Submitted by संयोजक_संयुक्ता on 24 February, 2011 - 06:12
पाल्य: दिमित्रा दोइफोदे
गट: चौथी ते सहावी
मायबोली आयडी : सन्जय दोइफोदे
पालकाचे नावः Sanjay Doiphode
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान लिहिलं आहेस
छान लिहिलं आहेस
आवडल ! खूप शाबासकी तुला आणि
आवडल ! खूप शाबासकी तुला आणि तुझ्या पालकानाही
खूप छान लिहीले आहे. गुड जॉब
खूप छान लिहीले आहे. गुड जॉब डिमिट्रा.
वॉव डिमिट्रा. मस्त.
वॉव डिमिट्रा. मस्त.
सुंदर लिहिले आहेस गं
सुंदर लिहिले आहेस गं डिमिट्रा. तुझे अक्षरही मला खुप आवडले.
मस्तच! डिमिट्रा, खरंच तुझं
मस्तच! डिमिट्रा, खरंच तुझं अक्षर मस्त आहे...एवढ्या लहान वयातही उत्तम मराठीत लिहिलं आहे... माझ्याकडूनही खुप शाबासकी तुला आणि तुझ्या पालकांना...
गुड जॉब डिमिट्रा!
गुड जॉब डिमिट्रा!
छान लिहीलय (शिवाय पूर्णपणे
छान लिहीलय (शिवाय पूर्णपणे परदेशात तेथिल वातावरणात राहुन र्हस्व/दीर्घासहित देवनागरी/मराठी शिकुन घेतली आहे हे विशेष) अक्षर चान्गले आहे, [व्यक्तिमत्वाचे ठळक पैलू उमटलेत.]
छान लिहिलं आहेस डिमिट्रा!
छान लिहिलं आहेस डिमिट्रा!
मस्तच लिहीलं आहेस. शाब्बास
मस्तच लिहीलं आहेस. शाब्बास
छान लिहिलं आहेस. अक्षर पण छान
छान लिहिलं आहेस. अक्षर पण छान आहे तुझे.
छान लिहिलयस आणि अक्षरही सुरेख
छान लिहिलयस आणि अक्षरही सुरेख आहे तुझं
छान लिहिलं आहे!
छान लिहिलं आहे!
छान लिहिलं आहे
छान लिहिलं आहे
शाब्बास डिमिट्रा! चांगलं
शाब्बास डिमिट्रा! चांगलं लिहिलं आहेस.
चि. डिमिट्राने त्याच्या
चि. डिमिट्राने त्याच्या हस्तलिखितात "डोईफोडे" असे आडनाव सुस्पःष्ट लिहीले आहे, तर मग या धाग्याच्या शीर्षकात "दोइफोदे" असे अशुद्ध का?
की (दरवेळेप्रमाणे) माझीच काही तरी चूक होते आहे वाचनात?
(नावाचा उच्चार देखिल त्याने डिमिट्रा असा लिहीला आहे, तर धाग्यावर दिमित्रा असा आहे, मात्र या दोन्ही उच्चाराबाबत मी साशन्क असल्याने शन्का विचारली नाहीये)
चि. डिमिट्राने त्याच्या
चि. डिमिट्राने त्याच्या हस्तलिखितात "डोईफोडे" असे आडनाव सुस्पःष्ट लिहीले आहे, तर मग या धाग्याच्या शीर्षकात "दोइफोदे" असे अशुद्ध का?
जसा आयडी आहे तसे शीर्षकात येणार. आता आयडी बनवतानाच स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्याला अॅडमिन काय करणार???
ओह साधना, अस आहे होय! ती
ओह साधना, अस आहे होय! ती "आयडि" जशीच्या तशी लिहीली जात्ये! ओके ओके. मग ठीके.
आयडि बदलुन सुधारुन घ्या असे त्यान्नाच कळविले पाहिजे
धन्यवाद
छान लिहिलयेस डिमिट्रा.
छान लिहिलयेस डिमिट्रा. अक्षरपण छान आहे.