बोलगाणी - प्रवेशिका ९ (रुणुझुणू)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 22 February, 2011 - 05:50
आयडी- रुणुझुणू
मुलाचं नाव- सृजन
वय- ४ वर्षे ४ महिने

इटुकला कप आणि इटुकली बशी...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त ठसक्यात हां! आवडले.
माश्शी , बश्शी, पड्डणार, कप्पात... एकदम मस्त वाटले.

कपात होता गरम चहा>> ह्याला साऊंड इफेक्ट काय भारी दिलाय! Lol
मस्त मजा करत, एन्जॉय करत म्हणालाय!! बेस्ट! Happy

ते मला 'कपात होता कऽडऽक चहा' असे ऐकु येतेय, शब्द काहीही असला तरी पण गाणंा मात्र एकदम कऽडऽक म्हटलय. परत परत ऐकावेसे वाटते.

किती मस्त म्हटलंय, गाणं म्हणताना त्याच्या चेहर्‍यावरचे हाव-भाव पण कसे असतील हे इमॅजिन करता आले. अगदी बोलकं गाणं. शाब्बास सृजन! Happy

Pages