Submitted by मी मुक्ता.. on 23 January, 2011 - 23:30
आपल्या सर्वांचे लाडके, महाराष्ट्राचे भूषण आणि संगीत क्षितिजावरच्या सूर्याचे- पंडित भीमसेन जोशी यांचे आज पहाटे निधन झाले..माझ्याकडे खरच शब्द नाहीयेत... सकाळी ऑफिसला येताना त्यांचेच भजन ऐकत होते आज.. आणि येवून पाहते तर ही बातमी.. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वरभास्कर
स्वरभास्कर मावळला...!!!!!!!!!!!!!!!!!!
स्वरभास्कराला भावपुर्ण
स्वरभास्कराला भावपुर्ण श्रद्धांजली.
(No subject)
दिग्गज कलावंत.. एकदाच
दिग्गज कलावंत.. एकदाच प्रत्यक्ष ऐकायला मिळाले.. श्रध्दांजली..
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली
श्रद्धांजली
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
अरे देवा... आता इथे येवून ही
अरे देवा... आता इथे येवून ही बातमी कळाली... माझी श्रद्धांजली
स्वरभास्करांना श्रद्धांजली!
स्वरभास्करांना श्रद्धांजली!
...
...
आणखी एक तेजस्वी ग्रह निसटला
एक पर्व संपले...!!!!
एक पर्व संपले...!!!!
स्वरभास्कराला भावपुर्ण श्रद्धांजली.
(No subject)
विनम्र श्रद्धांजली!
विनम्र श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
विनम्र श्रद्धांजली...
विनम्र श्रद्धांजली...
(No subject)
पंडित भीमसेन जोशींना
पंडित भीमसेन जोशींना आदरांजली.
एक बडा खयाल अस्त
एक बडा खयाल अस्त पावला.
मनःपूर्वक श्रद्धांजली....
विनम्र श्रद्धांजली!
विनम्र श्रद्धांजली!
मला पण आत्ताच समजले....
(No subject)
..........
..........
(No subject)
स्वरभास्कराला भावपूर्ण
स्वरभास्कराला भावपूर्ण श्रद्धांजली.
पंडितजींच्या आत्म्यास
पंडितजींच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना!
(No subject)
आता इथे ऑफिसमधे येवून ही
आता इथे ऑफिसमधे येवून ही बातमी कळाली... माझी श्रद्धांजली ! मी प्रत्यक्ष भेटलेले त्यानां लहान्पणी. ते आणि कु. गंधर्व ही माझी श्रद्धास्थाने.
स्वरभास्करांना श्रद्धांजली!
श्रद्धांजली.. पण गायनरुपाने
श्रद्धांजली..
पण गायनरुपाने ते आपल्याला अखंड सोबत करणार आहेतच.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
Pages