ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

HI MNC,

please reply....very urgently

my husband detail
Date of birth: 14-12-1980
Time of birth: 23:40
Place: pune

my dtails
Date of birth: 21-7-1985
Time of birth: 11:42
Place: mumbai

१. त्याला चागली नोकरी कधी लागेल?
२. त्याला व्यवसायात यश मिळेल का?
३. त्याने कोणता व्यवसाय करावा?
४. आम्हाला सन्तान प्राप्ती केव्हा होईल?
५. पूढ्च लाईफ कस असेल?

Prajakta

नमस्कार
आता एका ज्योतिषनी पाचू आणि नीलम एकत्र घालायला सांगितल. हे कितपत योग्य आहे?
दुस-या एकाच्या कानावर हे गेल्यावर त्याने घाबरवल

नमस्कार,
माझे डीटेल्स
Date of birth: 14-12-1982
Time of birth: Morning 6.30 to 6.45 (not aware about accurate time)
Place: Cama Hospital Mumbai

My Husband's details
Date of birth: 11-12-1976
Time of birth: not aware about accurate time
Place: Nair Hospital Mumbai

My Daughter's details
Date of birth: 01-11-2005
Time of birth: Morng around 6.55 (लक्ष्मीपूजनाच्या दिवशी)
Place: Wadia Hospital Mumbai

मला जाणुन घ्यायच आहे की
१. माझ्या मिस्टरांची नोकरी कायम कधी होईल?
२. आमचे पुढील आयुश्य कसे असेल?
३. आम्ही सध्या रहात असलेल्या जागेत आल्यापासुन काहिच मनासारखे होत नाहि तरि तसा कहि दोश आहे का?
४. दोन वर्शांपासुन प्रयत्न करुनही माझ्या मुलीचे हवे त्या शाळेत admission होत नाहि काही कारण असावे का? ह्या वर्षी तरी admission होईल का?

DOB : 26 April 1974, Place: Nagpur, Time: 23:20! Ya vyaktiche yenare aushya kase asel? Gat_aushya baddal kahi kalu shakel? Kahi dosh aslyas tyavaril upay kay? Is it quite challenging?

Astrologer Vijay Hajari yancha baddal kunala kahi mahiti aahe ka? konala anubhav aslas sangave pls....
internet var far kahi information nahi milali mala...

नमस्कार मिलिंद,
खूप दिवसांनी उत्तर देत आहे. वडिलांच्या आजोबांच्या वेळी काहीतरी जमिनीचा वाद झाला होता, पण आता ती जमीन पण नाही आहे आणि त्या गावी आमचे कोणी नातेवाईक पण. त्यामुळे नक्की काय झाले होते हे समजणे शक्य नाही.
मुलगा अजूनही बोलत नाही आणि चालत पण नाही. पुढच्या महिन्यात ३ वर्षाचा होईल. एकंदरीत, आम्ही आशेवर आहोत कि एक दिवस काही फरक नक्कीच होईल.
या कारणामुळे दुसरी नोकरी शोधायचा पण विचार करत नाही, कारण घरी बैकोला थोडीफार मदत करता येते. नवीन नोकरीमध्ये ते शक्य होईल असे वाटत नाही.
- नरेन

मिलींद,
साधारणपणे ६ महीन्यांपूर्वी मी डिटेल्स पाठवलेले होते, मिसले असतील. पुन्हा इथेच देतेय. प्लीज जरा वेळात वेळ काढून पाहणे आणि जमल्यास लवकर डिटेल्स सांगणे.

जन्मदिनांक : २५ मार्च १९८२
वेळ : दुपारी १२.३८
स्थळ : मुंबई

ज्योतिष्यशास्त्र शिकण्यामध्ये रस आहे. प्राथमिक माहीती कुठे मिळू शकेल?

dreamgirl, हे कुणाचे डिटेल्स आहेत? नक्की प्रश्न काय आहे?
तरी १० जुलै २०११ पासून काही बदल दिसत आहेत.
पण प्रश्न समोर नसल्याने कळत नाहीत.

Astrologer Vijay Hajari yancha baddal kunala kahi mahiti aahe ka? konala anubhav aslas sangave pls....>>>>>> My personal experience is disy, if he is the same person from Lower parel, what ever he said that was quite wrong in my case, may be its a matter of my own decision to go against his reading, but yes...his predictions were not 100% correct.

Milind dada

please check your email. I need some very urgent advise from you. my matter is in family court . I am seeking urgent directions.I have also sent patrika dada.

मास्तुरे, इंग्रजीतून वाचायला त्रास होतो, आवडत नाही.
शिवाय मला वैयक्तिक स्तरावरची ज्योतिष चर्चा अधिक आवडते.
असो, तरीही प्रस्तुत लेखात धर्मकर्माधिप योगाचा संदर्भ आहे.

धर्मकर्माधिप या योगा विषयी इतरांची मते जाणून घ्यायला आवडेल.

