Submitted by चैतन्य दीक्षित on 23 April, 2011 - 07:04
From hokkaido trip
जाने कितनी उडान बाकी है?
इस परिन्दे मे जान बाकी है |
जितनी बचनी थी, बच चुकी ये जमीन
अब तो बस आसमान बाकी है |
(हरिहरनच्या गझलेचा हा एकच शेर मला माहिती आहे, कुणाकडे ही गझल संपूर्ण असल्यास इथे लिंक द्या)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
क्लास..
क्लास..
सुंदरच रे. प्रची आणी शेर,
सुंदरच रे. प्रची आणी शेर, दोन्ही.
मस्त..
मस्त..
मस्त रे..
मस्त रे..
सुंदर....'सीगल' आहे ना..?
सुंदर....'सीगल' आहे ना..?
सुंदर फोटो!......
सुंदर फोटो!......
खूपच छान... आवडेश !!
खूपच छान... आवडेश !!
सुरेख.
सुरेख.
धन्यवाद मंडळी.. पूर्ण गझल आहे
धन्यवाद मंडळी..
पूर्ण गझल आहे का कुणाकडे?
चातक, हो सीगलच आहे.
फार सुंदर
फार सुंदर
छान प़क्षी सुरेख टिपला आहे.
छान प़क्षी सुरेख टिपला आहे.
सुरेखच!!!!
सुरेखच!!!!
चैतन्य, पंखांचा डौलदारपणा
चैतन्य, पंखांचा डौलदारपणा पाहून अंदाज आला होता... पटकन जोनाथन सीगल ची आठवण झाली. मस्त प्रचि आणि शेरही. गझल जाणकार... पूर्ण गझलेची लिंक मिळाली तर द्या ना... मलाही हवीय.
सुंदर...
सुंदर...
मस्त चैतन्य!! एक शेर
मस्त चैतन्य!!
एक शेर आठवला,
अजून रोज हिंडते नभात एक पाखरू
उदास तोच पारवा असेलही नसेलही.....>> कवीवर्य श्री. म. भा. चव्हाण
चैतन्य,मस्त रे.
चैतन्य,मस्त रे.
एकदम छान!
एकदम छान!
निळ्या बॅकराऊंड वर फारच उठून
निळ्या बॅकराऊंड वर फारच उठून दिस्तोय पक्षी सुरेख!!
<<<<<<निळ्या बॅकराऊंड वर फारच
<<<<<<निळ्या बॅकराऊंड वर फारच उठून दिस्तोय पक्षी >>>>>>>
१००% अनुमोदन!!
चैतन्य, भारी आहे फोटो.
चैतन्य, भारी आहे फोटो. आवडला.
मला फोटोतल्या तांत्रिक गोष्टी अजिबात कळत नाहीत पण वरच्या बाजूचे थोडेसेच उरलेले मोकळे आकाश बघून फोटोला शीर्षक अगदी चपखल बसते आहे.
धन्यवाद मित्रांनो
धन्यवाद मित्रांनो !
गजानन,
निरीक्षण भारीच आहे. पक्षी उडताना खरं तर कशी फ्रेम हवी वगैरे हे निवडणं अवघड जातं, त्यामुळे खरं तर लकीली मिळालेला शॉट आहे हा
व्वा मस्त आहे प्रकाशचित्र!!!
व्वा मस्त आहे प्रकाशचित्र!!!
जबराट...
जबराट...
मस्त !
मस्त !
सुंदरच !
सुंदरच !
मस्त आवडला
मस्त आवडला
चाक पोटात घेतलेले विमानच..
चाक पोटात घेतलेले विमानच..
मस्त..
होक्कायदो? तू जपानात
होक्कायदो?
तू जपानात असतोस?
छान फोटो.
मला तीनच मिळाले शेर - जाने
मला तीनच मिळाले शेर -
जाने कितनी उडान बाकी है
परिंदे में अभी जान बाकी है
जितनी भी थी बट गयी जमीन
अब तो बस आसमान बाकी है
अब वोह दुनिया अजीब सी लगती है
जिसमे अम्नो-अमान बाकी है
सुरेख !
सुरेख !
Pages