का पडते? ह्यावर काही उपाय आहे का?
२) काही दोष वै आहे का? शांती करावी लागेल? किंवा कोणता खडा घालावा लागेल?

कृपया लवकर उत्तर द्यावे, वाट पहात आहे..

Hi All,
Does anyone know where Milind Chitambar sir is?
I think he is not able to check Hitguj,his blog and mails, otherwise he would have replied back.

Please let me know if anyone knows because I am eagerly waiting for him to get the analysis of kundali of my son.

Thanks
Anjali J.

रुपाली,
जन्मतारीखः- १३/०९/२००८
जन्मवेळ- ५.४७ मि संध्याकाळि
जन्म ठीकाण :- भाईंदर, ठाणे
कुम्भ लग्न, कुम्भ रास, सप्तमात सिन्हेचे रवि व शनि, अष्टमात कन्येचे बुध शुक्र मन्गळ पूर्ण युतित, लाभात धनुचा गुरु, व्ययात मकरेचा राहू, षष्ष्ठात कर्केचा केतु. जन्मकालिन मन्गळ महादशा १ वर्ष ५ महिने पर्यन्त, नन्तर राहू महादशा १८ वर्षेपर्यन्त - पैकी राहू अन्तर्दशा २ वर्षे ८ महिने.
माझ्यामते, वय वर्षे ४ पर्यन्त तब्येतीच्या तक्रारी रहातील. लौकर नेमके निदान न होणे सम्भवते. कायम लक्ष असू द्यात. उष्णता / गर्दी पासून साम्भाळा. पण एकन्दरीत पहाता, ताठ्/मानी स्वभाव असेल, शत्रू/हितशत्रू/गुप्तशत्रु वार्‍यालाही उभे रहाणार नाहीत, लाभेश गुरुचे पाठबळ बलिष्ठ राहील. उत्तरायुष्यात पैतृक/वारसा मिळेल. सध्याच्या अडचणीकरता कुल:स्वामी/स्वामिनीची उपासना करा. जमल्यास, रोज, हातात पेटती (ज्योत असलेली - ठिणगी नव्हे) उदबत्ती धरुन रामरक्षा म्हणून तो अन्गारा बाळाला लावणे, संकटे हरतील. || शुभंभवतु ||

लिंबुभाउ धन्यवाद..:)
ताठ्/मानी स्वभाव असेल>> अगदी अगदी.. जरा तिला रागावले तर तिच ईगो हर्ट होतो Sad पण ही मुलगी जरा शांत बसत नाही सतत काहीतरी चालुच.. फक्त झोपते तेवढी शांतता..आजारपाणातपण(१०१ तापात) तिची मस्ती चालु असते आणि मला खुप त्रास देते(तिचा कदाचीत राक्षसगण आणि माझा मनुष्य असल्यामुळे का?) चिडचिड, हट्टीपणा ह्यावर काही उपाय? राहुची शांती वैगरे?

कुम्भ रास व लग्नाला, बौद्धिकदृष्ट्या कठिणात कठीण प्रमेये सोडवायला द्यावित. थोडक्यात म्हणजे, वयापेक्षा जास्त क्षमतेच्या बौद्धिक कामात गुन्तवावे, शान्त बसतील. अन्यथा त्यान्ची रिकामी सखोल बुद्धी नको तिथे उकरत बसेल. Happy चिडचिड्/हट्टीपणाबाबत म्हणाल, तर बाळ-अपत्य या भावनेपेक्षा "पार्टनर" म्हणुन वागवायला सुरुवात करा, कामात निदान बोलुन्/दाखवुन माहिती देऊन त्यान्ची इन्व्हाल्मेण्ट वाढवा, जबरदस्त फरक पडेल.

Limbuji,

mazya sudha mulachya patrikeche analysis karal ka.... mi tumchyashi pahilyandach bolat ahe pan please mala jara sangal ka... janma zala teva tyala jara problem zala hota mhanun chinta ahe ...please lavkar sangitle tar khup bara vatel.

details ;
BD : 11/02/2011
BT : 3:17 p.m.
BP : Pune

Thanks a lot
Anjali J.

(३ वर्षे होटिल आता)या वयात अजुन काय करावे बरं?? तरी मी तिला दर शनिवारी मुद्दामुन बाजारात, मार्केटींगला, शॉपिंगला घेउन जाते जेणेकरुन तिला सगळि ओळख होईल आणि शक्यतो काही प्रमाणात तिच्या आवडीचे डीसिजन तिला घ्यायला लावते. म्हणजे ४ पैकी एक चॉकलेट निवड, (६-७ पैकी)कोणतेही फळ, बुक कोणते? गेम कोणता? पण आता अजुन काय करु तेच कळत नाही. मेन म्हणजे तब्येतीचे टेन्शन आहे आणि हट्टीपणा.. Sad

Limbuji,

tumhala vel asel tar sangal ka , mi milindji na 23 march pasun mail karat ahe , pan tyana bahutek vel milat nahi ... purvi tyani mazya husband che ani muliche analysis khup chan sangitle hote .... ata tumhi please mazya mulacha sanga na ,,, maza jeev tangnila lagla ahe Sad

शनि पालट
येत्या काही दिवसांचा काळ बदलता असणार आहे. शनि पालट होऊन शनि पुढे सरकेल मग स्तंभी होऊन, मे मध्ये आपल्या राशीला परत येईल. या काळात अनेक कायदेशीर प्रकरणे मार्गी लागणे किंवा खोळंबणे असे प्रकार अनुभवास येतील. हा काळ मे महिन्या पर्यंत आहे. शिवाय तूळ साडेसाती वाल्यांना काहीसा दिलासा मिळण्याचा काळ आहे असे वाटते.

इतरांचे मत काय? शनिपालटाचे प्रमुख कोणते परिणाम दिसून यावेत असे वाटते?

लिम्बुटिंबु, हातात पेटती उदबती (ठिणगी नाही) धरून रामरक्षा म्हट्ल्याने काय होतं? म्हण्जे ते कश्या करता करायचे? रामरक्षा मी पण रोज म्हणते पण हे माहीती न्हवत. प्लीज एक्स्प्लेन करून सांगशील का?

कन्या राशी ला पण साडेसाती आहे ना? त्यानी काय करायच?

Anjali78
BD : 11/02/2011
BT : 3:17 p.m.
BP : Pune

मिथुन लग्न, लग्नी केतू, सप्तमात धनुचे शुक्र राहु, अष्टमात मकरेचे रवि, बुध, मंगळ पैकी रवि-मन्गळ युतीत, दशमात मीनेचा गुरु, लाभात मेषेचा चन्द्र, चतुर्थात कन्येचा शनि. चतुर्थेश बुध अष्टमात व अष्टमेश शनि चतुर्थात या अन्योन्य योगाचा परिणाम जन्मकालिन अडचणीद्वारा होऊन गेला आहे. पण शनि सम्बन्धित असल्याने अरिष्ट टळले. येत्या काळात खास करुन ऑक्टोम्बर नन्तर व विशेषकरुन ८ ते १५ फेब्रुवारी २०१२ दरम्यान उष्णतेचे विकार इत्यादीपासून जपावे. पण एकन्दरीत पहाता, कालौघात, कुन्डलीचा दर्जा व फलविशेष अधिकाधिक खुलत जाईल हे नक्की. कुन्डलीचा दर्जा उच्च आहे.
शुभपरिणामान्करता, श्रावणातील चारी शुक्रवारी जिवतीच्या चित्राचा कागद आणून त्याची स्थापना/पुजन करावे, पुरणाचे पाच दिवे बनवुन त्याने बाळास व सर्वांस ओवाळावे, सर्वारिष्ट निरसनार्थ जिवतीची मनोभावे प्रार्थना करावी. श्रावणातिल एक येता शुक्रवार शिल्लक राहीला आहे, त्यादिवशी हे जरुर करावे, जमल्यास घरच्या वा आजुबाजुच्या ज्येष्ठ स्त्रीयान्चे मार्गदर्शन घ्यावे. || शुभंभवतु ||

