स्त्रीयत्वाची लाज राखण्या
जगात झटल्या अनेक माउल्या
स्त्री म्हणजे काय असते
ती तर महान माय असते
कधी क्रोधीत झाली
तर ती महाकाय असते
जीवन आहे हिचे खडतर
पण तोंडही चालते हिचे फडफड
सजण्याचा आहे हिला फार छंद
लढन्याचाही तेवढाच आहे तिला गंध..............
सुशिल गणोरे
बर्याच दिवसांनी अशी कविता
बर्याच दिवसांनी अशी कविता वाचायला मिळाली. कविवर्य जिगांची याद ताजी झाली. आता आपण त्यांची कसर भरून काढाल हीच अपेक्षा.
ह.बा.
ह.बा.
मला वाटते खडतर या शब्दाशी
मला वाटते खडतर या शब्दाशी फडफड जमत नाही बहुधा! करकर, घरघर, झरझर, सरसर, वगैरे पर्याय सुचले.
धन्यवाद मित्रांनो मी तुमचा
धन्यवाद मित्रांनो मी तुमचा आभारी आहे..........................