झेप घेण्यास आकाश हे ठेंगणे..

Submitted by चैतन्य दीक्षित on 23 April, 2011 - 07:04

From hokkaido trip

जाने कितनी उडान बाकी है?
इस परिन्दे मे जान बाकी है |
जितनी बचनी थी, बच चुकी ये जमीन
अब तो बस आसमान बाकी है |
(हरिहरनच्या गझलेचा हा एकच शेर मला माहिती आहे, कुणाकडे ही गझल संपूर्ण असल्यास इथे लिंक द्या)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त.. Happy

चैतन्य, पंखांचा डौलदारपणा पाहून अंदाज आला होता... पटकन जोनाथन सीगल ची आठवण झाली. मस्त प्रचि आणि शेरही. गझल जाणकार... पूर्ण गझलेची लिंक मिळाली तर द्या ना... मलाही हवीय.

मस्त चैतन्य!!

एक शेर आठवला,

अजून रोज हिंडते नभात एक पाखरू
उदास तोच पारवा असेलही नसेलही.....>> कवीवर्य श्री. म. भा. चव्हाण

चैतन्य, भारी आहे फोटो. आवडला.
मला फोटोतल्या तांत्रिक गोष्टी अजिबात कळत नाहीत पण वरच्या बाजूचे थोडेसेच उरलेले मोकळे आकाश बघून फोटोला शीर्षक अगदी चपखल बसते आहे.

धन्यवाद मित्रांनो !

गजानन,
निरीक्षण भारीच आहे. पक्षी उडताना खरं तर कशी फ्रेम हवी वगैरे हे निवडणं अवघड जातं, त्यामुळे खरं तर लकीली मिळालेला शॉट आहे हा Happy

मला तीनच मिळाले शेर -

जाने कितनी उडान बाकी है
परिंदे में अभी जान बाकी है

जितनी भी थी बट गयी जमीन
अब तो बस आसमान बाकी है

अब वोह दुनिया अजीब सी लगती है
जिसमे अम्नो-अमान बाकी है

Pages