Submitted by मिलिंदा on 30 May, 2011 - 08:11
ठिकाण/पत्ता:
लंडन
सध्या मायबोलीवर सगळीकडे गटग चे वारे वाहत आहेत . राणीच्या राज्यात असलेल्या मायबोलीकरांची अशी एक भेट घडावी असे बर्याच दिवसांपासून मनात होते, पण इथल्या परराष्ट्र धोरणानुसार अमेरिकेचे नक्की ठरल्याशिवाय काहीही अधिकृत निर्णय घेता येत नाही... तेव्हा अमेरिकेतले कल्लोळ आणि भारतातले गोंधळ हे सगळे पार पडलेले पाहून आता वेळ आली आहे ती रा . रा. मायबोलीकरांच्या भेटीची...
कधी : २५ जुन २०११ - १४:३० - १९:०० लंडनच्या वेळेप्रमाणे
कोठे : लंडन - टॉवर ब्रिज
Wagamama
http://www.wagamama.com/locations/showlocation/549
2b tower place (the big glass building next to the tower of london)
tower hill
london
EC3N 4EE
phone : 0207 283 5897
transport information : nearest tube: tower hill
कोण कोण: नोंदणी केलेले सर्व मायबोलीकर
अधिक माहितीसाठी पानाला भेट द्यायचे विसरु नका.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, June 25, 2011 - 09:30 to 14:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जाजु, आलाच आहात तर कितीजण
जाजु, आलाच आहात तर कितीजण येणार तेही लिहा की
मृदुला, टॉवर हिलला ला
मृदुला,
टॉवर हिलला ला डिस्ट्रिक्ट आणि सर्कल लाईन्स येतात.
सर्कल लाईन व्हिक्टोरिया पासून पुर्वेला जाणारी चालेल
डिस्ट्रिक्ट लाईन पुर्वेला जाणारी इलिंग ब्रॉडवे / हॅमरस्मिथ / अर्ल'स कोर्ट पासून चालेल
अधिक माहिती इथे... http://www.tfl.gov.uk/tfl/livetravelnews/realtime/track.aspx?offset=weekend
अदिती, मी, मिलिंद (+ २ मोठे,
अदिती,
मी, मिलिंद (+ २ मोठे, २ छोटे ) = ६ >>>> तुमचे ४ चे एकदम ६ कसे आणी कधी झाले.. :))
पाऊस असेल असे गृहित धरुन wagamama चे बुकिंग करते.>>>>>त्या दिवशी बहुतेक पाउस नहिये..... शुभ शुभ बोल...
पाऊस नसेल तर आपल्याला बाहेर
पाऊस नसेल तर आपल्याला बाहेर बरीच जागा आहे तेथे
असेल आणि नसेल तरी तर मामा आहेतच.
माधुरी, माझे आई बाबा आले आहेत.
शनिवारीच भेटत आहात तर
शनिवारीच भेटत आहात तर विंबल्डनच्या हिरवळीवर तरी भेटायचत की... मस्त टेनिस बघताबघता स्ट्रॉबेरी विथ क्रीम खात खात गटग केला असतात....
आज संध्याकाळपासून रांगेत
आज संध्याकाळपासून रांगेत झोपावे लागले असते रे बाबा
आणि शनिवारी वगैरे (गर्दीच्या दिवशी) दुपारपासून क्रीम नाही , फक्त दूध मिळते, ते पण लो फॅट
विंबल्डन गावही किती छान आहे!
विंबल्डन गावही किती छान आहे! अगदी टुमदार
टुमदार हा निकष ठेवला तर लंडन
टुमदार हा निकष ठेवला तर लंडन पेक्षा बाहेरच्या गावांत जायला लागेल, मग केम्ब्रिज, ऑक्सफर्ड इ. काही वाईट नाही
केंब्रिज फारच देखणं आहे!
केंब्रिज फारच देखणं आहे! ऑक्सफर्ड पहायचं राहिलं.
कुठेही भेटा पण भेटा (एकदाचे)!
कुठेही भेटा पण भेटा (एकदाचे)!
स्वाती.. एवढ्या पडद्यावरच्या
स्वाती.. एवढ्या पडद्यावरच्या पोष्टी.. नि बरेच मागचे मेलोमेल .. अजुन तुम्हाला शंका हे की काय?
