Submitted by शैलजा on 18 May, 2011 - 03:31
ठिकाण/पत्ता:
ऐका, ऐका, ऐका! पुण्यनगरीमध्ये एक ढॅणटॅडॅ बंगू गटग होत आहे होऽऽऽ!!! :)
शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला प्राची आणि सत्या आणि डॅफोला भेटण्यासाठी कोण कोण येणार, त्यां सगळ्यांनी फटाफट नावनोंदणी करावी होऽऽऽ!!
भेटायचे ठिकाण: ओकवूड हॉटेल. ओकवूड , भांडारकर रस्त्यावरच, फर्ग्युसन रस्ता गुडलक चौकापाशी मिळतो, तिथे जवळच आहे. तर, तिथे भेटूयात शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला.
सगळ्यांना गटगला यायचे आमंत्रण
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2011 - 08:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मदतीसाठी कोणाला फोनायचं??
मदतीसाठी कोणाला फोनायचं??
गिरिराज, वर नोंदणी करता का
गिरिराज, वर नोंदणी करता का येणार तर?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेल पाठवते.
नक्की या रे सगळ्यांनी... बाकी
नक्की या रे सगळ्यांनी... बाकी पुणेकर झोपले की काय? की निमणत्रण पत्रीकेची वाट पाहता आहेत?
अगगोबाई, सुप्रकवी सत्या ,डॅफो
अगगोबाई, सुप्रकवी सत्या ,डॅफो आणि प्राची ???? यायलाच पाहिजे ,
वेळ ५.३० च आहे का नक्की ??
याच हो स्मिताताई वर नाव
याच हो स्मिताताई
वर नाव नोंदवा. मी तुला आज फोनच करणार होते, पायघड्यांसकट ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पायघड्यांसकट फोन ?? का मी
पायघड्यांसकट फोन ?? का मी पायघड्यांसकट येऊ ?? का पायघड्या मी घालू ??? का पायघड्या मला घालणार ???
किती ते प्रश्ण
आणि प्राची ????>>> उद्या मला
आणि प्राची ????>>> उद्या मला भेटलात की सगळे प्रश्न सुटतील![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नाव नोंदवायचं सोडून
नाव नोंदवायचं सोडून प्रश्नावली केवढी!
तुझ्यासाठी पायघड्या घालीन हो ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वळसंगीकर?? सध्या औबादकर
वळसंगीकर?? सध्या औबादकर पुण्यनगरीत आहेत तर
शैलुतै नाव नोंदवलय
शैलुतै नाव नोंदवलय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाणी बाय ती ये नक्की.
शाणी बाय ती
ये नक्की. त्यानिमित्ताने भेटशील ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो नक्की,
हो नक्की,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थोडा वेळच येउ शकणार आहे.
थोडा वेळच येउ शकणार आहे. चालेल ना?
चालेल की एबाबा
चालेल की एबाबा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मग येतोच! कांपो, ओळख आहे ना?
मग येतोच! कांपो, ओळख आहे ना?
जमत नाहीये.... पुढच्या गटग
जमत नाहीये....![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पुढच्या गटग ला भेटू.
<<<तुमच्या नावनोंदणीत बदल
<<<तुमच्या नावनोंदणीत बदल करा/रद्द करा<<<<
हे डीसेबल झालय का? अपडेट करता येत नाहीये.
सॉरी गाईज... पुढच्या वेळेस नक्की...
अरे सायली
अरे सायली![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
गटग साठी शुभेच्छा !!! खुप खा
गटग साठी शुभेच्छा !!! खुप खा - प्या , गप्पा मारा आणि मजा करा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक कार्यक्रम आधीच ठरला
एक कार्यक्रम आधीच ठरला असल्याने नावनोंदणी केली नव्हती. तो रद्द झाल्याने यायला जमेल असं वाटतंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक कार्यक्रम आधीच ठरला
एक कार्यक्रम आधीच ठरला असल्याने नावनोंदणी केली नव्हती. तो रद्द झाल्याने यायला जमेल असं वाटतंय.
साजिरा येव्हड जमवाच.
गटगसाठी शुभेच्छा मस्त मजा
गटगसाठी शुभेच्छा
मस्त मजा करा ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साजिरा, मोस्ट वेलकम चेतन,
साजिरा, मोस्ट वेलकम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चेतन, मवा तुमची आठवण येईल
केवळ धमाल! दणक्यात झालं
केवळ धमाल! दणक्यात झालं जीटीजी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम भारी!
आम्ही वृत्तांताची आतुरतेनं
आम्ही वृत्तांताची आतुरतेनं वाट बघतोय.
लिहितील गं मामी
लिहितील गं मामी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे कूणी व्रुत्तान्त टाका की
अरे कूणी व्रुत्तान्त टाका की गटग चा...
धमाल ! मज्जा आली
धमाल !
मज्जा आली !
चांगला झाला कार्यक्रम.
टांगारूंबद्दल काही बोलत नाही. पण इथे नोंद न करता अचानक आलेल्या कांगारूंचे (पिल्लांसकट आलेल्या माबोकरांचे) विशेष आभार. मस्त सरप्राइज दिलं.
काल जिटीजी नंतर उमेशच्या काव्यसंग्रह प्रकाशनालाही धावती भेट दिली.
मी, सत्यजित, शैलजा, साजिरा, आशूडी, गिरीराज, शीतल, भिडे साहेब, मधुरा, फदी, साची, दक्षा, प्रसाद, एबाबा, नितिचंद्र, सुकि, प्राची, कापो आणि बच्चेकंपनी श्रेयस, मनोमय, मिहिका, उर्जा, श्रेयान, सान्वी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजून कोण राहिलंय का ?
टांगारुंबद्दल बोलायचं नसतच,
टांगारुंबद्दल बोलायचं नसतच, त्यांना फक्त टांगारु असं म्हणून तु क टाकायचे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी २ मिनिटे विचार केला की भिडेसाहेब कोण! मग कळले विनय..
(No subject)
Pages