Submitted by शैलजा on 18 May, 2011 - 03:31
ठिकाण/पत्ता:
ऐका, ऐका, ऐका! पुण्यनगरीमध्ये एक ढॅणटॅडॅ बंगू गटग होत आहे होऽऽऽ!!! :)
शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला प्राची आणि सत्या आणि डॅफोला भेटण्यासाठी कोण कोण येणार, त्यां सगळ्यांनी फटाफट नावनोंदणी करावी होऽऽऽ!!
भेटायचे ठिकाण: ओकवूड हॉटेल. ओकवूड , भांडारकर रस्त्यावरच, फर्ग्युसन रस्ता गुडलक चौकापाशी मिळतो, तिथे जवळच आहे. तर, तिथे भेटूयात शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला.
सगळ्यांना गटगला यायचे आमंत्रण
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2011 - 08:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पार्टी कोण देणार ते ठरवा पैले
पार्टी कोण देणार ते ठरवा पैले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चला, ३ टाळकी तरी जमलीच
चला, ३ टाळकी तरी जमलीच![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पार्टी, पार्टी करुन जे ओरडतायत, त्यांनीच द्यायची पार्टी!
लग्न कार्यात बिज्जी असणारे..
लग्न कार्यात बिज्जी असणारे.. ठिकाण कळवा.. शक्य झाल्यास यायचा प्रयत्न करणार...
याची सुई एकावर अडकलेय.. वर
याची सुई एकावर अडकलेय..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वर 'गटग' लिहिलंय....पार्टी नाही
चेतनला जमणारे का?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
येंज्जॉय माडी !! गटगला
येंज्जॉय माडी !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गटगला शुभेच्छा !
(समोरुन) फोटु येऊद्या यावेळी (आमच्यापर्यंत).
त्याला बहुतेक नाही जमायचे
त्याला बहुतेक नाही जमायचे त्याच्या ऑफिशियल गटगमधून.. पण एकाला जमले तर एकाला नाही, असे आहे गं..
हिम्या, हो कळवते. जरुर येणेचे करावे. सहसा डेक्कन परिसरातच भेटू.
हम्म्म्म. ठीक आहे.
हम्म्म्म. ठीक आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी नाव नोंदणी केली आहे, पण
मी नाव नोंदणी केली आहे, पण घरी थोडा प्रॉब्लेम असल्याने ऐनवेळेला कॅन्सल होऊ शकते.. तरिही येण्याचा प्रयत्न १००% करणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शनिवारी पुण्यात येतोय, गटग ला
शनिवारी पुण्यात येतोय, गटग ला यायचा प्रयत्न करीन.
बंगू गटग म्हणून उत्सुकतेने
बंगू गटग म्हणून उत्सुकतेने बघयल आहे आणि ते पुण्यात निघाले :फिदि:
आहेस कुठे .अदिती.?
बादवे बंगु म्हणजे काय?
बादवे बंगु म्हणजे काय?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
कळेलच २१ ला.
कळेलच २१ ला.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शैलजा, आणि या ही गटगला यायला
शैलजा,
आणि या ही गटगला यायला जमणार नाही,कारण मेव्हण्याचं लग्न !
गटगला शुभेच्छा !
वळसंगीकर पुण्यात काय करताहेत
वळसंगीकर पुण्यात काय करताहेत ?
गटग
गटग![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
बंगू म्हणजे काय?
बंगू म्हणजे काय? बंडगार्डनमध्ये गूफ्तगू?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बंगळूकर्स
बंगळूकर्स
येऊन बघ, म्हंजे कळेल हो मामी
येऊन बघ, म्हंजे कळेल हो मामी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी देइन पार्टी
मी देइन पार्टी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गटग किती वेळ असणार आहे? मला
गटग किती वेळ असणार आहे?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला भेटायची इच्छा असेल तर उशीरापर्यंत थांबा.
मी डेक्कन क्विनने पुण्यात येतेय.
डॅफो, तू आणि सत्या श्रेयान
डॅफो, तू आणि सत्या श्रेयान आणि सान्वीला घेऊन या फक्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझ्या नशिबात आमचं दर्शन असेल तर मिळेलही तुला लाभ
किती वाजता पोचायची तुझी डेक्वी? ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वेळ वगैरे ठरवून गप्पा होतात का मंजूडी?
शै ....
शै ....![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हम आ रे ला है !
हम आ रे ला है !
मिलिंदा, ये गटारीला
मिलिंदा, ये गटारीला![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
गब्बर, नोंदणी करा. नुसत्या
गब्बर, नोंदणी करा.
नुसत्या धमक्या नकोत ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
किती वाजता यायचीयेस मंजू?
मी आपला नेहमीसारखा चक्कर
मी आपला नेहमीसारखा चक्कर टाकून जाईन!
गब्बर, पयले नाव
गब्बर, पयले नाव नोंदवो.
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
योग्या, काय ही खात्री!
मी पण येईन...
मी पण येईन...
Pages