Submitted by संयोजक_संयुक्ता on 22 February, 2011 - 05:55
मायबोली आयडी- रुणुझुणू
मुलाचं नाव- सृजन
वय- ४ वर्षे ४ महिने
एकदा एक चित्ता...
मुलाचं नाव- सृजन
वय- ४ वर्षे ४ महिने
एकदा एक चित्ता...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाबास सृजन. नुकतच जेवण झालय
शाबास सृजन.
नुकतच जेवण झालय फक्क्ड- एकदम बेस्ट
छान म्हटलय
छान म्हटलय
मस्त चित्ता एकदम गोड आहे
मस्त
चित्ता एकदम गोड आहे 
अगदी खणखणीत ! शाब्बास सृजन !
अगदी खणखणीत !
शाब्बास सृजन !
एकदम गोड आणि खट्याळ स्वर. बाळ
एकदम गोड आणि खट्याळ स्वर.
बाळ आणि आई दोघांचे अभिनंदन.
कसलं छान म्हटलं आहे, खणखणीत,
कसलं छान म्हटलं आहे, खणखणीत, जोरदार!
खट्याळ स्वर! खूप छान! काय
खट्याळ स्वर! खूप छान!
काय एकापेक्षा एक हुषार पोरं आहेत!
छान म्हटलय
छान म्हटलय
अरे अरे सृजन... काय मस्त सादर
अरे अरे सृजन... काय मस्त सादर करतोस रे कविता...
तुझ्या खट्याळ स्वरामुळे कविता ऐकत असतांना पूर्णवेळ हसू येत होतं... 
निव्वळ आवाजाच्या चढ-उतारातून
निव्वळ आवाजाच्या चढ-उतारातून व्यक्त केलेला अभिनय जाणवला! छान!
निव्वळ आवाजाच्या चढ-उतारातून
निव्वळ आवाजाच्या चढ-उतारातून व्यक्त केलेला अभिनय जाणवला!>> अगदी खरच.
मस्त म्हटली आहे हि कविता. एकदम सही
निव्वळ आवाजाच्या चढ-उतारातून
निव्वळ आवाजाच्या चढ-उतारातून व्यक्त केलेला अभिनय जाणवला!>> अगदी अगदी. शाब्बास
खूप मस्त. आवाज एकदम भारी आहे.
खूप मस्त. आवाज एकदम भारी आहे.
जेवण झालेला चित्ता लय झकास...
जेवण झालेला चित्ता लय झकास...
निव्वळ आवाजाच्या चढ-उतारातून
निव्वळ आवाजाच्या चढ-उतारातून व्यक्त केलेला अभिनय जाणवला!>> अगदी अगदी.
ते वन टू थ्री स्टार्ट पण भारी आहे
वन टू त्ली... "जेवण झाले
वन टू त्ली...:)
"जेवण झाले फक्कड" वर जे बेअरींग घेतलंय ते सोडलं नाही बरं शेवटपर्यंत.
शाब्बास सृजन.
काय मस्त सादर केलिये
काय मस्त सादर केलिये कविता.
निव्वळ आवाजाच्या चढ-उतारातून व्यक्त केलेला अभिनय जाणवला!>> अगदी अगदी. शाब्बास सृजन.
मस्त रे सृजन! (खरोखर चित्ता
मस्त रे सृजन! (खरोखर चित्ता आलाय की काय असं वाटलं)
जोरदार अॅक्टिंग!! आणि किती
जोरदार अॅक्टिंग!! आणि किती मिश्किल आहे!!
मस्तच म्हटलय मला ते वन टू
मस्तच म्हटलय

मला ते वन टू थ्ली,स्टार्ट जाम आवडलं.
धन्यवाद सगळ्यांना. त्याला
धन्यवाद सगळ्यांना. त्याला प्रतिक्रिया वाचून दाखवल्या. त्यामुळे सध्या जाम खूष आहे 'चित्ता' !
सोला शेल्या... सृजन खूपच मस्त
सोला शेल्या... सृजन खूपच मस्त
बापरे! चित्ता सॉलीड आहे हं
बापरे! चित्ता सॉलीड आहे हं तुझा, सृजन. मला तुझं गाणं आवडलच आणि तुझं नावही.
सृजन साहेब खूपच आवडले.
सृजन साहेब खूपच आवडले. बर्याच वेळा एकले.
आवाजात चढफेक(मराठीत voice modulation) छान जमलय. अॅक्टर व्हायला वाव आहे.