Submitted by MallinathK on 12 January, 2011 - 02:46
ठिकाण/पत्ता:
तोरणा ते राजगड भटकंती
तारीख : २२-२३ जानेवारी, २०११
.
खुप दिवसापासुन या ट्रेक बद्दल नुसती चर्चा चालु आहे. गिरीविहारच्या पोस्ट वरुन (पुन्हा एकदा आणि) शेवटी २२-२३ तारीख फायनल केलंय. इछुकांनी नाव नोंदणी करा.
जमलेल्या टाळक्यांवरुन ट्रेकचा प्लॅन इथेच दिला जाईल.
टिप : अनुभवी लोकांनी मार्गदर्शन पर पोस्टी टाकाव्यात.
मुंबईकर :
१] इंद्रधनुष्य
२] गिरीविहार
३] रोहित ..एक मावळा
४] विनय भिडे
५] बाजीराव
पुणेकर :
१] मल्लिनाथ
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, January 21, 2011 - 18:30 to रविवार, January 23, 2011 - 09:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मल्ल्या, स्वतःचं नाव तरी
मल्ल्या, स्वतःचं नाव तरी नोंदव किमान... बीबीच्या कर्त्यानेच ती क्रिया सर्वप्रथम करायची असते.
लले... दोर केव्हाच कापलाय...
लले...
दोर केव्हाच कापलाय... नाव नोंदवलं काय नाय नोंदवलं काय...
(कोणी आलं नाहीतर, एकटंच जावं लागु नये म्हणुन नाव नाय नोंदवलंय... कोणाला सांगु नकोस पण ! )
नाव नोंदवलं...
नाव नोंदवलं...
चला चला... मी पण नाव
चला चला... मी पण नाव नोंदवल...
हमने नावकी नोंद की है, पण
हमने नावकी नोंद की है, पण हमको २३ को ६ बजे मुंबई पोहोचना है...
नोंद घ्यावी प्लीझच..
मग, शुक्रवारी रात्री राजगड
मग, शुक्रवारी रात्री राजगड चढायला किती जण तयार आहेत ?
मग, शुक्रवारी रात्री राजगड
मग, शुक्रवारी रात्री राजगड चढायला किती जण तयार आहेत ?>>> मल्ल्या आपल्याला उलटं यायचय, तोरणा करुन मग राजगडकडे यायचय मधल्या डोंगरवाटेने....
मग, शुक्रवारी रात्री राजगड
मग, शुक्रवारी रात्री राजगड चढायला किती जण तयार आहेत ? >>>मला चालेल...
मल्ल्या आपल्याला उलटं यायचय, तोरणा करुन मग राजगडकडे यायचय मधल्या डोंगरवाटेने.... >>>
हे तर सगळ्यात बेस्त आहे, नेहमीच्या वाटेने सगळेच जातात , आपण माबोकर आहोत ..काहितरी उलट केलच पाहिजे...:फिदी:
मल्ल्या आपल्याला उलटं यायचय,
मल्ल्या आपल्याला उलटं यायचय, तोरणा करुन मग राजगडकडे यायचय मधल्या डोंगरवाटेने....
ठिके मग.. नाव बदलेन.. त्यात काय..
पण तोरणा राजगडाच्या दिशेने उतरायला खुपच स्टीप आहे असं ऐकलंय. आणि तोरणा रात्री चढायचा अनुभव नाही.
मी पण नांव नोंदवलं. रोहित
मी पण नांव नोंदवलं. रोहित अजुन गुरुवर्य नाही आले.
पण तोरणा राजगडाच्या दिशेने
पण तोरणा राजगडाच्या दिशेने उतरायला खुपच स्टीप आहे असं ऐकलंय >>> जल्ला डर के आगे जीत है!
रोहित अजुन गुरुवर्य नाही आले. >>> ते भांग पाडून झाला की येतीलच :p
बाजिरावा... अरे तारवाहक संदेश
बाजिरावा... अरे तारवाहक संदेश पाठव तुझ्या मास्तुरेला..
पण तोरणा राजगडाच्या दिशेने उतरायला खुपच स्टीप आहे असं ऐकलंय >>> जल्ला डर के आगे जीत है!>> हो याच वाटेने जायचय..
रच्याकने इंद्रा तो आनंदयात्रीबद्दल बोलतोय...दगडाला नाही.
