Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 July, 2011 - 05:28
सध्या सगळीकडे वातावरण वाताअनंतमय झालय. अनंताची झाडे फुलांनी तारकांनी भरलेल्या आकाशासारखी झाली आहेत. हे माझ्याघरचे अनंत. संध्याका़ळी ऑफिसमधुन घरी गेले की ह्या फुलांना आधी पहायला जाते. त्याचा सुगंध अनुभवते. एखादे फुल घरात आणून ठेवते तो सुगंध कायम राहण्यासाठी. दुसर्यादिवशी काही फुले काढून ऑफिसमध्ये नेते. कुणी मैत्रीण येईल तिला देते. हा नित्यक्रम गेले आठवडाभर चालू आहे. काही मैत्रीणींनी बजावलेच आहे की आल्या आल्या आधी एक फुल मला द्यायचे. हे फुल ठेवले टेबलवर की दिवसभर सुगंध दरवळतो.
१)संध्याकाळी एक एक पाकळी उमलतेय.
विषय:
शब्दखुणा:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे संयुक्ता ग्रूप मधे दिसतय
हे संयुक्ता ग्रूप मधे दिसतय जागुतै.
जागू, जागू जागू ! आता तर आलच
जागू, जागू जागू ! आता तर आलच पाहिजे मला तुझ्याकडे . अनंत, कवठीचाफा म्हणजे माझे जीव की प्राण ! आता कशी राहू इथे .....
धन्स गं बायो, धन्स
आता कशी राहू इथे
आता कशी राहू इथे .....
लग्गेच निघुन ये. नाहीतर ३-४ दिवसांत बहर संपेल.
ताशि बदल केला. धन्स.
सहीच..
सहीच..
जागुडे, खरच 'श्रीमंत' आहेस बै
जागुडे, खरच 'श्रीमंत' आहेस बै तु!!
माझ्याकडे, २-३ महिन्यातुन एकेक छोटीशी कळी येते. आणि तिचे फुल होईस्तोवरच्या झाडाच्या कळा मी ऑब्झर्व करत बसते.
जागु जियो... सुंदर फोटो आणि
जागु जियो... सुंदर फोटो आणि वर्णन..
आता मी येतेच तुझ्याकडे.. त्याशिवाय डोळे निवणार नाहीत माझे
फुलांचा झाड हो तो ऐसा....
फुलांचा झाड हो तो ऐसा....
अंधेरी इस्ट वेस्ट जोड्णारा
अंधेरी इस्ट वेस्ट जोड्णारा पुल आहे, तिथेही असाच फुललाय अनंत,
काही वास कसे तना मनात भरुन राहतात ना?
सोनट्क्क्याच वास आणि दर्शन असच वेड लावतं.
आणि रविवारी दुपारी पापलेट तळल्याचा वास... अ हा हा
कुणाच काय तर कुणाच काय
आर्या दक्षे ये चल. चातक
आर्या
दक्षे ये चल.
चातक धन्स.
काही वास कसे तना मनात भरुन
काही वास कसे तना मनात भरुन राहतात ना?
सोनट्क्क्याच वास आणि दर्शन असच वेड लावतं.
आणि रविवारी दुपारी पापलेट तळल्याचा वास... अ हा हा
निकिता हसण्यावर कंट्रोल नाही राहीला ऑफिसमध्ये.
मस्त फोटो जागु सोनट्क्क्याच
मस्त फोटो जागु
सोनट्क्क्याच वास आणि दर्शन असच वेड लावतं.>>>निकिताला तळलेल्या पापलेटची तुकडी.
अनंताचं रोपटं लावायचं का गं
अनंताचं रोपटं लावायचं का गं जागू? कुठे मिळेल?
शैलजा कुणाकडे फांदी मिळते का
शैलजा कुणाकडे फांदी मिळते का बघ. फांदीही जगते.
धन्स जिप्सि.
जागू, सुंदर फोटो, खरंच उठून
जागू, सुंदर फोटो, खरंच उठून तुझ्याकडे यावंसं वाटतंय गं. अगदी पानोपान फुलं लागलीयेत. मस्त.
ओके जागू, पाहते, नाहीतर तू
ओके जागू, पाहते, नाहीतर तू देशीलच?
पुण्यात राहणार्या कोणाकडे आहे का फांदी? मला सोनटक्क्याचा कंदही हवा आहे.
शैलजा माझ्याकडे दोन्ही
शैलजा माझ्याकडे दोन्ही मिळेल.
शांकली तुला मेल करतेय.
मस्तच फूललाय अनंत. आणि फ़ोटोही
मस्तच फूललाय अनंत. आणि फ़ोटोही सुंदर !