Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोडे क्र १६... गैरोपे करम
कोडे क्र १६... गैरोपे करम अपनोपे सीतम,ए जाने वफा ये जुल्म ना कर..

तर सुप्रभात मामीसेना..
प्रतीक, णाही. कोडे क्र. १४
प्रतीक, णाही.
कोडे क्र. १४ :
एक गोरापान दहशतवादी नाव बदलून (श्री शर्मा) अमेरीकेत पोचतो. पण विमानतळावर उतरल्यावर सिक्युरीटीच्या वेळी तो आपली अंगतपासणी करून देण्यास तयार होत नाही. तिथल्या सिक्युरीटीला त्याचा डाउट येतो. म्हणून तो त्याला बाजू घेऊन व्यवस्थित चाचपून तपासणी करायचं ठरवतो. तर तो सिक्युरिटी दहशतवाद्याला खडसावून कोणतं गाणं म्हणेल?
उत्तरः
YOU ना शर्मा. फैला दे अपनी गोरी गोरी बाहें .......... (मैद्याचं पोतं असलेला रणधीर कपुर ते पडद्यावर गातो.)
मामी कोडं क्र. १५ आवडलं नसेल
मामी कोडं क्र. १५ आवडलं नसेल तर उडवतो.
कोडं ११: जानकीबाईंच्या मुलाचे
कोडं ११: जानकीबाईंच्या मुलाचे नुकतेच लग्न झालेले असते. नविन सून गायिका असते. एकदा ऑफिसमधून जानकीबाई घरी फोन करतात. मोलकरीण फोन उचलते. सूनबाईं मिरेचे भजन म्हणत असतात. फोनवर ती प्रेमाची आळवणी ऐकताना जानकीबाई तल्लीन होतात. इतक्यात बॉस येतात पण जानकीबाईंचे त्यांच्याकडे लक्षच नसते. ते चिडून विचारतात की काय चाललय? जानकीबाई काय उत्तर देतील?
कोडं क्र. ११: सुन सायबा
कोडं क्र. ११:
सुन सायबा सुन
प्यार की धुन
आर्या क्रेक्ट है जी ! कोडं
आर्या क्रेक्ट है जी !
कोडं ११: जानकीबाईंच्या मुलाचे नुकतेच लग्न झालेले असते. नविन सून गायिका असते. एकदा ऑफिसमधून जानकीबाई घरी फोन करतात. मोलकरीण फोन उचलते. सूनबाईं मिरेचे भजन म्हणत असतात. फोनवर ती प्रेमाची आळवणी ऐकताना जानकीबाई तल्लीन होतात. इतक्यात बॉस येतात पण जानकीबाईंचे त्यांच्याकडे लक्षच नसते. ते चिडून विचारतात की काय चाललय? जानकीबाई काय उत्तर देतील?
उत्तरः सुन सायबा सुन प्यार की धुन
माधव काल इथुन निघतांना
माधव काल इथुन निघतांना डोक्याचा पार भुगा झाला विचार करकरुन! रात्री क्रोसीन घेउन झोपले... आणि मध्यरात्री केव्हातरी स्वप्नात कोड्याचं उत्तर सापडलं! ..
माधवः ए१ कोडं आणि हॅट्स ऑफ टू
माधवः ए१ कोडं आणि हॅट्स ऑफ टू आर्या टू! मला वाटतं आत फक्त १५ आणि १६ पेंडिंग आहेत नाही?
१७. बबन बनेला त्याचे आईवडिल
१७. बबन बनेला त्याचे आईवडिल वधुवर मेळाव्यात पाठवतात. तिथे त्याला नेहा नेने आणि मिरा माने या तोन मुली अतिशय आवडतात. पण जास्त कोण आवडली हे काही त्याला ठरवता येत नसते. दोघीही इतक्या आवडल्या असतात की त्यांच्याकरता जीव द्यायला पण तो तयार झाला असता. घरी आल्यावर आईवडिल विचारतात की कोणी मुलगी पसंत पडली का? बबन काय उत्तर देइल?
कोडं नं. १५ :इतरांच्या
कोडं नं. १५ :इतरांच्या विबासंच्या सुरस चमत्कारिक कथा ऐकून मामीना एकदम न्यूनगंड आअला. मेल्याहून मेल्यासारखे वाटू लागले. मन तळमळू लागले. छातीत धडधड व असह्य वेदना जाणवू लागली. यावर काहीतरी उपाय केलाच पाहिजे, असं आपल्या यजमानांना त्या गाण्यातून कसं सांगतील?