निराली, सर्वसाधारणतः विभुती मन्त्रवुन देताना या प्रकारे देतात. आधीच विभुती (भस्म) तयार असेल तर ती हातात घेऊन मन्त्रजप करुन ती विभुती दिली जाते, अथवा साधकाने मन्त्रजप करताना उदबत्ती पेटवुन ती विभुती वापरावी. क्षमता असेल तर "ठिणगी" स्वरुपात उदबत्ती पूर्ण जळेस्तोवर जप करुन तो अन्गारा वापरला तर अधिक उत्तम, मात्र त्यास खूप वेळ लागतो व तेवढ्या वेळात साधकाची मनाची एकाग्रता भन्ग होऊन चलबिचल होऊन जपाचे परिणामान न्युनता येऊ शकते, म्हणून थोडक्या वेळात पण परिणामकाऱकता मिळविण्यासाठी उदबत्ती ज्योतीने जळत असता जप करुन तो अन्गारा वापरावा.
कुठे नवचंडी/गणेशयाग इत्यादी ठिकाणी सहभागी झाले असता तेथिल यज्ञ कुन्डातील अन्गारा आणलेला असेल तर त्यावर जप केला तरी चालतो.
कुठल्याही, साधू/बुवा/सज्जनाने दिलेल्या विभुतीपेक्षाही, माता वा पिता यान्नी स्वअपत्याकरता स्वतः आंतरीक प्रबळ इच्छा वापरुन जपाने सिद्ध केलेला अन्गारा सर्वाधिक परिणामकारी असतो. Happy

गुंडोपंत,
तूळ रास शनीचे उच्चक्षेत्र आहे, आवडती रास आहे, सबब, वक्री कालखण्ड वगळता, कन्या तूळ व वृश्चिक राशीच्या लोकान्ना साडेसातीचे तितकेसे तीव्र परिणाम येत्या दोन्/अडीच वर्षात जाणवणार नाहीत. मात्र त्यानन्तर शनि वृश्चिकेला गेल्यावर काळजी घ्यावी लागेल व शनिचे तत्कालिक मन्गळ-गुरू-रवि शी होणारे गोचर योग बघुन फल बघावे लागेल. अर्थातच, शनि भ्रमणाची प्रत्येक राशीगत / कुन्डलीगत फले वेगवेगळी असणार.

थँक्स लिंबुटिंबु, खुप्पच छान एक्स्प्लेन केलसं. तु पण "भक्ती" बाफ वर लिहायला लाग. आम्हा सगळ्यांना वाचायला खुप आवडेल.

निराली, ज्ञानयोग - भक्तियोग याबाबत माझा खूप अभ्यास बाकी आहे, किम्बहुना (जवळपास निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य झेलमतवारी गेल्यानन्तर) आत्ताशीक सुरुवात झालीये विषयप्रवेशाची, पण प्रसंगोपात वेळ मिळताच अनुभव वा अनुभूती जरुर लिहीन.
ज्योतिषावर मात्र ऑफिसमधुन लिहीणे शक्य होत नाही. एकाग्रता साधत नाही, सन्दर्भ साधने उपलब्ध नसतात, बॉस समोरुन रोखुन रोखुन बघत अस्तो... Proud वगैरे कारणे.

Limbuji dhanyavad!
tumhi lagech reply kela tyabaddal dhanyavad...

1)jeevatichi puja : nagnarsobachi sthapana mi shravanat nagpanchimila karte , mhanje mazya pahilya mulichya janmapasun.purnachya divyancha mi vicharun ghein.

