Submitted by विदूषक on 28 February, 2011 - 11:40
श्रीवर्धन
हरिहरेश्वर
केळशी
मुरुड (हर्णे)
मुरुड (हर्णे)
गुहागर
वेळणेश्वर
गणपतीपुळे
कुणकेश्वर - १
कुणकेश्वर -२
तारकर्ली - देवबाग
शिरोडा
निवति - १
निवति - २
सूर्यास्त - १
सूर्यास्त - २
चन्द्र
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त रे ... जबरी कोकण .....
मस्त रे ...
जबरी कोकण .....
छान.
छान.
सुंदर!!! कुणकेश्वर - १>>>>बीच
सुंदर!!!
कुणकेश्वर - १>>>>बीच खुपच आवडला
सुंदर.. नि शेवटचा फोटू..
सुंदर..
नि शेवटचा फोटू.. अतिसुंदर !!!
मस्त... शेवटचा खुप आवडला.
मस्त...
शेवटचा खुप आवडला.
मस्तच शेवटचे दोन्ही फोटो
मस्तच
शेवटचे दोन्ही फोटो क्लास आलेत.
सगळे फोटु आवाडले. आमचा कोकण
सगळे फोटु आवाडले. आमचा कोकण आसाच सुंदर!
सुं द र !!
सुं द र !!
सुंदर फोटो व कोकण.
सुंदर फोटो व कोकण.
वॉव... सुंदर किनारा,वाळू,पाणी
वॉव... सुंदर किनारा,वाळू,पाणी .हायलाईट सूर्य
मस्त. एवढ्या सगळ्या
मस्त. एवढ्या सगळ्या किनार्यांवर जायला मिळाले म्हणजे ग्रेटच कि.
गोव्याहून मुंबईला येताना जर दुपारचे विमान असेल, तर हे सर्व किनारे एकामागोमाग एक असे दिसत राहतात. मालवण, रत्नागिरी सहज ओळखता येतात.
हे सर्व समुद्रकिनारे असेच सतत
हे सर्व समुद्रकिनारे असेच सतत सुंदर, स्वच्छ राहोत ही प्रार्थना.
सगळे किनारे जबरी आहेत..
सगळे किनारे जबरी आहेत.. वॉटरमार्क पाहिजेच..
कुणकेश्वरचा निळा समुद्र खूपच
कुणकेश्वरचा निळा समुद्र खूपच सुंदर
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार!!
>>>मस्त. एवढ्या सगळ्या किनार्यांवर जायला मिळाले म्हणजे ग्रेटच कि. >>>
९-१० दिवस फिरत होतो - मुरुड (जन्जिरा) ते शिरोडा
छान फोटो सुर्यास्त अगदी
छान फोटो
सुर्यास्त अगदी पेंटींग वाटतेय. खासच.
खूपच सुंदर अप्रतिम किती
खूपच सुंदर अप्रतिम किती दिवसाचा प्रवास होता............पण खूपच सुरेख.........
सगळेच फोटो अप्रतिम आलेत.
सगळेच फोटो अप्रतिम आलेत.
अप्रतीम ! शिरोडा नक्की कुठं
अप्रतीम !
शिरोडा नक्की कुठं येत?
सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून
सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार!!
>> शिरोडा नक्की कुठं येत? >>
मालवणच्या दक्षिणेला साधारणपणे ५० किमी वर आहे.
फोटो तर लैच भारी आहेत. पण हे
फोटो तर लैच भारी आहेत. पण हे फक्त कोकण किनार्यांचे फोटो आहेत, बाकी कोकणाचे फोटो (घर, माड्या, फळबागा, रस्ते कोकणी माणसं, ईत्यादी, ई., ई., ई.,) असतील तर तेही टाका
प्रचंड आवडले. ग्रेट आहात
प्रचंड आवडले.
ग्रेट आहात
धन्यवाद!! >> पण हे फक्त कोकण
धन्यवाद!!
>> पण हे फक्त कोकण किनार्यांचे फोटो आहेत, बाकी कोकणाचे फोटो (घर, माड्या, फळबागा, रस्ते कोकणी माणसं, ईत्यादी, ई., ई., ई.,) असतील तर तेही टाका >> मी यावेळेस फक्त किनारेच बघत फिरत होतो, त्यामुळे इतर फोटो जास्त नाही काढले.
बाकीचे फोटो -
http://www.flickr.com/photos/ssutar/sets/72157626155802616/
@ssutar >> लिंकवरचे फोटो एकदम
@ssutar >> लिंकवरचे फोटो एकदम झक्कास आहेत. फक्त तुमच्या नावाचे वॉटरमार्क टाका नाहीतर पळवापळवी होईल.
मस्त. आवडले फोटो!
मस्त. आवडले फोटो!