भरतजींच्या या कोड्याचं उत्तरः
दिल में किसी के प्यार का जलता हुआ दिया
दुनिया की आँधियों से भला ये बुझेगा क्या
साँसों की आँच पा के भडकता रहेगा ये
सीने में दिल के साथ धडकता रहेगा ये
धडकता रहेगा ये
वो नक्श क्या हुआ जो मिटाये से मिट गया
वो दर्द क्या हुआ जो दबाये से दब गया
भरतजी सांगा पटकन!
यांना आपल्या मदतीची गरज आहे.
यांना आपल्या मदतीची गरज आहे.
आर्या, नाही.
आर्या, नाही.
कोडं १६: केनेडी रंगीला रे..
कोडं १६: केनेडी
रंगीला रे.. तेरे रंग मे क्यूं रंगा है मेरा मन... हे आहे का?
१६ : जाने (जॉने) मन एक नजर
१६ : जाने (जॉने) मन एक नजर देख ले ?
१७... किसको प्यार करु कैसे
१७... किसको प्यार करु कैसे प्यार करु.. ये भी है वो भी है... इती शम्मी..
राम नाही
राम नाही
१६: गर तुम भुला न दोगे, सपने
१६: गर तुम भुला न दोगे, सपने ये सच भी होगे, हम तुम जुदा न होंगे??
मामी कोडं क्र. १५ आवडलं नसेल
मामी कोडं क्र. १५ आवडलं नसेल तर उडवतो.
>>> काहीतरीच काय. छान आहे की ते कोडं.
हुश्श! १५ : इतरांच्या
हुश्श!
१५ : इतरांच्या विबासंच्या सुरस चमत्कारिक कथा ऐकून मामीना एकदम न्यूनगंड आला. मेल्याहून मेल्यासारखे वाटू लागले. मन तळमळू लागले. छातीत धडधड व असह्य वेदना जाणवू लागली. यावर काहीतरी उपाय केलाच पाहिजे, असं आपल्या यजमानांना त्या गाण्यातून कसं सांगतील?
काही शब्द इटालिक केलेत. विबासं म्हणजे जोडीदाराशी प्रतारणा. हे अॅडिशनल क्लुज.
@ अंजली ~ 'मधुबाला....' ती
@ अंजली ~ 'मधुबाला....' ती कुणासाठी तरी भावनात्मक गाणे म्हणते हीच भावना आम्हाला नकोनकोशी वाटते....त्यामुळे तू निवडलेले गाणे कितीही 'आपुलकी'चे वाटले तरी ते नाही....पण भाव छानच आहे...मर्लिनसाठी...(नजरेसमोर मर्लिन खरोखरी तरळली....'आईये मेहरबाँ' म्हणत असताना.
@ राम ~ गैरोपे करम....बसू शकेल...पण गाण्यात आर्जव आहे...आणि मर्लिनचा स्वभाव आक्रमक होता हे तुम्हाला माहीत असेलच. वेगळेच गाणे आहे.
@श्रद्धा ~ तुझी निवडही मारूच आहे. पण तिथेही वहिदा 'हतबल' झाल्याचे जाणवते. नेक्स्ट वन प्लीज...तुला जरूर आठवेल.
@ माधव ~ अगदी हुबेहूब भाव आहेत, जॉन्यासाठी....पण नेक्स्ट वन, अगेन.
@आर्या ~ अगं जान्याने 'मर्लिन' ला तर सोडलेले आहेच, त्यामुळे 'गर तुम...' कशाला म्हणेल ती किंवा तो ? मर्लिन त्याला सोडायला तयार नाही....तो भाव ओळख.
क्ल्यू क्रमांक २ : हे गाणे पडद्यावर जी हिरवीन म्हणते ती 'असली' गाणी म्हणण्याच्या पंथातील नाही....तरीही गाणे तसेच चित्रपटही फार गाजला होता.
(बाप रे !! हुश्श...टंकून टंकून दमलो )
१६ तू प्यार करे या ठुकराए हम
१६ तू प्यार करे या ठुकराए हम तो है तेरे दीवानो में
चाहे तू हमें अपना न बना लेकिन न समझ बेगानों में
१६: अ. आजा आजा मै हू प्यार
१६: अ. आजा आजा मै हू प्यार तेरा ?
बः हुजुरेवाला जो हो इजाजत तो हम ये सारे जहा से कह दे ?
कोडे क्रमांक १८ आशा भोसलेने,
कोडे क्रमांक १८
आशा भोसलेने, राजेश खन्नाला रणबीर कपूरसाठी पत्र लिहायला सांगितले. त्यातच त्यांनी विजय आनंदला सॅल्युट कर असेही सांगितले. हे पत्र वाचल्यावर रणबीरला काय समजायचे ते समजेल.
