Submitted by शैलजा on 18 May, 2011 - 03:31
ठिकाण/पत्ता:
ऐका, ऐका, ऐका! पुण्यनगरीमध्ये एक ढॅणटॅडॅ बंगू गटग होत आहे होऽऽऽ!!! :)
शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला प्राची आणि सत्या आणि डॅफोला भेटण्यासाठी कोण कोण येणार, त्यां सगळ्यांनी फटाफट नावनोंदणी करावी होऽऽऽ!!
भेटायचे ठिकाण: ओकवूड हॉटेल. ओकवूड , भांडारकर रस्त्यावरच, फर्ग्युसन रस्ता गुडलक चौकापाशी मिळतो, तिथे जवळच आहे. तर, तिथे भेटूयात शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला.
सगळ्यांना गटगला यायचे आमंत्रण
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2011 - 08:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजय, तुम्हीच आयोजित करा आता
अजय, तुम्हीच आयोजित करा आता बंगलोरमध्ये गटग, आम्हीच येऊ
shailaja vrutant sahich.
shailaja vrutant sahich. belated happy bday. party ghyaychi rahili tevdhi. photo's send kara athvanine. corner
मस्त वृत्तांत शैलजा. तुम्हा
मस्त वृत्तांत शैलजा. तुम्हा सर्वांना भेटून खूप छान वाटले.
आयला केक मिसला मी... आणि चहा
आयला केक मिसला मी...
आणि चहा आला का ग शैलजा ..?
बाकी वॄतांतात तु माझा परिचय साफ चुकिचा करुन दिल्ला आहेस ... मी आल्यावर विचारल "शैलजा कोण ? " आणि तु विचारल्यावर "आपण कोण ?" उत्तर संपदाने दिलन, कारण मी आणि संपदा तसे एकमेकांना ओळखत होतो... असो...
उत्तम गटग नियोजनाबद्दल शैलजा च कौतुक..
काही ओळखिच्या आणि बर्याच नवीन माबोकरांना अशा सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला , त्याच वेळेला ओकवूड हॉटेलवाल्याच्या आणि त्या हाटेलाच्या सम्स्त स्टाफच्या दुखात मी सहभागी आहे..:फिदी:
अरे वा ! मजा केलेली दिसतेय
अरे वा ! मजा केलेली दिसतेय तुम्ही मी मिसलं.
शैलजा खुप खुप शुभेच्छा
चहा येऊन सगळ्यांनी प्यायला पण
चहा येऊन सगळ्यांनी प्यायला पण विनय. तुम्हांला निघायचीच घाई, त्याला कोण काय करणार? पण सहकुटुंब आलात आणि गटगमध्ये सहभागी झालात, मस्त वाटलं अगदी!
>>ओकवूड हॉटेलवाल्याच्या आणि त्या हाटेलाच्या सम्स्त स्टाफच्या दुखात मी सहभागी आहे.. > हो, हो मीपण!
मस्तय वृत्तांत. टांगारुंना
मस्तय वृत्तांत. टांगारुंना टुकटुक. कांगारु ब्राव्हो.
गटगला माझा डु आय सुध्दा आला होता हे शैलजाच्या वृत्तांतात तिथे मी दोन वेळा पोचलो हे वाचुन कळले.
बाकी आतमध्ये शिरल्या शिरल्याच हे लोक आपल्याला हाकलवणार हे माझ्या लक्षात आले. दरवाज्यातच भालदार चोपदारांसारखे ए-बाबा भेटल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला. मस्त वाटले. सत्या, डॅफो, शैलजा, शीतल, मधुरा, साची, दक्षा, नितिचंद्र, सुकि या मंडळींना पहील्यांदाच भेटलो. साजिरा, आशूडी, गिरीराज, विनय भिडे, फदी, प्रसाद, एबाबा यांना परत एकदा भेटलो. गिर्या लग्नानंतर पहील्यांदाच भेटत होता, प्रसाद मात्र वाळलाय हं. फदी आयडीप्रमाणेच हल्ली साचीसोबत अंडरस्कोअर आहे. बच्चेकंपनी धमाल करत होती.
बाकी नेहेमीप्रमाणेच गटगला धम्माल केली. प्राची व शैलजाला पुढच्या वेळी चाकलीट देण्यात येतील. एकाच वेळी कशाला दोघांनी द्यायची हा पुणेरी विचार.
मी मिसल शैलु वादिच्या
मी मिसल
शैलु वादिच्या उशिराने शुभेच्छा !
