Submitted by संयोजक_संयुक्ता on 25 February, 2011 - 20:46
मायबोली आयडी: _नील_
मुलाचे नावः ओम
वयः ३.५ वर्षे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी: _नील_
मुलाचे नावः ओम
वयः ३.५ वर्षे
शाब्बास ओम. छान म्हटलंय.
शाब्बास ओम. छान म्हटलंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नवीनच गाणं आहे, आधी ऐकलं नव्हतं.
वॉव ओम. तू तर एकदम मस्त गाणी
वॉव ओम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तू तर एकदम मस्त गाणी म्हणतोस रे.
गंगेला आला लोंढा, भिजला माझा
गंगेला आला लोंढा, भिजला माझा गोंडा एकदम जोरात!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त! मोठा झाला ओम्! मला
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोठा झाला ओम्! मला गेल्यावर्षीचं 'अप्पू टप्पू टऽऽप्पू' अजून आठवतंय.
वा सगळी गाणी मस्त म्हटली
वा सगळी गाणी मस्त म्हटली आहेत रे ओम.