हम को कापूस नै बोलने का
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
39
"नारळाच्या आत पाणी" म्हैतंय. पण ससा पण?
विषय:
प्रकार:
शेअर करा
हे शहाळं आहे, सऽहीऽच,
हे शहाळं आहे, सऽहीऽच, पहिल्यांदा असा नारळाला आकार दिलेला बघितला.
छान आहे.
छान आहे.
क्युट!
क्युट!
म्हणजे जे अस्सल शाकाहारी आहेत
म्हणजे जे अस्सल शाकाहारी आहेत त्यांना मांसाहार केल्याचे पुण्य/पाप लागेल.
वॉव.. गुड आर्टवर्क
वॉव.. गुड आर्टवर्क
मस्तय!
मस्तय!
सही.. कन्याकुमारीला नारळाची
सही.. कन्याकुमारीला नारळाची माकडं पण बघितली आहेत, पण हा ससा त्यापेक्षा क्युट आहे
मस्तय रे!
मस्तय रे!
मस्तय! माझ्याकडे गणपती आहे
मस्तय!
माझ्याकडे गणपती आहे शहाळ्यात कोरलेला.
बाप रे! गजानन हे तुम्ही केलंय
बाप रे! गजानन हे तुम्ही केलंय का?
कसं केलंत सांगा की..
मस्तच आहे पण..
दक्षिणा ना ना, हे मी केलेलं
दक्षिणा ना ना, हे मी केलेलं नाही. मी फोटो काढलाय फक्त.
कोलंबोला विमानतळावर एका दुकानात होते.
सहीच आहे...
सहीच आहे...
गोड दिसतो आहे ससुला
गोड दिसतो आहे ससुला
कोलंबोतले ससे पण गोरे नसतात
कोलंबोतले ससे पण गोरे नसतात तर.
छान आहे!
कोलंबोला विमानतळावर एका
कोलंबोला विमानतळावर एका दुकानात होते.>> मला वाटलेलं कुणाच्या लग्नाच्या रूखवतामधून फोटो काढलास की काय..
त्या लग्नाच्या रूखवतात पण असंच कशाचं पण कायपण केलेलं असतं. लग्नानंतर त्याचं काय करतात कुणास ठावूक.
लग्नानंतर त्याचं काय करतात
लग्नानंतर त्याचं काय करतात कुणास ठावूक
काही करत नाही [ खाल्ल पण जात नाही]... नुसतं पडुन राहतं /नाही तर चुकुन दुसर्याच्या हातुन तुटुन जाते
मस्तच!
मस्तच!
सुरेख
सुरेख
मस्त आहे. मला पण रुखवतातलच
मस्त आहे. मला पण रुखवतातलच वाटलं होतं.
छान आहे.
छान आहे.
सही आहे!
सही आहे!
रुखवतातला लाडू खायचो आम्ही.
रुखवतातला लाडू खायचो आम्ही. रुखवतात ससा असता तर....
बाबु, नंदिनी.. ! जीडी.. मस्तच
बाबु, नंदिनी.. :फिदी:!
जीडी.. मस्तच रे!
सहिये.
सहिये.
सही आहे ससुल्यागडी.
सही आहे ससुल्यागडी.
वॉव! मस्त दिसतोय ससुला!
वॉव! मस्त दिसतोय ससुला!
मस्त आहे ससा पॉण्डेचरी ला
मस्त आहे ससा
पॉण्डेचरी ला एका दुकानात अश्या नारळात कोरलेल्या खुप वस्तू होत्या. गणपतीही खूप होते.
सही !
सही !
मस्तच! >> कोलंबोतले ससे पण
मस्तच!
>> कोलंबोतले ससे पण गोरे नसतात तर.
गोरे तर अमेरिकेतलेही बरेचसे ससे नसतात ..
भारीये
भारीये
Pages