2) mala he uttar milale ki janmachya veli ka tras zala hota, tumhi mhanalat kundalicha darja uccha ahe mhanje jara vistar karun sangal ka? mhanje ...
a)tyache shikshan kase asel, to budhhine kasa asel kahi mhantat khup sharp budhhi mhanje khup hushar asel karan kendrat swarashicha guru ahe... pan kahi mhantat thik asel buddhi tumhi ekda study karun sangal?

b) career kase asel?

c) ani saglyat mhatvache ... tyache swasthya ithun pudhe kase asel .... hyabaddal maza kahi prasha ahet---
i) tyachya 6th house cha swami uchhecha mangal ahe ... mhanje tasa pahila tar health changli asu shakte pudhe .... pan jyaveli mangal asta hoto tyaveli tyala kahi problem yeu shakto ka ...mhanje aushyat pudhe motha arishta kahi nahi na?
ii) lagnesh ashtamat ahe .... shani ani budh mitra astat ... pan kahi lok ka mhantat tyacha lagnesh shatru gharat ahe mhanun ... budh graha napunsak asto tar to ravi ani manglachya amlakhali kam karto ka? to dirghayushi ahe na.... alpayu yog patriket nahi na he vishesh karun janun ghayche ahe ... koni eka astrologer ne sangitle ki alpayu yog ahe.... .mala vatat nahi karan je bal janmachya veli marnachya daratun mazya ghari ale te alpayushi houch shakat nahi..... ithe tumche vishleshan khup mahatvache ahe
iii) shukra barobar rahu aslyane shukra afflict hot nasava ... karan shukra dusrya grahapasun afflict hot nahi + shukra ha rahucha guru ahe ,,,, rahu purna shukrachya amlakhali ahe ani shukra mitra aslyane rahucha vait parinam nashta hoto.... tumche mhane sangave..... shiknacha swami jar ka shukra ahe tar shikshan sudha uccha hou shakta... ase mala vatte pan mala farsa knowledge nahi mhanun tumchi tipni vishesh mahatvachi... kahi lok hyala shapit yog mhantat pan mala ase nahi vatat... tase pahile tar 7th house madhe shukra nasava pan mala vatte to ucchecha asel kinva atishatru asel kinva swarashicha asun vakri asel tar mag vilasi vruti, affairs asu shakte... pan ha shukra guru chya gharat ahe... ani guru meenecha ahe ...tasa pahila meenecha shukra uchhecha mantat ..ithe indirect relation aslyane apan tyala atimitra mahnu shakto ani guru chya ghara mule shukrchya vagnyala pratibandh astil mhanje vait baju shukrachi dadapli jail.... tumche mhanne kay?

limbuji mazya varil ek-ek prashnachi uttare dya mhanjje 6 months pasun aslele dadpan kami vhyala madat hoil.... saglyat mhatvache ata tabyetila problem nasel na? ani ho surya shani chya gharat ahe mhanje ati-shatru pan vadil aplya mulachya gharacha vait karnar nahit, hech jar ka ulta asta mhanje surchya gharat shani mag matra vait hou shakta ..... mhanje surya arogyacha karak ahe tyamule astham sthanache ait hou shakat nahi.... tumche expert comments pratyek thikani khup mahatvache ahet....bal potat astana ani aaj sudha mi sagle sanskar kalji passionately karat ahe ...tyache phal kundalitun disun yete na... mhanje maze bal swatachya kulache naav unchavel na?

reply chi vat baghat ahe....

Thanks
Anjali J.

अंजली७८, तुमची भावना/उत्सुकता/काळजी मी समजु शकतो, पण इतक्या लहान वयातील मुलाचे भविष्य सान्गण्यावर आम्हास मर्यादा/बन्धन असते. तत्कालिक गरजेपुरते सान्गणे वेगळे आणि भावी आयुष्याचा आढावा आत्ताच घेणे वेगळे. सबब, त्याची शैशवावस्था, बालपण इत्यादी काळ गेल्यानन्तरच या विषयाकडे वळावेत असे वाटते. (याकरताच बहुधा, ज्योतिषाने - ज्योतिषाच्या अभ्यासकाने स्वतःचे वा निकटच्या नातेवाईकान्चे भविष्य बघु नये असा सन्केत आहे) तरीही...