गुंडोपंत,

वरील लेखात मनमोहन सिंगांविषयी भाकीत आहे. ह्या धाग्याच्या दृष्टीने तो तसा वेगळा विषय आहे, पण ज्योतिषाशी संबंधित आहे. म्हणून मी ती लिंक दिली. राजकीय व्यक्तींचे वा पक्षांचे, तसेच एखाद्या देशासंबंधित ग्रहस्थितीवरून वर्तविलेले जवळपास सर्व अंदाज खोटे ठरतात असा माझा अनुभव आहे. आता बघू वरील लेखात दिलेल्या अंदाजाचे काय होते ते. काही महिन्यातच कळेल.

जकीय व्यक्तींचे वा पक्षांचे, तसेच एखाद्या देशासंबंधित ग्रहस्थितीवरून वर्तविलेले जवळपास सर्व अंदाज खोटे ठरतात असा माझा अनुभव आहे.
मास्तुरे अगदी बरोबर!
सहमत आहे.
खरे तर अश्या पद्धतीने कुंडली पाहूच नये असे मला वाटते.

गुन्दोपन्त /मास्तुरे :
अगदी बरोबर -- पण त्यान्चा मनःस्तिति बद्दाल बोलु शकतो. मनमोहन सिन्घ च्या सुर्या वरुन शनि चे भ्रमण त्यान्च्या ego & self esteem साठी भयन्कर घातक आहे. Sept 2009 to Nov 2011 शनि कन्या मध्ये आहे - हा काल त्य दुर्र्श्टी ने वाइट आहेच - पण हे प्रत्येक कन्य रवी च्या माणसाला अनुभवास येइल आप आपल्या कर्मा प्रमाणे.

http://astromnc.blogspot.com/2010/12/manmohan-singh-yuvraj-and-kanya-raa...

~मिलिन्द

अरे वा मिलिंद बर्‍याच दिवसांनी! खरे आहे शनी सध्या कन्या राशीला आहे. साडेसातीच्या काळातला ताण अनुभवणे भयंकर असते. असो, सिंह कन्या तुळ सर्वांना शुभेच्छा! हे ही दिवस जाणार आणि शनि त्याचे फळ देवून जाणार हे लक्षात ठेवा! नोव्हें मध्ये फरक पडला तरी लगेच वक्री होऊन परत येणार आहे हे ध्यात ठेवा. त्यावेळी फले अजून बदलतील. राशीनुसार पाहण्या सोबत नक्षत्रानुसारही फल पाहावे ते जास्त चांगले. राशी ढोबळ असतात असे माझे मत आहे.

मला एक प्रश्न पडलाय की वैधृती योग म्हणजे काय?
एकाच्या पत्रिकेत हा योग आहे
पण मग तो योग चांगला की वाईट?

कोणाला काही माहीत असेल तर साम्गाल का प्लिज

पत्रिकेत वैधृती योग असल्याचे मी कधी पाहिले नाही! पण वैधृती योगावरचा जन्म वगैरे असू शकतो. गंड, अतिगंड, व्यतिपात वगैरे योग होतच असतात. हा योग चांगला की वाईट हे त्या पत्रिकेतील स्थितीवर अवलंबून तसेच कोणत्या दृष्टिकोनातून त्या योगाकडे पाहता यावर अवलंबून असेल. वैधृती या योगावर गंगास्नान केले असता सर्व पापांचा नाश होतो, अशी एक धारणा आहे. जाणकार जून माहिती देतीलच...

पत्रिकेत वैधृती योग असल्याचे मी कधी पाहिले नाही! पण वैधृती योगावरचा जन्म वगैरे असू शकतो. गंड, अतिगंड, व्यतिपात वगैरे योग होतच असतात. हा योग चांगला की वाईट हे त्या पत्रिकेतील स्थितीवर अवलंबून तसेच कोणत्या दृष्टिकोनातून त्या योगाकडे पाहता यावर अवलंबून असेल. वैधृती या योगावर गंगास्नान केले असता सर्व पापांचा नाश होतो, अशी एक धारणा आहे. जाणकार जून माहिती देतीलच...

माझा जन्म ८फेब १९८६
२०:२४
जुन्नर पुने
मला गुरुचि महदश कशि जाइल नोकरि आनि लग्नाच्या द्रिश्तिने.मि कुट्ले रत्न वापरावे.

Hi MNC,
Sending my details

Shirish
DOB:18/06/1977
TOB:13:55:00
POB:Nanded(Maharashtra)

Can u please tell me regarding my Marriage (not married yet) and job change

namaskar
my DOB-17/03/1983 birth time 4.16 pm place-pune.
mi CA ani CS karat aahe pana ajun purna zala nahi...khup praytna karunahi...te kadhi purna hoil....ani hoil ki nahi?

MILIND DA
please reply me . I am waiting eagerly. I have sent you an email some weeks ago. please reply to me

HI MNC,

please reply....very urgently.

my husband detail
Date of birth: 14-12-1980
Time of birth: 23:40
Place: pune

my dtails
Date of birth: 21-7-1985
Time of birth: 11:42
Place: mumbai

१. त्याला चागली नोकरी कधी लागेल?
२. त्याला व्यवसायात यश मिळेल का?
३. त्याने कोणता व्यवसाय करावा?
४. आम्हाला सन्तान प्राप्ती केव्हा होईल?
५. पूढ्च लाईफ कस असेल?

Prajakta

Pages