मायबोली दिवाळी अंक २०११ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दोन-अडीच महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.
दिवाळी अंकात काम करणार्या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
दिवाळी अंकासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत लागते, खालील पैकी कुठल्या विभागात आपल्याला काम करायला आवडेल ते कळवा.
१. दिवाळी अंक संपादन
२. दिवाळी अंक रेखाटन
३. दिवाळी अंक सजावट
४. दिवाळी अंक साचा (template - यासाठी दृपल मध्ये कामाचा अनुभव असेल तर प्राधान्य)
५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)
६. दृक श्राव्य विभाग (Audio/Video editing)
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. ज्या सदस्यांना मंडळात सहभागी करणे शक्य होणार नाही त्यांची नावे संपादकांकडे असतील आणि जसे सहाय्य लागेल तसे त्यांच्याशी संपर्क साधला जाईल.
या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे, त्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.
*****
मायबोली दिवाळी अंक २०११ संपादक मंडळ खालील प्रमाणे निवडण्यात आले आहे.
मुख्य संपादक - श्यामली
संपादक मंडळ - अंजली, अल्पना, बित्तुबंगा, ह.बा., मास्तुरे, सशल, सीमा, आनंदयात्री, अज्ञात
संपादक मंदळाचे अभिनंदन!!
ज्या मायबोलीकरांनी दिवाळी अंक टेम्प्लेट, दृक श्राव्य, रेखाटन, मुद्रित शोधन, सजावट इ. साठी नावे दिलेली आहेत त्यांचे गरजेप्रमाणे वेगवेगळे ग्रूप बनवले जातील व लवकरच त्यांच्याशी संपर्क साधला जाईल.
अरे व्वा! दिवाळीअंकाची घोषणा
अरे व्वा!
दिवाळीअंकाची घोषणा झाली
काही मदत लागली तर सांगा
शुभेच्छा!
मला दिवाळी अंकात काम करायला
मला दिवाळी अंकात काम करायला आवडेल. मी
१. दिवाळी अंक संपादन
२. दिवाळी अंक रेखाटन
३. दिवाळी अंक सजावट
४. दिवाळी अंक साचा (template)
या विभागांत मदत करू शकेन.
धन्यवाद.
अरे वा ! २. दिवाळी अंक
अरे वा !
२. दिवाळी अंक रेखाटन
३. दिवाळी अंक सजावट
आणि
५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)
यात काम करायला आवडेल. फक्त काय काय करावे लागते हे कळले तर अजून जास्ती डिफाईन करता येईल
धन्यवाद !
संपादनात काम करायची इच्छा
संपादनात काम करायची इच्छा होती/ आहे परंतू सध्या तरी तशी कमिटमेंट घेता येणे शक्य नाहीये. पण बाहेरून मंडळाला काही मदत लागल्यास करेन.
मलाही काम करायला आवडेल.
मलाही काम करायला आवडेल.
देवनागरीकरणासाठी मदत करू
देवनागरीकरणासाठी मदत करू शकेन.
मी २,३,४ आणि ६ मधे बाहेरून
मी २,३,४ आणि ६ मधे बाहेरून शक्य तेव्हढी मदत नक्कीच करणार.... Template बनविण्यासाठी पूर्ण मदत करायची इच्छा आहे..
मला ४. दिवाळी अंक साचा
मला
४. दिवाळी अंक साचा (template)
५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)
या विभागात मदत करायला आवडेल.
अरे वा गणेश उत्सवापाठोपाठ
अरे वा गणेश उत्सवापाठोपाठ दिवाळी अंक. मी अमुक एक काम करेन असे नाही सांगु शकत कारण माझ्याकडे सतत देउ शकते असा वेळ नसतो. पण काही छोटी मोठी मदत लागली तर नक्की सांगा.
शुभेच्छा.
मला मुद्रितशोधन (शुद्धलेखन
मला मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे), आणि (माझी पात्रता असेल तर) संपादन विभागात मदत करायला आवडेल.
मला "१. दिवाळी अंक संपादन" व
मला "१. दिवाळी अंक संपादन" व "५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)" यात मदत करायला आवडेल.