आनंदयात्री -बाजीराव अशी हाय गुरु-शिष्य जोडी......
बदल केलाय बघा... खुश ????
बदल केलाय बघा... खुश ???? !!!!!
मग मुंबईचे लोक एक प्लान करु ,
मग मुंबईचे लोक एक प्लान करु , आदल्या रात्रीच जमल्यास पुण्याला जाउ ...माझ घर आहे तिथे, रात्री राहु,सकाळी सगळे एकत्र निघु
पुण्यातुन मी एकटाच आहे वाटतं.
पुण्यातुन मी एकटाच आहे वाटतं.
विन्या झेंडयाचं तेवढं लक्शात ठेव.
पण तोरणा राजगडाच्या दिशेने
पण तोरणा राजगडाच्या दिशेने उतरायला खुपच स्टीप आहे असं ऐकलंय>>>> आता ते काहीच कठीण नाही राहीलय... तोरणा उतरताना पहील्या रॉकपॅचला आता शिडी बसवलीय :(.
गेल्यावर्षी आम्ही गेलो होतो तेव्हा शिडी बसवण्याच काम चालल होत. पण खरी मजा त्या शिडीच्या शेजारुन तो रॉकपॅच उतरण्यातच आहे :).
ण खरी मजा त्या शिडीच्या
ण खरी मजा त्या शिडीच्या शेजारुन तो रॉकपॅच उतरण्यातच आहे
एक नाही दोन रॉक पॅचेस आहेत..
माझा एक मित्रही येतोय.....
हे तर सगळ्यात बेस्त आहे,
हे तर सगळ्यात बेस्त आहे, नेहमीच्या वाटेने सगळेच जातात , आपण माबोकर आहोत ..काहितरी उलट केलच पाहिजे
वाह ! क्या बात है !
(पण उलटे म्हणजे हात खाली ..वर पाय अस चालायचं नाही ना ?)
हा बघ अवि तुझा गुरू सापडला...
हा बघ अवि तुझा गुरू सापडला... http://www.maayboli.com/node/13040
पुण्यातुन मी एकटाच आहे
पुण्यातुन मी एकटाच आहे वाटतं.>>> मल्ल्या सुक्याला कुठे वाळत घातलय?
एक नाही दोन रॉक पॅचेस
एक नाही दोन रॉक पॅचेस आहेत..>>>>>>> ते २ रॉक पॅचेस पण टाळता येतात. पॅचेस च्या आधि...मधे १ पायवाट तटबन्दी कडे जाते. त्यावरुन उतरले कि ३ टाक्याच्या बाजुला पोहोचता येते.
इन्द्रादा धन्यवाद. पुण्यातुन
इन्द्रादा धन्यवाद. पुण्यातुन मी एकटाच आहे वाटतं.>>> अरे गिरी आनंदयात्रीला घेवुन येना.
तोरणा ते राजगड ....
तोरणा ते राजगड ....
मज्जा करा.. २२-२३ मला शक्य
मज्जा करा.. २२-२३ मला शक्य नाही...
भटकंती गटग हेच की अजून वेगळे होणार आहे?
मज्जा करा.. २२-२३ मला शक्य
मज्जा करा.. २२-२३ मला शक्य नाही...
भटकंती गटग हेच की अजून वेगळे होणार आहे?
स्वारगेट वरून वेल्हासाठी
स्वारगेट वरून वेल्हासाठी ६.१५ला पहिली आणि ७.३० दुसरी एस्टी आहे... मल्ल्या एकदा खात्री करून घे...
स्वारगेट वरून वेल्हासाठी
स्वारगेट वरून वेल्हासाठी ६.१५ला पहिली आणि ७.३० दुसरी एस्टी आहे... मल्ल्या एकदा खात्री करून घे...
पहिली ५ वाजताची आहे. तरीही पुन्हा खात्री करुन घेतो.
यो, जिप्सी, सुक्या, सुन्या
यो, जिप्सी, सुक्या, सुन्या लवकर नावं नोंदवा रे....
बाजीराव नाव नोंदवा की हो..
बाजीराव नाव नोंदवा की हो.. नुस्ते नोंदवले म्हणुन काय सांगताय
मला नाही जमणार (यावेळेसही)
मला नाही जमणार (यावेळेसही)
Pages