a)tyache shikshan kase asel, to budhhine kasa asel kahi mhantat khup sharp budhhi mhanje khup hushar asel karan kendrat swarashicha guru ahe... pan kahi mhantat thik asel buddhi tumhi ekda study karun sangal?
संयत बुद्धीमानता असली तरी अनेक विषयात रस घेईल, एकेकट्याने शिकण्यापेक्षा कुणाच्यातरी जोडीने सन्गतीने शिकण्याची आवड असेल, कालौघात व्यवसायोपयोगी व पैत्रुक वारसा चालविणारे शिक्षण आत्मसात करेल. मात्र तत्कालिक वैचारिक नैराश्यापासून जपावे लागेल. निवृत्तीमार्गाकडे ओढा जास्त राहील व प्राप्त नानाविध ज्ञानातुलनेत मानसिक ओढाताण होईल, त्या द्विधा स्थितीतुन बाहेर पडेल.

b) career kase asel?
जे मनात आणेल ते करु शकेल, पण खास करुन, जिथे जिथे निस्वार्थी बुद्धिने हुकमत अधिक सेवावृत्ती यान्चा मिलाप होतो असे कोणतेही उद्योग करील.

c) ani saglyat mhatvache ... tyache swasthya ithun pudhe kase asel .... hyabaddal maza kahi prasha ahet---
i) tyachya 6th house cha swami uchhecha mangal ahe ... mhanje tasa pahila tar health changli asu shakte pudhe .... pan jyaveli mangal asta hoto tyaveli tyala kahi problem yeu shakto ka ...mhanje aushyat pudhe motha arishta kahi nahi na? नाही. अष्टमाती रवि मन्गळ खास करुन शस्त्रकिया दाखवितात, पण त्याही पेक्षा तेथिल बुध फसगत दाखवितो. मग ती उपचारातील असेल वा निदानातील वा जन्माला यायच्या वेळेबाबत असेल. पण जे काही असेल ते होऊन गेलेले आहे. पुढील आयुष्यात मात्र येथिल मन्गळ वारसाहक्क/जमिनजुमला दाखवितो. विशिष्ट वेळेस आकस्मिक पतप्रतिष्ठाविषयक प्रश्न/अडचणी दाखवितो.

ii) lagnesh ashtamat ahe .... shani ani budh mitra astat ... pan kahi lok ka mhantat tyacha lagnesh shatru gharat ahe mhanun ... budh graha napunsak asto tar to ravi ani manglachya amlakhali kam karto ka? to dirghayushi ahe na.... alpayu yog patriket nahi na he vishesh karun janun ghayche ahe ... koni eka astrologer ne sangitle ki alpayu yog ahe.... .mala vatat nahi karan je bal janmachya veli marnachya daratun mazya ghari ale te alpayushi houch shakat nahi..... ithe tumche vishleshan khup mahatvache ahe
प्रश्ण ग्रहस्थितीचा नेमका अर्थ लावण्याचा, ज्योतिषाच्या आकलनाचा व काय भविष्य उद्धृत करतोय याचे भानाचा आहे. अल्पायु योग किती कालाचा मानावा? अगदी साठीला माणुस गेला तरी लोक म्हणतातच की लौकरच गेला, नै? माझे मते अल्पायु योग होता अर्थात बालारिष्ट होते, पण ते टळले, व टळण्यात मातापित्यान्ची तसेच पूर्वजान्च्या पुण्याईची भुमिका महत्वाची असते. पुढे काही असेलच चुकुनमाकुन तर ते देखिल टळावे म्हणून वरील उपाय सान्गितला. व्यर्थ काळजी करू नये. मात्र भाजणे वा त्वचाविकार, मूळव्याधिदिक उष्णतेचे विकार यापासून आहारावर नियन्त्रण ठेवुन जपले पाहिजे.

