Submitted by पुरंदरे शशांक on 14 February, 2011 - 00:29
शेअरिंग .....व्हॅलेंटाईन निमित्त
एकमेकांचा हात हाती धरुन, सात पावलं चालल्याला कैक वर्षे झाली ......
तरी ही....
छान कविता वाचल्याबरोब्बर तुझी आठवण का येते ?
आणि तुलाही असंच काही भावलं मनापासून की माझी आठवण का येते ?
सुरेल गाणं, ह्रदयद्रावक प्रसंग, ..........
अशी किती कारणं देणार एकमेकांना आठवण्याची ?
.
.
आनंद असो वा दु:ख ....
"शेअरिंग" करायला कोणीतरी साथीदार हवाच की ?
नाही तर ते बिचारं एकुटवाणं "ब्रह्म" तरी कशाला आलं द्वैतात
"एकोSहं बहुस्याम् " म्हणत.......
"शेअरिंग" साठीच ना !!!!.......दुसरं काय ?
Happy Valentine.............
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
"आनंद असो वा दु:ख
"आनंद असो वा दु:ख ....
"शेअरिंग" करायला कोणीतरी साथीदार हवाच की ?
नाही तर ते बिचारं एकुटवाणं "ब्रह्म" तरी कशाला आलं द्वैतात
"एकोSहं बहुस्याम् " म्हणत.......
"शेअरिंग" साठीच ना !!!!.......दुसरं काय ? "
.... छान
आवडली! मस्तच आहे शेवट.
आवडली!
मस्तच आहे शेवट.
अप्रतिम...
अप्रतिम...
वा सुरेख ! >>>आनंद असो वा
वा सुरेख !
>>>आनंद असो वा दु:ख ....
"शेअरिंग" करायला कोणीतरी साथीदार हवाच की ?
नाही तर ते बिचारं एकुटवाणं "ब्रह्म" तरी कशाला आलं द्वैतात
"एकोSहं बहुस्याम् " म्हणत.......
"शेअरिंग" साठीच ना !!!!.......दुसरं काय ?<<< सहीच !
सर्व रसिक दिग्गजांचे मनापासून
सर्व रसिक दिग्गजांचे मनापासून आभार.............
वरील मतांशी सहमत.
वरील मतांशी सहमत.
अगदी खरं, मस्त कविता !!
अगदी खरं, मस्त कविता !!
मस्त कविता.आवडली.
मस्त कविता.आवडली.
सर्वांना धन्स व Happy
सर्वांना धन्स व Happy Valentine .....
सही! Happy Valentine to all
सही!
Happy Valentine to all
(¯`•.•´¯)
(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸ .•´* ♥
☆ º ♥ `•.¸.•´ ♥ º ☆
मस्तच.....
मस्तच.....
सुरेख
सुरेख
शशांक.. सुप्पर्ब!!!
शशांक.. सुप्पर्ब!!!