Submitted by रामकुमार on 14 February, 2011 - 16:31
दु:खास कीव माझ्या इतक्यात हाय! आली
दिसलो सुखास मीही - ही बात काय झाली ...1
भयग्रस्त मी भुकेला डोळे तहानलेले
व्याकूळलो दुधास्तव दारात माय आली ...2
प्रतिभेस जाग येण्या आक्रोश आत केला
विझता थकून मी- ती रंगात काय आली ...3
काव्यात मांडिले मी मंथूनिया स्वतःला
अमृत प्राशिलेल्या कंठात साय आली ...4
"ईच्छा हवीच थोडी"- भ्रांतीत जीव गेला
मक्ता अनाम गाता सुरुवात काय झाली ...5
रामकुमार
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
ईच्छा हवीच थोडी"- भ्रांतीत
ईच्छा हवीच थोडी"- भ्रांतीत जीव गेला
मक्ता अनाम गाता सुरुवात काय झाली
वाह वाह!
प्रतिभेस जाग येण्या आक्रोश आत
प्रतिभेस जाग येण्या आक्रोश आत केला
विझता थकून मी- ती रंगात काय आली ...
हा शेर आणि...
भयग्रस्त मी भुकेला डोळे तहानलेले
ही ओळ आवडली.
३री द्विपदी आवडली.
३री द्विपदी आवडली.
सर्वांचे आभार! रामकुमार.
सर्वांचे आभार!
रामकुमार.
प्रतिभेस जाग येण्या आक्रोश आत
प्रतिभेस जाग येण्या आक्रोश आत केला
विझता थकून मी- ती रंगात काय आली ...3
झक्कास!
प्रतिभेस जाग येण्या आक्रोश आत
प्रतिभेस जाग येण्या आक्रोश आत केला
विझता थकून मी- ती रंगात काय आली ...3
>>>
मस्त....
सगळे शेर आवडले .मस्त .
सगळे शेर आवडले .मस्त .
सर्व नवीन प्रतिसादकांचेही
सर्व नवीन प्रतिसादकांचेही आभार!!
क्या बात है गुरूजी
क्या बात है गुरूजी
अप्रतीम...सगळे शेर छान !
अप्रतीम...सगळे शेर छान ! आवडलीच !
अप्रतिम सर्वच शेर आवडले.
अप्रतिम सर्वच शेर आवडले.
प्रतिभेस जाग येण्या आक्रोश आत
प्रतिभेस जाग येण्या आक्रोश आत केला
विझता थकून मी- ती रंगात काय आली
... मस्त है रामकुमारजी लगे रहो...