Submitted by मोहना on 15 June, 2011 - 19:36 सृष्टीने बहुधा पावसालाच कलाकार केलं दारावरच्या पागोळ्यात माझं एकटेपण विरुन गेलं! पुन्हा एकदा बालपण आलं नकळत पावसात चिंब चिंब भिजणं झालं! विजेच्या डोळ्यात माझा आनंद उतरला ढगाने सुद्धा ढोल बडवला पाऊस अखंड बरसत राहिला माझ्या साथीने गातच गेला....! गुलमोहर: कविताशब्दखुणा: पाऊससोबतढगशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail आम्ही कविता वाचत राहिलो. आम्ही कविता वाचत राहिलो. Submitted by पाषाणभेद on 15 June, 2011 - 22:24 Log in or register to post comments पाषाणभेद - हा हा! अजून वाचताय पाषाणभेद - हा हा! अजून वाचताय की पाऊस गातच राहणार आणि तुम्ही..... Submitted by मोहना on 16 June, 2011 - 08:37 Log in or register to post comments सुंदर... सुंदर...:) Submitted by फुले नेत्रा on 17 June, 2011 - 00:19 Log in or register to post comments छानच छानच Submitted by अनामिका पन्वेल्कर on 17 June, 2011 - 01:43 Log in or register to post comments
आम्ही कविता वाचत राहिलो. आम्ही कविता वाचत राहिलो. Submitted by पाषाणभेद on 15 June, 2011 - 22:24 Log in or register to post comments
पाषाणभेद - हा हा! अजून वाचताय पाषाणभेद - हा हा! अजून वाचताय की पाऊस गातच राहणार आणि तुम्ही..... Submitted by मोहना on 16 June, 2011 - 08:37 Log in or register to post comments
सुंदर... सुंदर...:) Submitted by फुले नेत्रा on 17 June, 2011 - 00:19 Log in or register to post comments
छानच छानच Submitted by अनामिका पन्वेल्कर on 17 June, 2011 - 01:43 Log in or register to post comments
आम्ही कविता वाचत राहिलो.
आम्ही कविता वाचत राहिलो.
पाषाणभेद - हा हा! अजून वाचताय
पाषाणभेद - हा हा! अजून वाचताय की पाऊस गातच राहणार आणि तुम्ही.....
सुंदर...
सुंदर...:)
छानच
छानच