Submitted by विकवि_संपादक on 1 May, 2011 - 03:59
सर्व मायबोलीकरांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी विश्वचषक मायबोली विशेषांक प्रकाशित करताना आम्हाला अपूर्व असा आनंद होतो आहे.
एक अविस्मरणीय सामना - आशुतोष०७११
आमचा वर्ल्ड कप त्रयस्थांच्या नजरेतून - मैत्रेयी
एक फ्रेन्डली मॅच- १९८३ वि. २०११ - भाऊ नमसकर
संवाद: क्रिकेट पंच - श्री. राजेश देशपांडे
सिंगापुरातील विश्वचषक क्रिकेट सामन्याची रात्र - बी
संपादक समिती: लालू, प्रज्ञा९, मास्तुरे, दोस्ती, वैद्यबुवा आणि बी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनंदन संपादक!
अभिनंदन संपादक!
मस्त. सगळं वाचलं. शेवटच्या
मस्त. सगळं वाचलं. शेवटच्या लिंकवर थुफो उत्तर का येतंय?
नीधप, शेवटचा धागा चुकून
नीधप,
शेवटचा धागा चुकून सार्वजनिक करायचा राहून गेला. आता तो सार्वजनिक केलेला आहे.
सर्वप्रथम ह्या विशेषांकाबद्दल
सर्वप्रथम ह्या विशेषांकाबद्दल अभिनंदन!
वाचायला सुरुवात केली आहे, आणि आता पर्यंत भाऊकाकांची चित्रं, मैत्रेयी आणि आशुतोष ह्यांचे लेख वाचलेत आणि आवडलेत.
ह्या अंकाची कल्पनाही मस्त आणि ती प्रत्यक्षात उतरवणार्या सगळ्यांचे आभार आणि कौतुक
अभिनंदन! वाचून अभिप्राय देतो.
अभिनंदन! वाचून अभिप्राय देतो.
अभिनंदन संपादक
अभिनंदन संपादक
अभिनंदन संपादक समिती ! मस्त
अभिनंदन संपादक समिती !
मस्त बनलाय विशेषांक !
अभिनंदन ! वाचून अभिप्राय
अभिनंदन ! वाचून अभिप्राय देते.
सर्व संपादकांचे अभिनंदन ! सहज
सर्व संपादकांचे अभिनंदन !
सहज बोलता बोलता सुचलेली कल्पना प्रत्यक्षात आणून अंक दिलेल्या वेळेत साजरा केल्याबद्दल संपादक मंडळाचे आभार आणि कौतूक.. ह्या निमित्ताने वर्ल्डकपचे दिवस परत आठवत आहेत..
साहित्य वाचून त्यावर अभिप्राय देतोच आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद.
अभिनंदन! मस्त झालाय अंक!
अभिनंदन! मस्त झालाय अंक!
अरे वा. अंक आला पण. कौतुक आहे
अरे वा. अंक आला पण. कौतुक आहे खरचं. संपादक मंडळाचे खुप सारे आभार. आता वाचायला सुरुवात करते आणि मग परत प्रतिक्रिया देईनच.
अभिनंदन आणि धन्यवाद!!!
अभिनंदन आणि धन्यवाद!!!
अभिनंदन.. आणि धन्यवाद... फारच
अभिनंदन.. आणि धन्यवाद... फारच मस्त आणि थोडक्या वेळात केलेला उपक्रम..
सर्व सं पादकांचे अभिनंदन !
सर्व सं पादकांचे अभिनंदन !
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन संपादकमंडळ.
अभिनंदन संपादकमंडळ.
बरेचसे लेख झाले वाचून! अंक
बरेचसे लेख झाले वाचून! अंक छान झालाय. अभिनंदन व धन्यवाद!
विश्वकरंडक मायबोली विशेषांक
विश्वकरंडक मायबोली विशेषांक मस्तच झाला आहे.
विकवि संपादकांचे अभिनंदन आणि धन्यवाद!
बरेचसे लेख झाले वाचून! अंक
बरेचसे लेख झाले वाचून! अंक छान झालाय. अभिनंदन व धन्यवाद!
सर्व संपादकांचे अभिनंदन!
सर्व संपादकांचे अभिनंदन! अगदी कमी वेळात यशस्वीरित्या हा उपक्रम केल्याबद्दल !! छान आहे अंक.
अभिनंदन! >>>अगदी कमी वेळात
अभिनंदन!
>>>अगदी कमी वेळात यशस्वीरित्या हा उपक्रम केल्याबद्दल
मैत्रेयीला अनुमोदन!
अंकाची लिंक पहिल्या पानावर द्यायला हवी. की मलाच नजरचुकीने दिसली नाही?
मंडळाचे अभिनंदन. साहित्य
मंडळाचे अभिनंदन. साहित्य वाचून अभिप्राय देते आहे
अल्प वेळात औचित्यपूर्ण, सुरेख
अल्प वेळात औचित्यपूर्ण, सुरेख विशेषांक मायबोलीकाराना सुपूर्द केल्याबद्दल मंडळाला धन्यवाद व अभिनंदन !
>>अल्प वेळात औचित्यपूर्ण,
>>अल्प वेळात औचित्यपूर्ण, सुरेख विशेषांक मायबोलीकाराना सुपूर्द केल्याबद्दल मंडळाला धन्यवाद व अभिनंदन !
भाउंना अनुमोदन !
विशेषांक आवडला.
अभिनंदन संपादक छान अंक.
अभिनंदन संपादक छान अंक.
संपादक मंडळाचे अभिनंदन
संपादक मंडळाचे अभिनंदन
अभिनंदन!!!!!!!संपादक , मस्त
अभिनंदन!!!!!!!संपादक , मस्त झालाय अंक .