deja vu
कुठे काही नवीन नाही का इथे?
शुभेच्छा बीबी भरुन वाहतोय पण वाहूदे, नाहीतर आपल्याला कोण 'जीवेत शरदः शतम्' म्हणणार, आपण मन्त्री थोडेच आहोत!
दिनेश 'नायजेरिया' लिहितायत पण मला पुन्हा केनया च वाचतोय असं वाटतंय! ~D
सगळीकडे प्रवासवर्णनाचे पीक आले आहे. भारतात कुठेही गाडीने फिरण्याचा मी आता धसकाच घेतलाय. त्यात पुन्हा हवाईदेवीच्या बीबी वर प्रवासविषयक लेखन पाहून मला किंकाळी फोडून जागेवर जाऊन बेशुद्ध पडावेसे वाटले! मी 'प्रवासातील कुजबुज' वगैरे च्या अपेक्षेने गेले होते! ~D
ते GS1 आणि टीम कुठले गड शोधून सर करत फिरतायत. मला संशय येतो. तेलबैला आणि नागफणी चा फोटो मला सारखाच वाटला.
तेच तेच प्रश्न, त्याच त्याच पार्ट्या, तेच तेच मेनू, त्याच त्याच रेसिपीज!- पार्ले व पाककला.
कमी कपडे आणि मुली मुले!
बर्फाच्छदित डोंगर, समुद्र, आणि ताजी सुकी फुले!
पीपीवर सातशे फेरे आणि
सूतकताईचे धागेदोरे!
मला ते 'दे जा वू' का काय ते तसं झालंय! 'जा वू दे'. (झालं!)
हे स्वगत का काय ते असावं. या शब्दावर लिंबाचा copyright नाही ना? नाहीतर 'मनोगत' म्हणा. पण मनोगताचं नाव इथे काढलेलं काही लोकाना आवडत नाही!
आता 'वर्षा विहारा' कडून अपेक्षा वाढल्या आहेत! कारण... कारण त्यांचे डिटेल्स अजून आलेले नाहीत. तिथे काही नवीन असेल अशी आशा! ~D
लालू.. हे असं का झालं होतं
लालू.. हे असं का झालं होतं तुझं ?
हो हो, वर जसं तुझं झालंय
हो हो, वर जसं तुझं झालंय तस्संच अगदी माझंही झालंय. दे जा ऊ झालं.
अगदी अगदी!
अगदी अगदी!
लालू
लालू
लालूची पोस्ट 10 June, 2006 ची
लालूची पोस्ट 10 June, 2006 ची आहे. आणि आता २०११ मधेही तेच चालु आहे
पग्या, हे कुठून खणून काढलंस.
पग्या, हे कुठून खणून काढलंस. पण तेच चालू आहे हे मात्र खरं..
(हे पोस्ट नवीन माबोत कुठून आलं? मी नव्हतं आणलं..)
अगदी... वर्षभरात फरक फक्त
अगदी... वर्षभरात फरक फक्त गुलमोहरात पडला असेल... हल्ली लोक कविता सोडुन गझला पाडायला लागलेत...
... जा वु दे झालं 
लालू.. तुझ्या रंगीबेरंगीत
लालू.. तुझ्या रंगीबेरंगीत दिसलं... २००६ साली नविन मायबोली होती का ?
लई भारी मी तारिख न वाचताच
लई भारी

मी तारिख न वाचताच पुढचे वाचले आणि तरिही जुने वाटले नाही यातच सगळे आले!!!
हे २००६चे आहे म्हंजे तर लईच भारी
मलाही आधी वाटले आत्ताच लिहीले
मलाही आधी वाटले आत्ताच लिहीले आहे पण मग (लेखाचे नाव सार्थ करत) वाटले की हे तर आधी कोठेतरी वाचलेले आहे. मग तारीख बघितली
हे हे हे ..... मंझिल वही है
हे हे हे .....
मंझिल वही है प्यार की , राही बदल गये| (काफी तो राही भी वही है!)
लई भारी मी तारिख न वाचताच
लई भारी
मी तारिख न वाचताच पुढचे वाचले आणि तरिही जुने वाटले नाही यातच सगळे आले!!!
हे २००६चे आहे म्हंजे तर लईच भारी
सेम

(No subject)
मी तारिख न वाचताच पुढचे वाचले
मी तारिख न वाचताच पुढचे वाचले आणि तरिही जुने वाटले नाही यातच सगळे आले!!!
हे २००६चे आहे म्हंजे तर लईच भारी
सेम पिंच!!
लालु ऐसन कैसन हुई गवा !
लालु ऐसन कैसन हुई गवा !
पेन्डसे गुरुजी म्हणतात ' अरे,
पेन्डसे गुरुजी म्हणतात ' अरे, (म्हणजे मी !) काळाच्या मर्यादा ओलांडूनही जे तरून राहते, अन लागू पडते ,ते क्लासिक'
नवीन माबो नव्हती. हे जुन्यात
नवीन माबो नव्हती. हे जुन्यात होतं. पार्ल्यात लिहिलं होतं, मग रंगीबेरंगीत टाकलं..
दिनेश आफ्रिकेतून न्यूझिलंडला पोचलेत.
प्रवासवर्णने येतच आहेत. चायना, केरळ इ. हह ने हल्लीच बँकॉक प्रवासवर्णन टाकले.
>>किंकाळी फोडून जागेवर जाऊन बेशुद्ध पडावे
याला काहीतरी संदर्भ होता. आठवत नाही.
गड तेच आहेत, टीम्स बदलल्यात.
पार्ल्याबद्दल काय बोलावे
आता पामाआका, माकाचु आणि युसुयुसां वरही तेच असते..
कमी कपडे आणि मुली मुले!

बर्फाच्छदित डोंगर, समुद्र, आणि ताजी सुकी फुले!
>>पीपीवर सातशे फेरे
क्रांतीपूर्वी तिथे टीव्हीपुढच्या बायका असत. सात फेरे बघणार्या.
आणि शेवटी अर्थातच copyright
deja vu....
अर्र च्यामारी! मी पण तारीख
अर्र च्यामारी! मी पण तारीख बघितली नव्हती पण सध्या नाहीतरी तसच चालू आहे असं विचार करून पुढे सरकलो! मायबोलीच्या कुठल्या राशीत कोण वक्र झालय ते बघायला हवं! सायक्लिकल दिसतय सगळं हे!
लालू
लालू
लालू, _ /\_
लालू, _ /\_
History book on the shelf is
History book on the shelf is always repeating itself.... इथे पुढे फक्त वॉटरलू ऐवजी मायबोली घालायचं.
कालातीत... !
लालु, लै भारी
लालु, लै भारी
परागच्या खोदकामाच्या
परागच्या खोदकामाच्या उद्योगाने मजा आणली आज
किंकाळी फोडून जागेवर जाऊन
किंकाळी फोडून जागेवर जाऊन बेशुद्ध पडावे >> या ऐवजी बाथरूम मधे जाऊन रडून घेते आहेच की
(No subject)
पाँच सालपहले मायबोलीका ये हाल
पाँच सालपहले मायबोलीका ये हाल था,

आजभी है,
और कलभी रहेगा.
(No subject)
(No subject)
(No subject)
Pages