Submitted by मिलिंदा on 30 May, 2011 - 08:11
ठिकाण/पत्ता:
लंडन
सध्या मायबोलीवर सगळीकडे गटग चे वारे वाहत आहेत . राणीच्या राज्यात असलेल्या मायबोलीकरांची अशी एक भेट घडावी असे बर्याच दिवसांपासून मनात होते, पण इथल्या परराष्ट्र धोरणानुसार अमेरिकेचे नक्की ठरल्याशिवाय काहीही अधिकृत निर्णय घेता येत नाही... तेव्हा अमेरिकेतले कल्लोळ आणि भारतातले गोंधळ हे सगळे पार पडलेले पाहून आता वेळ आली आहे ती रा . रा. मायबोलीकरांच्या भेटीची...
कधी : २५ जुन २०११ - १४:३० - १९:०० लंडनच्या वेळेप्रमाणे
कोठे : लंडन - टॉवर ब्रिज
Wagamama
http://www.wagamama.com/locations/showlocation/549
2b tower place (the big glass building next to the tower of london)
tower hill
london
EC3N 4EE
phone : 0207 283 5897
transport information : nearest tube: tower hill
कोण कोण: नोंदणी केलेले सर्व मायबोलीकर
अधिक माहितीसाठी पानाला भेट द्यायचे विसरु नका.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, June 25, 2011 - 09:30 to 14:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप मजा आली शनिवारी. अस्चिग,
खूप मजा आली शनिवारी.
अस्चिग, मी संपर्कातून मेल आयडी पाठवला आहे त्यावर फोटोंची लिंक पाठवाल का?
ईंप्रेशनीस्ट तैलचित्र भारीच
Pages