सोप्पय
जिप्सी १८ सोप्प आहे खत लिख दे
जिप्सी १८ सोप्प आहे
खत लिख दे सांवरियां के नाम बाबू
कोरे कागझ पे लिख दे सलाम बाबू
वो जान जाएंगे पहचान जाएंगे
भरत...१५ चे उत्तर हे असणार
भरत...१५ चे उत्तर हे असणार नाही...पण आठवले हे खरे...
"सीने में जलन आँखों में तूफ़ान सा क्यों है, इस शहर में हर शख़्स परेशान सा क्यों है
दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूँढे, पत्थर की तरह बेहिस-ओ-बेजान सा क्यों है.."
~ तसेच ~ "तू प्यार करे या ठुकराये...." ईल्ला
२. आजा आजा, व ३. हुजुरेवाला....नोप.
भरत, बरोबर म्हणुन "सोप्पय"
भरत, बरोबर

म्हणुन "सोप्पय" लिहलेलं
कोडे क्रमांक १८
आशा भोसलेने, राजेश खन्नाला रणबीर कपूरसाठी पत्र लिहायला सांगितले. त्यातच त्यांनी विजय आनंदला सॅल्युट कर असेही सांगितले. हे पत्र वाचल्यावर रणबीरला काय समजायचे ते समजेल>>>>>>
उत्तरः
खत लिख दे सांवरियां के नाम बाबू
कोरे कागझ पे लिख दे सलाम बाबू
वो जान जाएंगे पहचान जाएंगे
अजुन एक कोडे क्रमांक
अजुन एक
कोडे क्रमांक १९
चुन्नु बकरा आणि मुन्नी बकरीचे एकमेकांवर खुप प्रेम असते. ते एकाच ठिकाणी एका शेतकर्याच्या घरी राहत असतात. शेतकरी गरीब असल्याने एके दिवशी तो पैशासाठी दोघांना एका खाटिकाला विकतो. शेवटी व्हायचे तेच होते. मुन्नी बकरीला खाटिक कापतो आणि तीचे मटण विकतो. बिच्चारा चुन्नु हे सगळं बघत आसंव गाळत राहतो. शेवटी फक्त कलेजी उरलेली असते, ती विकत घ्यायला एक गिर्हाइक येतं आणि त्याचा खीमा करून द्यायला सांगतो. चांगली कमाई झाल्याने खाटिक खुश होऊन दुकान बंद करून घरी जायला निघतो. अशा वेळी चुन्नु बकरा त्या खाटिकाला उद्देशुन कोणतं गाणं म्हणेल?
१९ दिल के टुकडे टुकडे कर के
१९ दिल के टुकडे टुकडे कर के मुस्कुराके चल दिए
जात जाते इतना बता जा हम जिएंगे किसके लिए
जिप्स्या, हे गाणे तू आधी पण
जिप्स्या, हे गाणे तू आधी पण टाकले होतेस ! कुणाच्या इमेल्स येताहेत तूला हल्ली ?
हे भरतच्या कोड्याचे उत्तर नाही, पण त्या उतराचे प्रत्यूत्तर आहे
हमारे सिवा, तूम्हारे और कितने दिवाने है ?
कसमसे किसीको नही मै जानती,
और किसीको नही पहचानती.
छोडो छोडो ये तो बहाने है !
भरतला, १० पैकी १० प्लेट
भरतला, १० पैकी १० प्लेट कांदाभजी
)
(जितका वेळ हे सगळं टाईप करायला लागला त्याच्या कितीतरी कमी वेळात ओळखंल गाणं
कोडे क्रमांक १९
चुन्नु बकरा आणि मुन्नी बकरीचे एकमेकांवर खुप प्रेम असते. ते एकाच ठिकाणी एका शेतकर्याच्या घरी राहत असतात. शेतकरी गरीब असल्याने एके दिवशी तो पैशासाठी दोघांना एका खाटिकाला विकतो. शेवटी व्हायचे तेच होते. मुन्नी बकरीला खाटिक कापतो आणि तीचे मटण विकतो. बिच्चारा चुन्नु हे सगळं बघत आसंव गाळत राहतो. शेवटी फक्त कलेजी उरलेली असते, ती विकत घ्यायला एक गिर्हाइक येतं आणि त्याचा खीमा करून द्यायला सांगतो. चांगली कमाई झाल्याने खाटिक खुश होऊन दुकान बंद करून घरी जायला निघतो. अशा वेळी चुन्नु बकरा त्या खाटिकाला उद्देशुन कोणतं गाणं म्हणेल?>>>>>
उत्तरः
दिल के टुकडे टुकडे कर के मुस्कुराके चल दिए
जात जाते इतना बता जा हम जिएंगे किसके लिए
Pages