अक्षम्य तू..
Submitted by निवडुंग on 8 July, 2011 - 04:38
बागेश्रीबाईंची क्षमा मागून..
मूळ कविता इथे आहे - http://www.maayboli.com/node/27186
वर्षा_म - शीर्षक सुचवल्याबद्दल खूप आभार..
इतक्या झोकांड्या
खाऊनही, उभाच राहतोस..
कित्येकदा ठेचाळतोस,
धरपडतोस,
तरफडतोस,
पण, पुन्हा उभाच!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा