गझल विभागात एक तरही वाचली आणि सहज गंमत म्हणून हे सुचलेलं टाकतोय........
संबंधितांनी कृपया हलके घेणे.
याला काहीच्या काहीच्या काहीच्या काही कविता म्हणण्यासही आक्षेप नाही.
------------------------------------------------------------------------------------
काय सांगू सासवांना हासण्याची कारणे
जाणार गावी आनंदून मग बांधेन मी तोरणे
जीन्स घालता सुनेने बोलती कुजके जरी
मुलीने करता फ्याशन तिला मॉडर्न संबोधणे
देखणे ते नाक मुलीचे अन् सुनेचे ते वाकडे
मुलगी आणि सुनेला का वेगवेगळे जोखणे?
सून करता विचारपूस यांना वाटते "फॉर्म्यालिटी"
मुलीचे टोमणेही भासती मायाळू ते बोलणे
दिवसा ढास खोकल्याची अन् घोरणे रात्री तरी
मधुमेही देहाने उघडूनि फ्रीज गुलाबजाम चोरणे
पावसात ते बहु फिरणे सोसेना सर्दी जरी
ओलेत्या देहानेच मग वातानुकूलित विहरणे
सर्दीने हैराण पण तोंडात केळे कोंबती
ढोल्या देहाला त्या किती ते कुपोसणे )
सोडवा देवा असा थकले करुन धावा बघा
गावी जाती आता जेव्हा मेले हजार मी मरणे
काय सांगू सासवांना हासण्याची कारणे
टळणार ब्याद एकदाची मग बांधेन मी तोरणे
------------------------------------------------------------------------------------
कुपोसणे = कुपोषण या शब्दाचा अपभ्रंश - पोएटिक लायसन्स का काय म्हणतात ते.
------------------------------------------------------------------------------------
लई भारी !
लई भारी !
अरे हो हे विसरलेच होते मी...
अरे हो हे विसरलेच होते मी... वाचायचे
भारी !
भारी !
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
मंद्या ...... (थांब, तुझ्या
मंद्या ......
(थांब, तुझ्या सासूला फॉरवर्ड करतो ही कविता)
उकाका अहो ते एका मुलीच्या
उकाका अहो ते एका मुलीच्या दृष्टिकोनातून तिच्या सासूला उद्देशून आहे हो
सर्दीने हैराण पण तोंडात केळे
सर्दीने हैराण पण तोंडात केळे कोंबती
ढोल्या देहाला त्या किती ते कुपोसणे ) चांगली हाय..!
सासुशी पंगा ? मंद्या ? हे ही
सासुशी पंगा ? मंद्या ?
हे ही मस्तच रे !
सुटलाहेस बेफ़ाम....
सुटलाहेस बेफ़ाम....
केवळ! हहगलो:
केवळ! हहगलो:
(No subject)
सासर्याच्या दोन चार बायका
सासर्याच्या दोन चार बायका असतील तर गोष्ट वेगळी म्हणा>>>>
हाहाहाहा! हिहिहि! भारी आहे हा भुन्गा,,,,,,,,कविता मस्तच!
मंजोच्या सासवा!!
मंजोच्या सासवा!!
सासर्याच्या दोन चार बायका
सासर्याच्या दोन चार बायका असतील तर गोष्ट वेगळी म्हणा>>>>
भुंग्या.. सासर्याला दोन-चार बायका असायला ते काय नौ*द आहेत??
सासर्याच्या दोन चार बायका -
सासर्याच्या दोन चार बायका
- मग त्याला सास तरी घेता येईल का
:):
Pages