सुंदर, सावित्री नदीला पावसाळ्यानंतर भरपूर पाणी असते. महाडच्या काळ नदीचा परिसर पण असाच रम्य आहे. खारेपाटण जवळ, एका नदीचे असेच सुंदर वळण आहे. भूईबावड्याहून उतरताना हे दिसते.
या सगळ्या दृष्यांचे मनाने काढलेले फोटो आहेत माझ्याकडे. इथे कसे देऊ ?
मुजरा सरकार....
सावित्री नदीचे दोन्ही फोटो निव्वळ अप्रतिमच
रोहन, हॅट्स ऑफ यार............ !!
दिनेशदा, खारेपाटणच्या त्या पुलावर उभे राहून दोन्ही बाजुला पसरलेले सावित्रीचे पात्र बघणे हा खरोखर सुंदरच अनुभव असतो.
Submitted by विशाल कुलकर्णी on 15 March, 2011 - 01:08
खारेपाटणच्या त्या पुलावर उभे राहून दोन्ही बाजुला पसरलेले सावित्रीचे पात्र बघणे हा खरोखर सुंदरच अनुभव असतो.>>>> काहीतरी चुकतेय का? सावित्री नदी तर महाबळेश्वर्-महाड्-बाणकोट अशी वाहते आणी खारेपाट्ण तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले.
पण सावित्री नदीचे पात्राची शोभा जर पुलावरुन बघायचीच असेल तर बिरवाडी किंवा दासगावच्या पुलावरुन बघावी... आहा...
मस्तच रे पभ मला शेवटचा खुपच
मस्तच रे पभ
मला शेवटचा खुपच आवडला
झकास..!
झकास..!
आवडले ...
आवडले ...
सुंदर!!!!
सुंदर!!!!
मस्तच...
मस्तच...
मस्त सर्वच आवडले
मस्त सर्वच आवडले
अफलातून!!
अफलातून!!
खूप खूप खूप छान. शेवटचा
खूप खूप खूप छान. शेवटचा मातीचा रस्ता आणि बाजूच शेत भारीच. दोन मिनीटात कोकणात जाऊन आले.
(No subject)
सर्वच मस्त आलेत
सर्वच मस्त आलेत
. . आवडले का... >>>>>>> हे
.
.
आवडले का... >>>>>>>
हे काय विचारणे झाले? अप्रतिम! खूपच सुंदर!!
दाभोळ खाडी आणि लाल रस्ता फोटो
दाभोळ खाडी आणि लाल रस्ता फोटो मस्त!
शेवटचे दोन खूप आवडले.
शेवटचे दोन खूप आवडले.
अप्रतिम !!
अप्रतिम !!
आवडले का... >>एकदमश्यान नाय
आवडले का... >>एकदमश्यान नाय
अजुन quantity जास्त असायला पाहिजे होती फोटोंची
नादखुळा फोटु!!!
अप्रतिम. खुप छान.
अप्रतिम. खुप छान.
शेवटचा फोटो एकदम भारी. तो
शेवटचा फोटो एकदम भारी. तो बघितला की असेच उठून कोकणात जावेसे वाटते.
झकास................
झकास................
सुंदर, सावित्री नदीला
सुंदर, सावित्री नदीला पावसाळ्यानंतर भरपूर पाणी असते. महाडच्या काळ नदीचा परिसर पण असाच रम्य आहे. खारेपाटण जवळ, एका नदीचे असेच सुंदर वळण आहे. भूईबावड्याहून उतरताना हे दिसते.
या सगळ्या दृष्यांचे मनाने काढलेले फोटो आहेत माझ्याकडे. इथे कसे देऊ ?
मुजरा सरकार.... सावित्री
मुजरा सरकार....
सावित्री नदीचे दोन्ही फोटो निव्वळ अप्रतिमच
रोहन, हॅट्स ऑफ यार............ !!
दिनेशदा, खारेपाटणच्या त्या पुलावर उभे राहून दोन्ही बाजुला पसरलेले सावित्रीचे पात्र बघणे हा खरोखर सुंदरच अनुभव असतो.
खारेपाटणच्या त्या पुलावर उभे