मी केक मिसला आणी तु गिफ्ट
आम्हाला ही उशीर झाला येइ पर्यंत ,
स्मि, गिफ्ट जपून ठेव, मी
स्मि, गिफ्ट जपून ठेव, मी भेटले की दे
>>शैलजाच्या वृत्तांतात तिथे
>>शैलजाच्या वृत्तांतात तिथे मी दोन वेळा पोचलो >> LOL केप्या! दोनदा लिहिलेय का रे? पाहते मग. सुकी, नक्की.
हे पण दोन वेळा? रच्याकने
हे पण दोन वेळा? रच्याकने प्राची नुसती शेजारी बसल्याचा एवढा परीणाम?
(No subject)
अरे वा! मस्त झालेले दिसतय
अरे वा! मस्त झालेले दिसतय गटग.
मी वेळेत आले असते तर चक्कर टाकणार होते, पण जमलेच नाही.
शैलजा- वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा .
प्रसाद मात्र वाळलाय हं.>>>>
प्रसाद मात्र वाळलाय हं.>>>> प्रसाद पुन्हा अधोरेखित रे:
त्यामुळी तू सेन्टर ऑफ आट्राक्शन राहतोस हे मात्र खूपच पटले!
शैलजा, वाढदिवसाच्या
शैलजा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मी डेक्वितून उतरल्यावर केपीला फोन केला तेव्हा गटगची जवळपास सांगता झाल्याचं कळलं. मग मी थेट घरीच गेले
मंजूडी, ८:१५ पर्यंत होतो
मंजूडी, ८:१५ पर्यंत होतो वाडेश्वरला, मग घरी गेलो. तोषादादाही कुटुंबियांसमवेत उशीराच पोचले आणि त्यांनाही गटगच्या दिवशी भेटू शकलो नाही, ते दुसर्या दिवशी घरी येऊन गेले मग.
रैना, भेट हुकली की मग..
मला ८:१२ ला फोन आला होता. बील
मला ८:१२ ला फोन आला होता. बील भरायचे असेल तर जरुर जा असे म्हणल्याने रद्द केले बहूतेक मंजुडीने.
मी काल आशुतोषबरोबरच ठाण्यात
मी काल आशुतोषबरोबरच ठाण्यात परतले
शैलजा गटग च्या आयोजन
शैलजा गटग च्या आयोजन केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना भेटून मजा आली.
विनय, एबाबा यांची भेट नाही झाली.
मस्त धम्माल केलेली दिसतेय
मस्त धम्माल केलेली दिसतेय
शैलु, मजा केलेली दिसतेय
शैलु, मजा केलेली दिसतेय सगळ्यांनी. वृ मस्त डिटेलमध्ये नि टची लिहिलास
मस्त लिवलास !
मस्त लिवलास !
एन्जॉय माडी
एन्जॉय माडी
इंद्रधनुष्य... एन्जॉय
इंद्रधनुष्य...
एन्जॉय माडी...>>>... या ग-ट-ग मधे 'ही सोय' पण होती का???...
खरोखरच 'पट्टीच्या मा-बो करांनी' मिसलेलं एकमेव 'ग-ट-ग'... :फिदी:...
विवेकदादा, चहापानाव्यतिरिक्त
विवेकदादा, चहापानाव्यतिरिक्त कसलेच "सोयी" नव्हते हेची नोंद घ्या!
चॉकलेट्स, चहा/कॉफ़ी केक मसाला
चॉकलेट्स,
चहा/कॉफ़ी
केक
मसाला डोसा
पेसरथू मसाला डोसा
घी ईडली
इडली वडा साम्बर चटणी
एक एक्स्ट्रा चटणी साम्बार (हे मी एकत्र करून सूपसारखे प्यायलो)
आप्पे
व्हेज पुलाव
पुन्हा घी इडली
पुन्हा पेसरथू मसाला डोसा
दोन पावभाजी
आणि शेवटी बिल!
शैलजा, इन्द्रधनुष्य,
शैलजा, इन्द्रधनुष्य, गिरीराज...
मला कल्पना आहे त्याची... सहजच गम्मत करत होतो... :स्मित:...
मी मिसलं ना सगळं..
मी मिसलं ना सगळं..
व्वा लई मज्जा केलेली दिसतेय ,
व्वा लई मज्जा केलेली दिसतेय , आम्ही मिसलो या सगळ्याला अन खास करुन केक ला
शैलजा , वाढदिवसाच्या लाखभर शुभेच्छा ,
शैलजा, वाढदिवसाच्या उशिराने
शैलजा, वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा!
मी मिस केली सगळी मजा..
असो, बेटर लक टू मी नेक्स्ट टाईम..
Pages