मायबोली दिवाळी अंक २०११ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दोन-अडीच महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.
दिवाळी अंकात काम करणार्या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
दिवाळी अंकासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत लागते, खालील पैकी कुठल्या विभागात आपल्याला काम करायला आवडेल ते कळवा.
१. दिवाळी अंक संपादन
२. दिवाळी अंक रेखाटन
३. दिवाळी अंक सजावट
४. दिवाळी अंक साचा (template - यासाठी दृपल मध्ये कामाचा अनुभव असेल तर प्राधान्य)
५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)
६. दृक श्राव्य विभाग (Audio/Video editing)
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. ज्या सदस्यांना मंडळात सहभागी करणे शक्य होणार नाही त्यांची नावे संपादकांकडे असतील आणि जसे सहाय्य लागेल तसे त्यांच्याशी संपर्क साधला जाईल.
या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे, त्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.
*****
मायबोली दिवाळी अंक २०११ संपादक मंडळ खालील प्रमाणे निवडण्यात आले आहे.
मुख्य संपादक - श्यामली
संपादक मंडळ - अंजली, अल्पना, बित्तुबंगा, ह.बा., मास्तुरे, सशल, सीमा, आनंदयात्री, अज्ञात
संपादक मंदळाचे अभिनंदन!!
ज्या मायबोलीकरांनी दिवाळी अंक टेम्प्लेट, दृक श्राव्य, रेखाटन, मुद्रित शोधन, सजावट इ. साठी नावे दिलेली आहेत त्यांचे गरजेप्रमाणे वेगवेगळे ग्रूप बनवले जातील व लवकरच त्यांच्याशी संपर्क साधला जाईल.
वा वा.. मंडळाची घोषणा झाली
वा वा.. मंडळाची घोषणा झाली की... अभिनंदन... काही मदत लागल्यास जरुर सांगा....
अभिनंदन श्यामली आणि सर्व
अभिनंदन श्यामली आणि सर्व संपादकांनो. झोकात येऊ दे अंक.
संपादक मंडळाचं अभिनंदन आणि
संपादक मंडळाचं अभिनंदन आणि शुभेच्छा!
संपादकांचं अभिनंदन आणि
संपादकांचं अभिनंदन आणि शुभेच्छा.
अरे वा! मायबोली दिवाळी अंक
अरे वा!
मायबोली दिवाळी अंक २०११ संपादक मंडळाचे अभिनंदन.
अरे वा! यंदाच्या मुसंबांना
अरे वा! यंदाच्या मुसंबांना परवाच भेटले पुण्यात.
मंडळ, ऑल द बेस्ट
fasten your seatbelts संपादक मंडळ. >>>
रैनाला फारच अनुमोदन !!
मुद्रितशोधन . भरपूर वेळ आहे
मुद्रितशोधन . भरपूर वेळ आहे पुढचे काही महिने. घरी net आहेच ! इतरही मदत करू शकेन. पण पात्रता आहे की नाही माहीत नाही.
धन्यवाद सगळ्यांना fasten
धन्यवाद सगळ्यांना

fasten your seatbelts संपादक मंडळ. >>> रैना
मंडळ, ऑल द बेस्ट
मंडळ, ऑल द बेस्ट
मलाही मुद्रितशोधनाचे काम करयल
मलाही मुद्रितशोधनाचे काम करयल आवडेल.
Pages