Submitted by ह.बा. on 10 June, 2011 - 05:33
गडगडगडगड गडाट रे
पाऊस आला भरात रे
काऊ, खारू, भू भू, म्याऊ
सारी सेना घरात रे
सळसळसळसळ उठली रे
पाने खेळत सुटली रे
झाड नी वारा झिम्मड जोडी
पाऊस येता तुटली रे
टपटपटपटप टपोर रे
आभाळाची गलोर रे
नाकावरती थेंब मारते
जाता त्याच्या समोर रे
कडकडकडकड कडाक रे
वीज लखलखे लखाक रे
कुशीत घे ना आई लवकर
काळीज धडधड धडाक रे
क्षणात भरभर झरा भरे
खळखळखळखळ नाद करे
बांध तोडूनी अवखळ पाणी
हवी तशी मग वाट धरे
नाजूक नाजूक पाने रे
गवतावरती गाणे रे
धरणीआईसाठी पावसा
असेच व्हावे येणे रे!
गुलमोहर:
शेअर करा
छान
छान
मस्त रे ह बा.......
मस्त रे ह बा.......
छानए
छानए
मस्तय.
मस्तय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच एकदम. गारेगार कविता
मस्तच एकदम. गारेगार कविता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच अगदी चालीत म्हणून
मस्तच अगदी चालीत म्हणून पाहिली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हबा, अगदी मस्त कविता.
हबा, अगदी मस्त कविता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे
मस्त आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकास कविता. खूप आवडली
झकास कविता. खूप आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
येकनंबर !!
येकनंबर !!
गोड आहे
गोड आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच आहे. गुणगुणुन पाहिली!
छानच आहे. गुणगुणुन पाहिली!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडली. नादमय, गेय, ताल धरायला
आवडली. नादमय, गेय, ताल धरायला लावणारी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हबा मस्त कविता.. 'बदका बदका
हबा मस्त कविता.. 'बदका बदका नाच रे' आठवली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हबा हबा सूसाट रे, मस्त कविता
हबा हबा सूसाट रे,
मस्त कविता
छान आहे कविता!!!
छान आहे कविता!!!
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त !
मस्त !
मस्त!
मस्त!
आवडली.
आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त कविता.
मस्त कविता.
खूप आवडली कविता
खूप आवडली कविता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे ! आज लेकीला म्हणून
मस्त आहे ! आज लेकीला म्हणून दाखवते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही आहे
सही आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे तालात लयीतली
छान आहे तालात लयीतली कविता!
आवाजदर्शक शब्दांमुळे वाचायला मजा येतेय!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडली
झक्कास..!!!
झक्कास..!!!
सुरेख !
सुरेख !
ह बा फारच छान ,मि पण एक कवि
ह बा फारच छान ,मि पण एक कवि आहे. तुम्ह्च्या प्रतिभेला दाद देतो.
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages