Submitted by पुरंदरे शशांक on 16 February, 2011 - 10:09
आमचे काही गॄहसदस्य -
हे सर्व छायाचित्रण माझ्या मुलीने केलेले आहे-
भामटी - ही त्या लाडी - गोडू ची आई.
लाडी
गोडू
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आमचे काही गॄहसदस्य -
हे सर्व छायाचित्रण माझ्या मुलीने केलेले आहे-
भामटी - ही त्या लाडी - गोडू ची आई.
लाडी
गोडू
गोडूचा पहिला आवडला..आणि
गोडूचा पहिला आवडला..आणि शेवटचा ग्रेट शॉट!
मस्त आहेत माऊ
मस्त आहेत माऊ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"बाकीचे नंतर टाकतो"चा प्रचि
"बाकीचे नंतर टाकतो"चा प्रचि सॉलिड आहे..
मस्त !
सेम पिंच दगड्या. मी हेच
सेम पिंच दगड्या. मी हेच लिहिणार होतो
यो रॉक्स - अभिप्रायाबद्दल
यो रॉक्स - अभिप्रायाबद्दल धन्यवाद, पण त्या शेवटच्या फोटोचे नाव "बाकीचे नंतर टाकतो" नसून मी शेवटी ते विधान केलेले होते - ते नेमके त्या फोटोवर आले. अजून या मांजरांचे खूप फोटो आहेत - गंमतीशीर - ते नंतर टाकतो असे म्हणायचे होते.
सर्वांचे मनापासून आभार................
शेवटचा फोटो मस्त आहे एकदम
शेवटचा फोटो मस्त आहे
एकदम गोड आहेत पिल्लं ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहेत सर्व फोटो!
छान आहेत सर्व फोटो!
छान
छान
शेवटचा फोटो क्लास
शेवटचा फोटो क्लास![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यांना कुरवाळायला त्यांना
यांना कुरवाळायला त्यांना खेळवण्यात जी मजा असते ती वेगळीच आणि त्यात आपला वेळ कसा जाईल हे हि सांगता हेत नाही.......
शॉल्लेटच आलेत सगळे पहिला जाम
शॉल्लेटच आलेत सगळे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिला जाम आवडला ...
झकास..
झकास..
गोड
गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडलं..
आवडलं..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आईगं! तो ३-या फोटोत गोडु काय
आईगं! तो ३-या फोटोत गोडु काय मस्त झोपलयं!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळे फोटो मस्त!!!
शशांक, अतिशय गोड आलेत
शशांक,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतिशय गोड आलेत फोटो..
लाडी आणि गोडू एकदम निरागस..
मला मांजरं प्रचंड प्रिय आहेत... कधीकाळी आमच्या कोल्हापूरच्या घरात कमीत कमी ३ आणि जास्तीत जास्त ७ मांजरं होती... घरच्या सदस्यांपेक्षा मांजरंच जास्ती
माझ्या आवडत्या १०त, अजून फोटो नक्की टाक.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे माऊ... शेवटचा आवडला.
मस्त आहे माऊ...
शेवटचा आवडला.
मस्त आहेत माऊ!!!
मस्त आहेत माऊ!!!
काय एकेक नाव आहेत भामटी कात
काय एकेक नाव आहेत भामटी कात लाडी काय गोडु काय...... पण सगळी नावं सुट होत आहेत :स्मितः
काय एकेक नाव आहेत भामटी कात
काय एकेक नाव आहेत भामटी कात लाडी काय गोडु काय...... पण सगळी नावं सुट होत आहेत :स्मितः
मस्त मस्त.
मस्त मस्त.
मस्तच माऊ. शेवटचा फोटो तर
मस्तच माऊ. शेवटचा फोटो तर छानच.
सगळे फोटू मस्त. म्याव.
सगळे फोटू मस्त. म्याव.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोडच आहेत फोटो मुलीला
गोडच आहेत फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुलीला शाबासकी
सुरेख फोटो
सुरेख फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो छान आहेत.पण मला माजरं
फोटो छान आहेत.पण मला माजरं अजिचबात आवडत नाहीत.
सगळे मस्त आलेत. शेवटचा फार
सगळे मस्त आलेत. शेवटचा फार आवडला. सगळ्या मनीमाऊ गोड आहेत. नावं पण आवडली.
शेवटचा मस्तच!
शेवटचा मस्तच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान छान छान, मनिमाऊची बाळं
छान छान छान, मनिमाऊची बाळं कशी लाडू गोडू छान.
फोटो एकदम गोंडस आहेत.
फोटो एकदम गोंडस आहेत.
Pages