iii) shukra barobar rahu aslyane shukra afflict hot nasava ... karan shukra dusrya grahapasun afflict hot nahi + shukra ha rahucha guru ahe ,,,, rahu purna shukrachya amlakhali ahe ani shukra mitra aslyane rahucha vait parinam nashta hoto.... tumche mhane sangave..... shiknacha swami jar ka shukra ahe tar shikshan sudha uccha hou shakta... ase mala vatte pan mala farsa knowledge nahi mhanun tumchi tipni vishesh mahatvachi... kahi lok hyala shapit yog mhantat pan mala ase nahi vatat... tase pahile tar 7th house madhe shukra nasava pan mala vatte to ucchecha asel kinva atishatru asel kinva swarashicha asun vakri asel tar mag vilasi vruti, affairs asu shakte... pan ha shukra guru chya gharat ahe... ani guru meenecha ahe ...tasa pahila meenecha shukra uchhecha mantat ..ithe indirect relation aslyane apan tyala atimitra mahnu shakto ani guru chya ghara mule shukrchya vagnyala pratibandh astil mhanje vait baju shukrachi dadapli jail.... tumche mhanne kay?
बरोबर, इथे मला शुक्र दोषकारक भासत्/वाटत नाहीये किम्बहुना चान्गला सुस्वरुप जोडीदार मिळण्याचे लक्षण वाटते आहे, मात्र प्रथमसप्तमातील केतू राहू करीता काही एक उपाय योग्य जाणकारान्चे सल्याने जरुर करावा म्हणजे पुढे वैवाहिक आयुष्यात फसगत टळू शकते. बाकी, येथिल शुक्र, अष्टमातील बुध व प्रथमातील केतू मूळ हेतूपासून "बुद्धिभेदाला" (लक्ष डायव्हर्ट करण्यास) खतपाणी घालतात. तरीही गुरुचे पाठबळ स्थानगत/राशीगत असल्याने तत्कालिक तात्पुरते परिणाम वगळता फारसा धोका सम्भवत नाही.

limbuji mazya varil ek-ek prashnachi uttare dya mhanjje 6 months pasun aslele dadpan kami vhyala madat hoil.... saglyat mhatvache ata tabyetila problem nasel na? ani ho surya shani chya gharat ahe mhanje ati-shatru pan vadil aplya mulachya gharacha vait karnar nahit, hech jar ka ulta asta mhanje surchya gharat shani mag matra vait hou shakta ..... mhanje surya arogyacha karak ahe tyamule astham sthanache ait hou shakat nahi.... tumche expert comments pratyek thikani khup mahatvache ahet....bal potat astana ani aaj sudha mi sagle sanskar kalji passionately karat ahe ...tyache phal kundalitun disun yete na... mhanje maze bal swatachya kulache naav unchavel na?
नक्कीच! मात्र यात, वरील परिच्छेदात व्यक्त केलेल्या शन्का सम्भवत नसल्या तरीही, एक ग्यानबाची मेख आहे ती म्हणजे दशमस्थ मीनेचा गुरु स्वस्थानाची हानी करताना, वडील व पुत्र यान्चेमधे वैचारिक/भावनिक/परिस्थितीजन्य दरी/अन्तर निर्माण करु शकतो, तरीही, राशी कुन्डलीप्रमाणे हाच गुरू व्ययस्थानी गेल्याने पुत्रच ती दरी सान्धू देखिल शकतोय ही प्लस बाजू आहेच
|| शुभंभवतु ||

-

limbuji,

parat ekda dhanyavad... kharech niswarthi pane evdhya shanka nirsan kelyabaddal.

1)pahilya point madhe lihileli "sanyat budhimatta" mhanje kay? mhanje shikshan uccha asel ki nahi he ajun kalat nahi ahe.... mhanje extraordinary talent asu shakte ase kahi mhantat te kitpat khare ahe.... mazya mulikade te talent ahe ...ata ti 2nd std la ahe ani tichyakade afat logic ahe ,mazya mulicha veli velechya abhavi quality time jasta dila quantity time peksha.... mulala baki quality ani qaunatity time donhi milala ani milat ahe
muliche details det ahe ;
Mrudini
BD : 15/11/2004
bt : 8;44 a.m.
bp : shrirampur (dist-A'nagar)

