deja vu
कुठे काही नवीन नाही का इथे?
शुभेच्छा बीबी भरुन वाहतोय पण वाहूदे, नाहीतर आपल्याला कोण 'जीवेत शरदः शतम्' म्हणणार, आपण मन्त्री थोडेच आहोत!
दिनेश 'नायजेरिया' लिहितायत पण मला पुन्हा केनया च वाचतोय असं वाटतंय! ~D
सगळीकडे प्रवासवर्णनाचे पीक आले आहे. भारतात कुठेही गाडीने फिरण्याचा मी आता धसकाच घेतलाय. त्यात पुन्हा हवाईदेवीच्या बीबी वर प्रवासविषयक लेखन पाहून मला किंकाळी फोडून जागेवर जाऊन बेशुद्ध पडावेसे वाटले! मी 'प्रवासातील कुजबुज' वगैरे च्या अपेक्षेने गेले होते! ~D
ते GS1 आणि टीम कुठले गड शोधून सर करत फिरतायत. मला संशय येतो. तेलबैला आणि नागफणी चा फोटो मला सारखाच वाटला.
तेच तेच प्रश्न, त्याच त्याच पार्ट्या, तेच तेच मेनू, त्याच त्याच रेसिपीज!- पार्ले व पाककला.
कमी कपडे आणि मुली मुले!
बर्फाच्छदित डोंगर, समुद्र, आणि ताजी सुकी फुले!
पीपीवर सातशे फेरे आणि
सूतकताईचे धागेदोरे!
मला ते 'दे जा वू' का काय ते तसं झालंय! 'जा वू दे'. (झालं!)
हे स्वगत का काय ते असावं. या शब्दावर लिंबाचा copyright नाही ना? नाहीतर 'मनोगत' म्हणा. पण मनोगताचं नाव इथे काढलेलं काही लोकाना आवडत नाही!
आता 'वर्षा विहारा' कडून अपेक्षा वाढल्या आहेत! कारण... कारण त्यांचे डिटेल्स अजून आलेले नाहीत. तिथे काही नवीन असेल अशी आशा! ~D
(No subject)
(No subject)
गेले काही दिवस थोडे दिवस
गेले काही दिवस थोडे दिवस मायबोली संन्यास घ्यावा असा विचार करत होते...
पण चार वर्षांतही काही बदलले नाही तर थोड्या दिवसात काय बदलणार आहे??
(आणि तसेही का बदलावे?? मी तर वर्षानुवर्षे तीच आहे, मग मायबोली तरी का बदलावी??????)
हेहे... धमाल!!
हेहे... धमाल!!
>तेच तेच प्रश्न, त्याच त्याच
>तेच तेच प्रश्न, त्याच त्याच पार्ट्या, तेच तेच मेनू, त्याच त्याच रेसिपीज!- पार्ले व पाककला
पण मी आता अगदी वेगळ्या पाककृती बद्दल लिहायला लागलोय हा मोठा बदल (माझ्यासाठी तरी) आहे बुवा. नुकत्याच स्वयंपाक करू लागलेल्या कुणालाही पहिल्यांदाच रेसिपी जमल्यावर काय आनंद होत असेल हे अनुभवतोय
(No subject)
लालू, तुम्हाला गेले चार वर्षे
लालू,
तुम्हाला गेले चार वर्षे असा त्रास आहे? काही करत का नाही? डॉ वगैरे..
एकुण कशातच रस राहिला नाहि, किंकाळी मारावीशी वाटणे अशी लक्षणे म्हणजे.. असे जरा काळजीचे दिसतेय म्हणून.
केले ना. इथे एक डॉक्टर यायचे
केले ना. इथे एक डॉक्टर यायचे "राऊंड"ला. त्यांचा सल्ला घेतला होता. त्यांचा राऊंड झाला की बरे वाटायचे. ते म्हणाले येत रहा. इथे असेच चालते, काही होत नाही. मधूनमधून ब्रेक घेत जा.
केले ना. इथे एक डॉक्टर यायचे
केले ना. इथे एक डॉक्टर यायचे "राऊंड"ला. त्यांचा सल्ला घेतला होता. त्यांचा राऊंड झाला की बरे वाटायचे. ते म्हणाले येत रहा. इथे असेच चालते, काही होत नाही. मधूनमधून ब्रेक घेत जा.>>>>>
(No subject)
(No subject)
खो खो खो... (हसतीये, खोकत
खो खो खो... (हसतीये, खोकत नाहिये). ते कमी कपडे , मुले, मुली >> परवापरवापर्यंत तक्रारी येत होत्या (नशीब बंद झाल्या).
काही काही प्रकारांनी खरच वात
काही काही प्रकारांनी खरच वात आणला आहे.. लोकं संधी साधतात आणि वात आपल्याला
सौ साल पेह्ले.... भारीये
सौ साल पेह्ले....:फिदी:
भारीये
२००६ मधे लिहीलेल? जाउ दे ग.
२००६ मधे लिहीलेल?
जाउ दे ग.
(No subject)
(No subject)
लालूची पोस्ट 10 June, 2006 ची
लालूची पोस्ट 10 June, 2006 ची आहे. आणि आता २०११ मधेही तेच चालु आहे>>>
लालु अनेक वर्ष झाली तरी परीस्थितीत फारसा बदल नाही.
अगदी अगदी. आता काय करावे?
अगदी अगदी. आता काय करावे?
मलाही आजकाल असेच वाटते. पण मग
मलाही आजकाल असेच वाटते. पण मग लक्षात येते. की हे सारे राहणारच. चेंज्ड ऑर अनचेंज्ड.
आता कंटाळा आला, तरी एकेकाळी कशीतरी कुठची तरी भूक मी इथूनच भागवलीय, हे लक्षात येते. मग हेही लक्षात येते, की मला कंटाळा आला, तरी इथे नव्याने येणार्यांसाठी ते सारे नवेच आहे. चेंज्ड ऑर अनचेंज्ड- डजन्ट मॅटर.
यावर एक कुजबुज आली होती, ती
यावर एक कुजबुज आली होती, ती इथे वाचायला मिळेल.
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/111549.html?1151037550
IE मध्ये वाचता येईल.
(No subject)
कुजबूज वाचली. तिकडे प्रतिसाद
कुजबूज वाचली. तिकडे प्रतिसाद देता येत नाही म्हणून इथे.

फ्र >>> आई शप्प्थ.
(No subject)
फ्र फ्र फ्र
कुजबूज... आईग्ग्ग!! अशक्य!!!
कुजबूज...
आईग्ग्ग!! अशक्य!!!

'वर्षा विहारा' कडून अपेक्षा
'वर्षा विहारा' कडून अपेक्षा वाढल्या आहेत! कारण.<<<<<<<< यानां इतक्या लवकर कुठुन वर्षाविहार सुचला असा विचार करत होतो, नंतर प्रतिक्रीयां वाचून ताऱखेचा खुलासा झाला, असो, २००६ ते २०११ पर्यंत जास्त काही बदल नाही झाला हे मात्र खरं
कुजबूजच्या लिंकसाठी धन्यवाद
कुजबूजच्या लिंकसाठी धन्यवाद
लालू मस्तच आणी कुजबूजच्या
लालू मस्तच आणी कुजबूजच्या लिंकसाठी त्रिवार धन्यवाद
पूर्वी सुद्धा लालू ने असेच
पूर्वी सुद्धा लालू ने असेच काहीतरी लिहिले होते असे आठवतेय कि नुस्ताच देजावू हापण?
Pages