मला पण आवडेल मदत करायला...१
मला पण आवडेल मदत करायला...१ आणि ३ मध्ये. नवीन असल्याने खुपच उत्सुक आहे.
टंकलेखन, देवनागरीकरण, मुशो
टंकलेखन, देवनागरीकरण, मुशो (राऊंड १) करू शकेन.
मदत करायला आवडेल. १,३,४,६
मदत करायला आवडेल. १,३,४,६ मध्ये मदत होऊ शकेल.
धन्यवाद!
५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन
५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)
या विभागात मी नक्की मदत करु इच्छीतो.....तेवढा वेळ आहे ...नक्कीच...
मुद्रित शोधन सोडून कुठल्या
मुद्रित शोधन सोडून कुठल्या कामाचा अनुभव नाही पण मंडळात काम करायला आवडेल.काही काम असेल तर नक्की सांगा
१ ते ४ मधल्या कामाचं स्वरुप
१ ते ४ मधल्या कामाचं स्वरुप माहित नाही पण मदत करायला आवडेल. ५ मध्ये नक्कीच आवडेल आणि जमेल.
आणि हो, वरच्या लिस्टमध्ये नसलं तरी देवनागरीकरणही करायला आवडेल.
देवनागरीकरण, मुद्रितशोधन
देवनागरीकरण, मुद्रितशोधन याकरता मदत करु शकेन.
मला नक्की किती वेळ देता येईल
मला नक्की किती वेळ देता येईल हे माहिती नाही. त्यामुळे बाहेरून काही मदत लागली तर जरूर सांगा, करीन मी.
मला आवडेल काम करायला १ ते ४
मला आवडेल काम करायला १ ते ४ मध्ये.
नं ५ साठी काम करायला आवडेल.
नं ५ साठी काम करायला आवडेल. १- ४ चा काही अनुभव नाही आणि जमेल का ते सांगता येत नाही
देवनागरीकरण, टंकलेखन करायला आवडेल.
टंकलेखन आणि देवनागरीकरणात मदत
टंकलेखन आणि देवनागरीकरणात मदत करायला आवडेल.
मला काम करायला आवडेल .. १
मला काम करायला आवडेल .. १ मध्ये करण्याची इच्छा आहे पण अनुभव अजिबात नाही ..
देवनागरीकरणासाठी मात्र नक्की हवी ती मदत करेन ..
बाकी कामांमध्ये स्वरुप माहित नसल्याने आणि काय स्किल्स लागतात ह्याची नीट कल्पना नाही पण लागेल तसं काम करायला आवडेल ..
लोकहो अनुभव असलेली मंडळी नकोच
लोकहो अनुभव असलेली मंडळी नकोच आहेत, वर लिहीलय ना आधी अश्या उपक्रमात काम न केलेल्या लोकांना प्राधान्य म्हणून, तेव्हा आगे बढो
तुम्हाला अनुभवी करूनच सोडणार.
दिवाळी अंक संपादन मध्ये काम
दिवाळी अंक संपादन मध्ये काम करायला आवडेल. अनुभव नाही.
तसच शुद्ध लेखन , देवनागरीकरण मध्येही काम करायला आवडेल.
अनुभव नाही फारसा पण मला ५,६
अनुभव नाही फारसा पण मला ५,६ मध्ये काम करायला आवडेल...
>>>अनुभव असलेली मंडळी नकोच
>>>अनुभव असलेली मंडळी नकोच आहेत
आपुन का पत्ता कट!
दिवाळीअंकासाठी काहीही मदत करायला तयार आहे.
मुद्रितशोधनात मदत करू शकेन,
मुद्रितशोधनात मदत करू शकेन, पण मला अनुभव आहे.
काहीही काम कधीही.
१, २, ३, ४ आणि ६ मधे मदत करु
१, २, ३, ४ आणि ६ मधे मदत करु शकेन.
मला द्रुक श्राव्य विभागात आणि
मला द्रुक श्राव्य विभागात आणि सजावटीत काम करायला आवडेल.
Pages