Submitted by संयोजक_संयुक्ता on 22 February, 2011 - 14:31
मायबोली आयडी- monalip
मुलाचे नाव- मनस्व मंदार मादुस्कर
वय- ३ वर्षे ९ महिने
ही प्रवेशिका व्हिडीओ स्वरुपात खालील दुव्यावर आहे.
http://www.youtube.com/watch?v=za2RQrFvrK0
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हातात पेन्सील घेऊन ठासून
हातात पेन्सील घेऊन ठासून सांगितलंय अगदी.
(No subject)
छान म्ह्टलय , शाब्बास मनस्व !
छान म्ह्टलय ,
शाब्बास मनस्व !
मस्त!
मस्त!
किती गोड. पेन्सील भारी आहे.
किती गोड. पेन्सील भारी आहे. छान म्हटलय गाणं.
मनस्व नाव छान आहे .
छान म्हटलय!!
छान म्हटलय!!
धन्स सर्व प्रतिसादांसाठी.
धन्स सर्व प्रतिसादांसाठी. बापरे तो ती पेन्सील सोडायला तयार नव्हता. आधीच्या १का प्रयत्नात तर ऊनोचे पत्ते खेळत म्हटलेले. हे त्यातल्या त्यात बरे झाले :).
नंतरच्या प्रयत्नात तर आवाज आणि चाल दुहेरी हळु झाले. शेवटी हेच पोस्टावे लागले.
सीमा थँक्स.
मोनाली, गोड आहे मनस्व एकदम,
मोनाली, गोड आहे मनस्व एकदम, गाणं पण झक्कास झालय
मस्त गोड म्हटलं आहे. आणि
मस्त गोड म्हटलं आहे. आणि पेन्सिल मस्तच
मस्त!
मस्त!
मस्त. शाब्बास मनस्व.
मस्त. शाब्बास मनस्व.
एकदम ठासून सांगीतलय
एकदम ठासून सांगीतलय बाप्पांना.
मस्त!
मस्त!
मस्तच रे मनस्व! तुझ्या
मस्तच रे मनस्व!
तुझ्या महत्प्रयासांची कल्पना व्हिडिओ पहातांना आलीच होती, मोनाली...
इतकं ठासून सांगितल्यावर
इतकं ठासून सांगितल्यावर बाप्पांची काय बिशाद गोड खायची ?
शाब्बास मनस्व.
खरंच. मनस्व पेन्सिल बाप्पावर
खरंच. मनस्व पेन्सिल बाप्पावर उगारत उगारतच गाणं म्हणतोय, शेवटी शेवटी 'मोदक मला देऊन टाका' म्हणताना त्याच्या आवाजात धाकही आला. नशीब, जंत होतील वगैरे नाही म्हणाला.;)
शाब्बास!
शाब्बास!
सायो , जंत, wild imagination
सायो , जंत, wild imagination OMG!!! Thank God he is not soooooo creative yet
नाहीतर माझ काही खर नव्हत बाई.
छान.
छान.