Submitted by निवडुंग on 8 July, 2011 - 04:38
बागेश्रीबाईंची क्षमा मागून..
मूळ कविता इथे आहे - http://www.maayboli.com/node/27186
वर्षा_म - शीर्षक सुचवल्याबद्दल खूप आभार..
इतक्या झोकांड्या
खाऊनही, उभाच राहतोस..
कित्येकदा ठेचाळतोस,
धरपडतोस,
तरफडतोस,
पण, पुन्हा उभाच!
चेहर्यावर तीच धुंदी लेवून!
ब्रम्हानंदी टाळी लागल्याची,
बेबंद, बेफाम,
सुसाट चढणारी!!
कसं जमतं तुला?
सगळ्यांना सावरायला लावणं?
बिनबुडाचं हसणं?
चारचौघांच्या आधाराने उभं ठाकणं?
अगं,
मी काहीही विशेष करत नाही,
निसर्गापासून बनलेला "सोमरस"
रोज टाकण्याशिवाय!!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
(No subject)
निवडुंगा!!!! खड्डूस्स!
निवडुंगा!!!!
खड्डूस्स!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
__/\__
आई शप्पथ... काय विडबंन आहे
आई शप्पथ... काय विडबंन आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
अशक्य मस्त विडंबन
अशक्य![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मस्त विडंबन
ओह राईट! "अक्षम्य तू"
ओह राईट!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"अक्षम्य तू" करतो,
थँक्स वर्षा..
अशक्य तू..!
अशक्य तू..!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
भारी विडंबन
भारी विडंबन![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मस्त.....
मस्त.....
खल्लास हे विडंबन!
खल्लास हे विडंबन!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
मंडळी खूप खूप धन्यवाद..
मंडळी खूप खूप धन्यवाद.. पहिलाच प्रयत्न होता इथे विडंबन करण्याचा..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बागे, तुझे विशेष आभार, विडंबनासाठी मटेरिअल पुरवल्याबद्दल..
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
(No subject)
निवडुंगा, कौतुक तुझंच, तुझ्या
निवडुंगा,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कौतुक तुझंच, तुझ्या 'नजरेला' बरोब्बर सापडलं मटेरियल....
अन् 'सोमरस' फिट्ट बसवता आला
अतर्क्य विडंबन.
अतर्क्य विडंबन.
(No subject)
भ्यंकर
भ्यंकर![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
चिऊ, मुक्ता, विकास, अवलजी,
चिऊ, मुक्ता, विकास, अवलजी, पनू,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
खूप धन्यवाद..
बागे,
'नजर' पारखी है आपली..