2) mazya navryachi patriketil grahanchi jaga mazya mulachya patrrikeshi barichshi milte ani to extraordinarily hushar ahe.... mi details det ahe
Name : Indrajit
BD : 18/11/1976
BT : 4:21 p.m.
BP : Kolhapur

3) shevti tumhi je mhanalat tyavar ase mhante ki .... shani dev jithe bastat tya gharache changle kartat pan guru jithe bastat tyapeksha jithe drushti taktat tya gharache changle kartat...pan mala ase vatte he fakta neechecha guru kinvaatishatru gurusathi asava ... ithe swatachya gharacha guru vait nahi karnar... tumhala kay vatte ? mhanje mhatat ki guru jar vyaya sthani padla tar budhila kinva shikshanala karak nasto... to jar ka ucchecha kinva swarashicha + kendrat padla tar agdi pancha-mahapurshanpaiki ek yog darshavto...pan ithe hya guruvar shanichi dekhi drushti ahe mag madhe thodasa diversification hou shakta pan at the same time guruchi sudha purna drushti shanivar ahe .... tasa pahila tar 4th house academic qauification darshavta ani 5th house purvapunyai ani santati... ata 4th house madhe shani ahe tar te technical sandharbhat shikshan darshavto... tumche expert comments...

vat bahat ahe .....

Thanks
anjali j.

मला फारसा वेळ नाहीये Sad
अन्जली७८, जेव्हा एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी ट्यालेण्ट वा बुद्धिमत्ता असते तेव्हा जास्तीतजास्त वेळा बाह्य व्यावहारिक स्वार्थी जगात अशा व्यक्ती विक्षिप्त म्हणून ओळखल्या जातात, तर त्या तुलनेत, तशी ओळख "संयत (संयमी) बुद्धीमत्ता" असलेल्या व्यक्तीन्ची होत नाही, कुन्डलीतील गुरू प्रभावामुळे मी तो शब्द वापरला. [याच ठिकाणी हे सान्गायला हरकत नसावी की या विरुद्ध "उथळ पाण्याला खळखळाट फार" या धर्तीची बुद्धिमत्ता व प्रकटीकरण असणार्‍या व्यक्ती देखिल अस्तात, तसेच बुद्धिमत्ता सखोल असली तरीही "नको त्या मार्गाला" धावणारी असू शकते, या सर्वच अर्थी मी संयत हा शब्द वापरला]
तुमच्या ३ नम्बरच्या मुद्द्याला वेळेअभावी मी इथे सविस्तर उत्तर देऊ शकत नाहीये, फक्त इतकेच सान्गेन की माझ्या आजवरच्या अनुभवातून मला असे आढळले/जाणवले आहे की सर्व ग्रहात (भविष्य वर्तविण्याचे दृष्टीने) सर्वात फसवा ग्रह कोणता असेल तर तो गुरू (बृहस्पती) ग्रह होय. त्याचे बाबत विधान करताना फार जपुन व अन्य छेदात्मक सर्व मूळ, चालू व भविष्यकालिन ग्रहयोग तपासावे लागतात.
अ‍ॅकॅडेमिक शिक्षणाचा विचार करताना, जेव्हा आपण पदवी पदव्युत्तर वगैरे "सर्टीफिकेट्स" द्वारे प्रतिष्ठा मिळवून देणार्‍या अभ्यासक्रमान्चा विचार प्राधान्याने करतो तेव्हाच, प्रतिष्ठा व प्रसिद्धीचा कारक असलेल्या रविची कुंडलीमधिल स्थिती काय आहे हे देखिल आजमावे लागते. रवि नीचेचा/स्थानगत निर्बली असल्यास बर्‍याचदा असे बघण्यात आले आहे की शिक्षण अफाट नि अनेकविध क्षेत्रात आहे, पण चालू युगाप्रमाणे "पदवी" वगैरे सर्टिफिकेट्स कोणतीही नाहीत. पण असो.

