दोस्तांनो...
शुक्रवार दिनांक ७ जानेवारी २०११ पासून दर शुक्रवारी माझे भटकंतीवरील लिखाण 'महाराष्ट्र टाईम्स (पुणे)' मध्ये प्रकाशित होत होते. गेल्या ३-४ महिन्यात एकूण १४ लेख पुणे म.टा. मध्ये प्रकाशित झाले. परंतु मटावाल्यांनी ते आंतरजालावर उपलब्ध करून दिले नाहीत. का ते त्यांनाच ठावूक. त्यामुळे प्रत्येकवेळी पुण्यातल्या मित्राकडून लेखाची स्कॅन मिळवून मग ती अपलोड करणे असे प्रकार करावे लागले. सर्व लेखांच्या स्कॅन कॉपीज येथे एकत्र देत आहे...
१. पवनाकाठचा तिकोना...
२. विसापूर...
३. नाणेघाट - नानाचा अंगठा...
४. गूढरम्य ढाक-बहिरी...
५. माणिकडोहचे पहारेकरी - हडसर आणि निमगिरी...
६. प्रबळगड - कलावंतीण सुळका....
७. दुर्गदुर्गेश्वर रायगड प्रदक्षिणा...
८. गोरखगड...
९. सिंहगड ते राजगड...
१०. राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर...
११. बोराट्याची नाळ...
१२. आजा पर्वत...
१३. अलंग ...
१४. दुर्गदुर्गेश्वर रायगड...
ह्यातील काही लेख मी मायबोलीवर अधिक विस्तृतपणे लिहिलेले आहेत. जे नाहीत ते नजीकच्या काळात अधिक विस्तृतपणे येतीलच...
.............. धन्यवाद...
अभिनंदन!!
अभिनंदन!!
रोहन अभिनंदन रे मित्रा. तुझं
रोहन अभिनंदन रे मित्रा.
तुझं लिखाण दर शुक्रवारी कोणत्या सदराखाली वाचता येईल रे ?
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अरे वा, अभिनंदन भटक्या
अरे वा, अभिनंदन भटक्या
झक्कास काम! अभिनन्दन
झक्कास काम! अभिनन्दन
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
हार्दिक अभिनंदन आणी शुभेच्छा.
हार्दिक अभिनंदन आणी शुभेच्छा.
अभिनंदन!!
अभिनंदन!!
(No subject)
व्वा, अभिनंदन!!!!
व्वा, अभिनंदन!!!!
अरे वा !!! अभिनंदन रे !!
अरे वा !!! अभिनंदन रे !!
अभिनंदन रोहन....
अभिनंदन रोहन....
ग्रेट ! अभिनंदन !!
ग्रेट !
अभिनंदन !!
(No subject)
हार्दिक अभिनंदन !!!
हार्दिक अभिनंदन !!!
अभिनंदन!!
अभिनंदन!!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
अभिननंदन, मटा आहे नेटवर पण
अभिननंदन, मटा आहे नेटवर पण तिथे भाऊगर्दी असते. नेमके कुठल्या विभागात असेल, हे लिखाण ?
अभिनंदन रोहन
अभिनंदन रोहन
अभिनंदन पक्क्या पण लिंक
अभिनंदन पक्क्या
पण लिंक शोधून दे , नाहितर पुण्याला पेपर वाचायला जायला लागेल...
हार्दिक अभिनंदन,
हार्दिक अभिनंदन,
CHEERS !
CHEERS !
अरे वा... हे फारच छान...
अरे वा... हे फारच छान... अभिनंदन तुमचे
मी म.टा. नेटवर वाचते , त्याच्यात पुणे म. टा. विभाग येतो त्याच्यात असेल का...
http://maharashtratimes.indiatimes.com/default.cms
अभिनंदन प.भ.
अभिनंदन प.भ.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन रोहन !!!!
अभिनंदन रोहन !!!!
अभिनंदन रे....
अभिनंदन रे....
अरे व्वा ! अभिनंदन. तुला कळली
अरे व्वा ! अभिनंदन. तुला कळली की आम्हालाही ऑनलाईनची लिन्क दे रे.
अरे वा, अभिनंदन. लिंक जरुर
अरे वा, अभिनंदन.
लिंक जरुर दे इथे.
Pages