आमचे काही गॄहसदस्य (मांजरे)

Submitted by पुरंदरे शशांक on 16 February, 2011 - 10:09

आमचे काही गॄहसदस्य -
हे सर्व छायाचित्रण माझ्या मुलीने केलेले आहे-

भामटी - ही त्या लाडी - गोडू ची आई.
blackk!.JPG

लाडी
mani 6.JPG

गोडू
S. MANI.JPGCAT.JPGhmmm.JPGplay.JPG

गुलमोहर: 

यो रॉक्स - अभिप्रायाबद्दल धन्यवाद, पण त्या शेवटच्या फोटोचे नाव "बाकीचे नंतर टाकतो" नसून मी शेवटी ते विधान केलेले होते - ते नेमके त्या फोटोवर आले. अजून या मांजरांचे खूप फोटो आहेत - गंमतीशीर - ते नंतर टाकतो असे म्हणायचे होते.
सर्वांचे मनापासून आभार................

छान

यांना कुरवाळायला त्यांना खेळवण्यात जी मजा असते ती वेगळीच आणि त्यात आपला वेळ कसा जाईल हे हि सांगता हेत नाही.......

झकास..

गोड Happy

शशांक,
अतिशय गोड आलेत फोटो..
लाडी आणि गोडू एकदम निरागस.. Happy
मला मांजरं प्रचंड प्रिय आहेत... कधीकाळी आमच्या कोल्हापूरच्या घरात कमीत कमी ३ आणि जास्तीत जास्त ७ मांजरं होती... घरच्या सदस्यांपेक्षा मांजरंच जास्ती Uhoh

माझ्या आवडत्या १०त, अजून फोटो नक्की टाक. Happy

Pages