मुग्धानन्द, वेळे अभावी मला वरील तपशीलावर काही भाष्य करणे सध्यातरी शक्य नाही. कृपया जाणकारान्ची वाट बघा, हेच उत्तम. Happy

limbuji,

actually sanyat hya shabdacha artha mala kalala navta mhanun vicharle hote Happy
a)bap re mazya 3 pointche tumche explaination aikun saglyach goshti fasvya vatayala lagya ahe ... mala ata fata thodkyat sanga ki tumhi mhanala hotat patrikecha darja uttam ahe mhanje nemke kuthle points vicharat gheun baki goshti mi dokyatun pusun takte karan tension kami honyaaivaji vadhayala lagle ahe Sad

b)tumhi busy astana hi uttar det ahat hyavarun jyotish shashtravishayichi avad lakshat yete ani + madaticha swabhav tumchya patriket Guru 11 vya gharat ahe ka ? Happy
tumhala just abhyasasathi mazya navryache ani muliche details dile hote te tumhi neewant bagha ani mag sanga ... ata fakta varil "a" point che uttar dile tari chalel...

Ani ho ajun kon kon jankar ahet ata hya forum var tumhi mugdhanandna sangitle mhanje purvi milindji hya babat sangyache ata te hi bahuda ha forum check karat nahit.

mala ase vatte je koni jyotishshastra jananare ahe hya forum var tyani reply karava mhanje adchanichya veli bare padte nahi tar uttar mile paryant dokyala mungya yetat. Happy

Thanks
anjali

कृत्तीका नक्षत्र तीक्ष्ण आहे, त्याचे गुणानुसार, अशा व्यक्तीन्नी केलेले प्रयत्न वरवरचे नसतात. कुण्डलीतील गुरूचे स्थानगत/राशीगत बलिष्ठ स्थान, शनिवरील त्याची नजर, व रविबुध अस्ती मन्गळाचे होऊन गेलेले कुपरिणाम, या सर्वान्चा विचार करुन मला ही कुंडलि उत्तरोत्तर उच्च फले देणारी वाटते.
माझ्या आधीच्या एका उत्तरात मी स्वतःची अथवा जवळच्या व्यक्तीन्ची कुन्डलि अभ्यासकाने न बघण्याविषयी जो ऊल्लेख केलाय तो लक्षात घेऊन टेन्शन टाळा व नि:शन्क मनाने पुढील वाटचाल करा.
>>>> Guru 11 vya gharat ahe ka ? <<< नाही, पण कुंभेचा गुरू नवम स्थानि आहे.

Limbuji,

Guruchya babtit mala mazya kahi natewaikancha anubhav ahe ....ki jar guru in12th house , tu ucche aso, swarashicha aso athva shatru aso kadhiari aushyat ekda financhial loss sambhavato kinva changla shikshan chalu astana achanak bharkatne mhanje vivek sampne, bahutanshi kothe bolne but at the same time .... 12th house cha guru "moksha" hi darshavato...

mhanje shaikshanik babtit adchani sambhavtatach jar guru vyaya sthanat asel tar.

Thanks
Anjali J.

namaskar
my DOB-17/03/1983 birth time 4.16 pm place-pune.
mi CA ani CS karat aahe pana ajun purna zala nahi...khup praytna karunahi...te kadhi purna hoil....ani hoil ki nahi?

नमस्कार मला माझा मुलाबद्दल विचारायच आहे
DOB 15 AUG 2008
TIME 21:27
CITY /COUNTRY OF BIRTH HAYWARD CALIFORNIA USA
In general how he will be he doesn't talk much yet 3yrs old but hyperactive

This is for me
DOB 22 FEB 71
PLACE PUNE
TIME 16:30
Any good job opportunity
any chance to go back to india n settle down
pl reply
thanks
vaishali

my dob is 8 feb 1986 birthtime 20:30 birthplace junnar (pune)
how will be my guru mahadasha.how would be my marriage life,career and future.

Hi Limbutimbuji,
Details det aahe analysis kara na

Shirish
DOB:18/06/1977
TOB:13:55:00
POB:Nanded(Maharashtra)

Can u please tell me regarding my Marriage (not married yet) and job change

Pages