Submitted by मिलिंदा on 30 May, 2011 - 08:11
ठिकाण/पत्ता:
लंडन
सध्या मायबोलीवर सगळीकडे गटग चे वारे वाहत आहेत . राणीच्या राज्यात असलेल्या मायबोलीकरांची अशी एक भेट घडावी असे बर्याच दिवसांपासून मनात होते, पण इथल्या परराष्ट्र धोरणानुसार अमेरिकेचे नक्की ठरल्याशिवाय काहीही अधिकृत निर्णय घेता येत नाही... तेव्हा अमेरिकेतले कल्लोळ आणि भारतातले गोंधळ हे सगळे पार पडलेले पाहून आता वेळ आली आहे ती रा . रा. मायबोलीकरांच्या भेटीची...
कधी : २५ जुन २०११ - १४:३० - १९:०० लंडनच्या वेळेप्रमाणे
कोठे : लंडन - टॉवर ब्रिज
Wagamama
http://www.wagamama.com/locations/showlocation/549
2b tower place (the big glass building next to the tower of london)
tower hill
london
EC3N 4EE
phone : 0207 283 5897
transport information : nearest tube: tower hill
कोण कोण: नोंदणी केलेले सर्व मायबोलीकर
अधिक माहितीसाठी पानाला भेट द्यायचे विसरु नका.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, June 25, 2011 - 09:30 to 14:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे एकच जीटीजी होणार ना? २ ,
अरे एकच जीटीजी होणार ना? २ , २ धागे कशाला?
गटगसाठी शुभेच्छा.. ह्यावेळी
गटगसाठी शुभेच्छा.. ह्यावेळी जमणार नाही पण सप्टेंबर नंतर पुन्हा काही ठरले तर सांगा.. मी तेंव्हा काही दिवस तिथे असणार आहे...
खरतर तीन धगे करणार आहोत.. मग
खरतर तीन धगे करणार आहोत.. मग वेणी/गोफ गुन्फता येईल ना!
(No subject)
प.भ., तुम्ही या, मग परत एकदा
प.भ., तुम्ही या, मग परत एकदा भेटू.. हा.का.ना.का.
तेव्हा अमेरिकेतले कल्लोळ आणि
तेव्हा अमेरिकेतले कल्लोळ आणि भारतातले गोंधळ हे सगळे पार पडलेले पाहून आता वेळ आली आहे >>>>
गटग करता शुभेच्छा
मिलिंदा काय सोडत नाही
मिलिंदा काय सोडत नाही कुणालाच... घोषणेत पण हाणलाय..
मिलींदा महीला गटगला हजेरी
मिलींदा महीला गटगला हजेरी लावणार असे दिसतय एकंदरीत.
गटगला शुभेच्छा चिमण आणि
गटगला शुभेच्छा
चिमण आणि स्वातीश्रीनिवासन पण आहेत युके मध्ये.
पण इथल्या परराष्ट्र
पण इथल्या परराष्ट्र धोरणानुसार अमेरिकेचे नक्की ठरल्याशिवाय काहीही अधिकृत निर्णय घेता येत नाही. >>>
चिमण बहुधा येऊ शकणार
चिमण बहुधा येऊ शकणार नाहीये.
स्वाती येणे सुध्दा अवघड आहे
केपी, म्हणून तर तुला बोलवत होतो
सगळ्या मायबोलीकरांना रा रा
सगळ्या मायबोलीकरांना रा रा गटग च आग्रहाच आमंत्रण.. नक्की या
मला यायला आवडलं असतं पण
मला यायला आवडलं असतं पण बेल्जियम मधून राणीच्या राज्याचा विसा होत नाही हल्ली..
मजा करा..
रा. रा. पोलिस बल गट क्र.
रा. रा. पोलिस बल गट क्र. १२
मुख्यालय,पुणे-५
तु तिथे कधी गेला ?
तु तिथे कधी गेला ?
का बरं होत नाही व्हिसा ?
का बरं होत नाही व्हिसा ? त्यांना मायबोलीचं नाव सांग
ठिकाण ठरलं का शेवटी?
ठिकाण ठरलं का शेवटी?
२४ जूनपर्यंत ठरेल
२४ जूनपर्यंत ठरेल
मला येता येऊ नये म्हणून
मला येता येऊ नये म्हणून मुद्दाम २५ जून तारीख ठरवलेली आहे, त्याबद्दल तीव्र निषेध!
का बरं होत नाही व्हिसा ?
का बरं होत नाही व्हिसा ? >>
राणीनं बेनेलक्स देशातली व्हिसा प्रोसेसिंग सेंटर्स बंद केलीत. व्हिसा घ्यायला आता पॅरिसला जावं लागतं
आरती... (तो प्रश्न माझ्यासाठी आहे असं समजून उत्तर देतो )मी नोव्हेंबर २०१० पासून आहे इथं
मुंबईमध्ये भाषांतर सुविधा
मुंबईमध्ये भाषांतर सुविधा (Certified translation Service) कुठे आहे. व्हिसा चा प्रॉब्लेम झालाय, जन्म तारखे च्या दाखल्याचे भाषांतर Certified translator कडुन केले नाहीये ह्या सबबीवर मुलीचा व्हिसा नाकारलाय.
कोणाला माहीत आहे का एखादा Certified translator, ज्याचे भाषांतर यु.के. एंबसी मध्ये स्विकारले जाते?
अरे ठिकाण ठरवा पटकन....
अरे ठिकाण ठरवा पटकन.... मिलिंद ने तिकडे ऑप्शनस दिले होते (ते आता वाहुन गेलेत ) त्या पैकी तरी एक फायनल करुया.. (रीजंट पार्कला, लंडन आय, हाईड पार्क,.......)
माधुरी, लंडन अनुभवींनी ठिकाण
माधुरी, लंडन अनुभवींनी ठिकाण ठरवलं तर बरे. साधरण किती वाजता भेटायचे आहे?
परत इकडे लिहिते. माझे मत
परत इकडे लिहिते. माझे मत रीजंट पार्कला. पण इतर दोन पर्यायही चालतील.
किती वाजता भेटायचे ते ठरवूया म्हणजे तिकीट काढता येईल.
साधारण १४.३० - १५.०० ला
साधारण १४.३० - १५.०० ला भेटायचे ठरवुया असे वाटते.
ठिकाण बर्यापैकी हवामानावर अवलंबून आहे त्यामुळे अजून निश्चित केले नाहीये.
>>हवामानावर
>>हवामानावर अवलंबून
खरंय.
सध्याचा कल बघता रिमझिम पाऊस असेल असे गृहित धरून चालू.
त्या दृष्टीने कुठे जमता येईल?
त्यापेक्षा तुम्ही उद्या
त्यापेक्षा तुम्ही उद्या एन्जेला का जात नाही?
भेटताय की नाही? का आपलं
भेटताय की नाही? का आपलं नुसतंच बोलताय?
मी अगदी तेच लिहायला आले! काही
मी अगदी तेच लिहायला आले! काही ठरतंय की नाही?
त्यांना आपल्याकडून शिकायची
त्यांना आपल्याकडून शिकायची गरज आहे. इतक्या वेळात एन्जेत दोन तीन गटग आणि बीबीवर ५०० पोस्टींचा पाऊस पडून जातो.
Pages