अरे वा, आई बाबा पण आहेत का?
अरे वा, आई बाबा पण आहेत का?
मग आम्ही ३ मोठे + १ लहान...
पण ३ला नक्की भेटा बरे.. नाही तर पोटातले कावळे आम्हाला उडवून नेतील..
उडलातच तर टॉवर ब्रिज चे
उडलातच तर टॉवर ब्रिज चे प्रदर्शन (फुकटात) पाहून या
३ नाही, २.३०
घ्या! किती तो गोंधळ!
घ्या! किती तो गोंधळ!
२:३०.. मस्तच.. कावळे जास्त
२:३०.. मस्तच.. कावळे जास्त उंच उडत नसतील तोवर..
माझी ७५वी खरड बरे!
मी + १ भाची - वय १३. नक्की
मी + १ भाची - वय १३. नक्की छोट्या की मोठ्या गटात ते तिला विचारून सांगावे लागेल.
मृ, फोन केला होता..! पण काही
मृ, फोन केला होता..! पण काही परिहार्य कारणामुळे आवाजपत्रावर गेला..!
मी एकटीच येणार आहे. अदिती
मी एकटीच येणार आहे. अदिती तुमचं इमेल मिळालं, उत्तर पाठवलं आहे.
>>परिहार्य कारणामुळे
>>परिहार्य कारणामुळे आवाजपत्र
अर्रर्र.. दिलगिरी.
आवाजपत्र मिळाले.
१०० झाल्या की नाही ? गटगस
१०० झाल्या की नाही ?
गटगस शुभेच्छा !!! खा, प्या, मज्जा करा
प्राची(२मोठे+१छोटुकला) आम्ही
प्राची(२मोठे+१छोटुकला)
आम्ही swindon, wiltshire येथून येत आहोत.
नशीब गटगची जागा ठरली २५
नशीब गटगची जागा ठरली २५ तारखेच्या आत, हे ही नसे थोडके. आता २५ ला भेटा मात्र नक्की
गटगला शुभेच्छा!! भरपूर धमाल करा. वृत्तांत लिहा.
बघितलत ना.. आमच कित्त्ती
बघितलत ना.. आमच कित्त्ती शिश्टिम्याटिक असते ते.... पोस्टांचा भडिमार नाही.. कुठे गोंधळ - गडबड नाही ... कनफ्युजन नाही.... आता तुम्ही शिका आमच्या कडुन...
१०० झाल्या की नाही ? >>>> झाल्या झाल्या बहुतेक
रुनी, तु बघ च आता कसा मस्त व्रुत्तांत लिहितो आम्ही ते..
सिण्डी, रुनी, धन्स शुभेच्छा बद्दल...
मिलिंदा, तुझ्या आइ-बाबां ना भेटुन छान वाटेल...
आणि हो.. लवकरच भेटु... ३
आणि हो.. लवकरच भेटु... ३ नाही, २.३० पण नाही ..२.०० वाजता..
२.००! चालेल. म्हणजे
२.००! चालेल.
म्हणजे कावळ्यांना काही स्कोप नाही आता.
काय जमतंय का? (ही कमेंट खास
काय जमतंय का?
(ही कमेंट खास मिलिंदाच्या आग्रहावरुन. नाहीतर उगाच काड्या लावायला मला आवडतच नाहीत)
अरे हो, जाताजाता- गटगला भरपूर शुभेच्छा
अस्सं अस्सं हे गटग होय?! कधी
अस्सं अस्सं हे गटग होय?!
कधी आहे म्हणे?
शुभेच्छा.
मस्त होऊ द्या गटग. खूप
मस्त होऊ द्या गटग. खूप सार्या शुभेच्छा :).
शुभेच्छा!! खा, प्या, गप्पा
शुभेच्छा!!
खा, प्या, गप्पा मारा. गॉसिप करा ('जिथे गॉसिप नाही, त्याले जीटीजी म्हणू नये' असं कोणीतरी म्हणून गेलंय..)
वृत्तांत लिहा.
पुढच्या वेळी मी येणार!
गटगला शुभेच्छा! धम्माल करा,
गटगला शुभेच्छा!
धम्माल करा, आणि वृत्तांत येऊद्या!
Pages