Submitted by भूत on 9 April, 2011 - 03:23
दोस्तांन्नो ,
बर्याचदा गप्पांच्या धाग्यांवर गप्पा मारताना कोणीतरी मस्त स्मायलीज टाकतं ...खुपच बोलक्या स्मायली ...अर्थात गुगलुन असल्या सगळ्या स्मायलीज सापडतीलच पण गप्पा मारताना कुठं सारखं गुगलत बसा ...त्यापेक्षा आपल्च एक स्मायली कलेक्षन असलं तर
तर इथे तुमच्या आवडत्या सामयलीज टाका ...आणि त्यांचे कोडही टाका
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगला धागा!
चांगला धागा!
स्मितचित्रे (smileys) कशी
स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत
मायबोलीवरील स्मितचित्रांचे कोड वरच्या लिंकेत उपलब्ध आहेत.
- मदत समिती.
कलेक्षन नाहि हो!
कलेक्षन नाहि हो! कलेक्शन!
पुन्हा कशाला रामायण , महाभारत आणी विश्वयुद्ध छेडताय ?
एका costume वरुन झाले ते अजुन सम्पत नाहिये!
धन्यवाद मंजुडी !! मदत
धन्यवाद मंजुडी !! मदत समिती.!!
पण याव्यतिरिक्तही स्मायली वापरले जातात त्यांचे कलेक्षन !!
गणु कसलं रामायण मला माहीत नाही ....केवळ वादासाठीवाद म्हणुन प्रतिसाद दिला असशील तर तुला हे घे
....
<कोड> : <क्ष img src="http://www.freesmileys.org/smileys/smiley-violent001.gif" alt="Smiley" border="0" />
केवळ वादासाठीवाद म्हणुन
केवळ वादासाठीवाद म्हणुन प्रतिसाद दिला असशील तर तुला हे घे >>>
यात कसली वादावादी! हा धागा वाचा म्हणजे समजेल.
http://www.maayboli.com/node/24506
हे माझ्याकडे सेव्हड आहे.
हे माझ्याकडे सेव्हड आहे. कुठून घेतलं ठाऊक नाही.
इथे अनेक स्मायलीज आहेत
ही एक आचरट स्मायली आहे. हे
ही एक आचरट स्मायली आहे.

हे मस्ताय. कुठल्यातरी साईटवरच मिळालं होतं.



(No subject)
/:)
/:)
गण्या हे तुला आणि सगळ्या डु
गण्या हे तुला आणि सगळ्या डु आय ना
< क्ष img src="http://www.freesmileys.org/smileys/smiley-sex014.gif" alt="Smiley" border="0" />
nusatech smaily taakat
nusatech smaily taakat aahat.....code kon taakanaar....code taakataana madhe space dyaa....mhanje post karatana te smily madhe badalnaar naahi.......expl......
- : )
मि
मि पन
[url=http://www.freesmileys.org/smileys.php][img]http://www.freesmileys.org/s...
[url=http://www.freesmileys.o
[url=http://www.freesmileys.org/smileys.php] [img] http://www.freesmileys.org/smileys/smiley-angelic017.gif[/img][/url]
(No subject)
मंद्याssssssssssSSSS
मंद्याssssssssssSSSS कोssssSSSSड..????????????
हि हि हि हि
हि हि हि हि हि.............
हा हा हा हा हा हा...................
.
.
मायबोलीवरील स्मितचित्रांसाठी
मायबोलीवरील स्मितचित्रांसाठी फक्त कोड आहे, त्याव्यतिरीक्त सर्व स्मितचित्रे आधी 'माझे सदस्यत्व' मधील 'खाजगी जागा' मधे इमेज म्हणून अपलोड करावी लागतील आणि मग 'मजकुरात image किंवा link द्या' द्वारे इकडे टाकता येतील.
- मदत समिती.
अपलोड पेक्षा लिंक देणं सोपं
अपलोड पेक्षा लिंक देणं सोपं पडतं आणि जागाही वाचते मायबोलीची.
<क्ष img src="http://www.maayboli.com/files/u23281/dancing_smiley.gif"/>
यातलं क्ष काढायचं
ती लिंक मिळवायची कशी?
ती लिंक मिळवायची कशी?
'खाजगी जागा' मधे इमेज म्हणून
'खाजगी जागा' मधे इमेज म्हणून अपलोड करावी लागतील >> म्हं...बरोबर. तेवढाच 'उपद्व्याप' आहे. नाहीतर ज्याने तो स्माईली आपल्या खाजगी जागेतुन डिलीट केला असेल तेव्हा जिथे जिथे तो प्रकाशित झाला आहे तिथे तिथे तो दिसणार नाही. पण इथे "स्माईलींचा स्टॉक" करण्यास हरकत नाही.
मंद्या तुझा तो 'आचरट' "स्मितचित्र" नेहमीच तुझी आठवण करुन देतो मला
< क्ष img
< क्ष img src="http://www.maayboli.com/files/u23281/dancing_smiley.gif"/>
< क्ष img
< क्ष img src="http://www.freesmileys.org/smileys/smiley-love019.gif" alt="Smiley" border="0" />
यातला फक्त क्ष काढा !!
कोड देण्या साठी स्मायलीच्या कोड मधील img च्या पुढील भाग टाका व इमगे च्या आधी फक्त क्ष जोडा !!
< क्ष img
< क्ष img src="http://www.freesmileys.org/smileys/big/big-smiley-face.gif" alt="Big Smileys" border="0" />
<क्ष img
<क्ष img src="http://www.freesmileys.org/smileys/smiley-dance007.gif" alt="Smiley" border="0" />
सही धागा मजा येणार
सही धागा मजा येणार इथे....
गणु साठी आलेले स्माईली विशेष आवडले....
चिमण्या. तुला स्माइली हवे
चिमण्या. तुला स्माइली हवे आहेत का ? एवेढे जळु नये .. उगी उगी!
हे घे खास तुझ्यासाठी
प्रगो तुला पण घे ! फुकट देतोय
अजुन हवे तर तसे सांगा!
थ्यांक्स.....................
थ्यांक्स.........................
वॉव.. मलाही हव्या होत्या या
वॉव.. मलाही हव्या होत्या या सगळ्या स्मायल्या .. धन्स प्रगो
गणु , व्हाय सो सीरीयस
गणु ,
व्हाय सो सीरीयस ???
http://static.extratorrent.com/images/avatars/1301591454.gif
Pages