Submitted by नीलू on 11 January, 2009 - 14:19
मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
येवा
येवा गाववाल्यानू, तुमचा स्वागत. बेलाशक बोला ,इचारा .आसव तुमका मालवणी शिकवक तयार.
गुरुकाका.
नीलू,
नीलू, भावना, विनय, शैलजा ,मिलिंद,महेश,लक्ष्या चला येवा .
गुरुकाका.
माका
माका मालवणी अन कोकणी शिकुचा होय! कोण तय्यारे शिकवक?
...;
आपला, लिम्बुटिम्बु
लिम्बुभाव
लिम्बुभाव , स्वागत.
शिकुचा आसा , कोण तयार हा शिकवक ?
हयसर सगळे आनंदान शिकवतले. रोज हजेरी लावक होयी .
मी आसय हो
मी आसय हो काका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लिंबूदा, स्वागत!
लिंबुदा
लिंबुदा तुमी बोलूक लागा काय चुकलामाकला तर आमी आसवच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>माका मालवणी अन कोकणी शिकुचा होय! कोण तय्यारे शिकवक>> माका मालवणी आणि कोकणी भाषा शिकुची आसा. कोण तयार आसा शिकवुक?
तुमका आधीच बरी येता वायच सुधारणा आपली.
आयला
आयला नीलूटाय, झकास बीबी सुरू केलाय की....
आयला
आयला नीलूटाय, झकास बीबी सुरू केलाय की.... <<<
आवशीक खाव नीलूताय, झकास बाफ सुरू झालो हो..... (असां म्हणाचां)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विनय
काहीच
काहीच मालवणी बोलता न येणार्यांना आहे का इथे प्रवेश पहिलीच्या वर्गात? असेल तर येईन म्हणते पाटी आणि पेन्सिल घेवुन.
माका कोकणी
माका कोकणी बोलुक येतली, मालवणी नाय जमतं इतकी, बरा..तुमका सगळ्यांका माजा नमस्कार हो...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन वर्ष सर्वांना सुख-समृध्दीचे ,भरभराटीचे ,उन्नतीचे , समाधानाचे आणि आनंदाचे जावो , ही सदिच्छा!!!
मी पण येतो
मी पण येतो पाटीपेन्सिल घेऊन.
***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?
आम्हालाही
आम्हालाही बेरजेत धरा...मात्र आमची पण पाटी साफ कोरी आहे! गुर्जी कोण होतय?
गुरुजींका
गुरुजींका तोटो नाय. विद्यार्थीच हजेरीपटार होये रोज.
अरे वा,
अरे वा, मालवणीक मागणी येवक लागली दिसता!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मीपण येऊ
मीपण येऊ का तुमच्या वर्गात? मलापण पहिलीच्या, नाही नाही नर्सरीच्या वर्गातच बसावे लागेल.
येवक लागात
येवक लागात कोण कोण येतत ती
सगळ्यांचाच स्वागत आसा!
मी पण आले.
मी पण आले.
.
.
कोणाचे देणे कोणास पुरते | कितीही द्यावे सदा अपुरते |
परी माझे सरकार जे देवू सरते | ते न सरतें कल्पांती ||
हाव आयलो..
हाव आयलो.. मालवणी शिकुक..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी किबोर्ड घेउन आलोय.. !!
चला शिकवा लौकर.. !
मी पण
मी पण आलो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मालवणी लर्नायला
************
आपला अमर.....
बरेच
बरेच विद्यार्थी जमलेत वर्गासाठी आयटे खरच मालवणी-१०१ कर सुरु. दिवसा आणि रात्रपाळीचे पण वर्ग ठेवा म्हणजे सगळ्यांना शिकता येईल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>मालवणी-१०
>>मालवणी-१०१![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
रुनी
अगो, मी नाय आसय शिकवूक. गुरुकाका आणि नीलूताय शिकवतले तुमका, आमी आपले मधे मधे लुडबुड करुक आणि गजाली करुक. काय एखादो शब्द वगैरे अडला तर सांगूक. येतले तुमचे गुरुजी आता...
तोपर्यंत मी ह्या काय लिवलसय तां समाजता काय सांगा. मराठीत भाषांतर करुक लागा बघया
काकाsssssssssssssssssss
समदा समजता
समदा समजता गो, लिवाक, बोलाक (?) जमत नाय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तेच ना
तेच ना रुनी. मी गजालीवर थोडेदिवस प्रयत्न केला लिहायचा, पण माझे भयानक मालवणी पाहून माझी मलाच लाज वाटली व फक्त वाचू लागले.
बरं, क्लास कधी सुरु होणार? काय काय साहित्य आणायचं ?
.
.
कोणाचे देणे कोणास पुरते | कितीही द्यावे सदा अपुरते |
परी माझे सरकार जे देवू सरते | ते न सरतें कल्पांती ||
रुनी,
रुनी, मस्तच
येतला, येतला बोलूकही येतला ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जुस्त म्हणजे बरोबर. तो शब्द खरो तर आमच्या गोयंचो
बोलाक, एकदम जुस्त
आश्विनी, न लाजता लिव तू. चुकल्याशिवाय शिकशीत काय?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जुस्त ! (मला
जुस्त ! (मला एकदम जुस्तजू जिसकी थी उसको तो न पाया हमने ... काय आठवलं
)
.
.
कोणाचे देणे कोणास पुरते | कितीही द्यावे सदा अपुरते |
परी माझे सरकार जे देवू सरते | ते न सरतें कल्पांती ||
हा जुस्त
हा जुस्त जस्ट वरुन आलाय की काय??![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असो, भल्या थोरांनी सांगितलयः लिना लिना न भिकार चिन्हा...
गो
गो अभ्यासात ध्यान दी!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अभ्यास बाजूक रवलो आणि हेका शिनेमाची गाणी आठवतत! कायतरी हल्लीची चेडवा!
गुर्जी बाई
गुर्जी बाई अजून शिकवूक सुरुवात खय करतले :इश्श:.
.
कोणाचे देणे कोणास पुरते | कितीही द्यावे सदा अपुरते |
परी माझे सरकार जे देवू सरते | ते न सरतें कल्पांती ||
गुरुजींन
गुरुजींन आणि बाईनी अजून शिकवूक सुरुवात खय केल्यान - असां लिव गो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खय केल्यान
खय केल्यान ??
Pages