चंदनने (मार्को पोलो :-)) "अंगणातली पाखरे" या शिर्षकांतर्गत प्रदर्शित केलेले भन्नाट फोटो आपण पाहिलेच. चंदनची हिच थीम पकडुन मी पिंजर्यातली पाखरांना टिपण्याचा एक "केविलवाणा" प्रयत्न केला आहे (अर्थात चंदनच्या फोटोसारखी व्हरायटी नाही आहे.). केविलवाणा यासाठी कि काहि फोटो तांत्रिकदृष्ट्या गंडलेले आहेत (फोटोत पिंजर्याची जाळी दिसत आहे :(). वेळ फार कमी होता म्हणुन पटापट फोटो काढले (Offcourse, its not an excuse :)).
तरीही हे फोटो माबोवर प्रदर्शित करण्याचा मोह आवरत नाही :फिदी:.
सदर फोटो हे "गणपतीपुळे" येथील "प्राचीन कोकण" या म्युझियममध्ये काढले आहेत.
लव्ह बर्ड
लव्ह बर्डस
लव्ह बर्डस
स्वर्गीय नर्तक/Fly Catcher/वायदा
हा एक अतिशय सुंदर पक्षी. मार्लेश्वरला पांढर्या रंगाचा हा पक्षी दिसला आणि झूम लेन्स नाही म्हणुन स्वतःवर चरफडलो. पण गणपतीपुळ्याला परत एकदा याचे दर्शन झाले आणि नावही समजले. :-), पण मार्लेश्वरला दिसलेला स्वर्गीय नर्तक खुपच सुंदर होता.
पोपट
पोपट
पोपट
कबुतर
लव्ह बर्डस मस्तच रे.
लव्ह बर्डस मस्तच रे.
सॉलीडच!
सॉलीडच!
मला शेवटचा फोटो खुप आवडला
मला शेवटचा फोटो खुप आवडला
हाय... कित्ती क्युट! पहिला नि
हाय... कित्ती क्युट! पहिला नि दुसरा खुपच छान!!
( रच्याकने, शेवटुन दुस-यात डावीकडची 'ती' नी उजवीकडचा 'तो' वाटतोय :डोमा:)
शेवटच कबुतर पण छानै! पण भेदरलेलं दिस्तय पाखरु, गिर्रेबाज नै!!
लय भारी..
लय भारी..
अरे मस्त आहेत फोटो.. आणि
अरे मस्त आहेत फोटो.. आणि जाळीच्या आत जाऊन काढल्यासारखे वाटताहेत
गोड आहेत फोटो
गोड आहेत फोटो
ज ब र द स्त
ज ब र द स्त
जाळीच्या आत जाऊन काढले का ??
जाळीच्या आत जाऊन काढले का ?? जाळि दिसतंच नाहि ...छानच ..
खुप सुंदर.
खुप सुंदर.
मस्त !
मस्त !
सुंदर मित्रा...सगळे प्रचि.
सुंदर मित्रा...सगळे प्रचि.
LOVE BIRDS उत्तम
LOVE BIRDS उत्तम
मस्तच योगेश... लच बर्डस खुपच
मस्तच योगेश...
लच बर्डस खुपच छान...
लव्ह बर्डस माझ्या घरी सुधा
लव्ह बर्डस माझ्या घरी सुधा आहेत
वरील दिलेलं सर्व पोपट माझ्या
वरील दिलेलं सर्व पोपट माझ्या घरी आहेत.
मस्त आहेत रे... फारच छान...
मस्त आहेत रे... फारच छान...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद वरील
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
वरील दिलेलं सर्व पोपट माझ्या घरी आहेत.>>>>महेशजी, कधी येऊ घरी हे सगळे पहायला
जेवायलाच या आणि येताना सांगून
जेवायलाच या आणि येताना सांगून या म्हणजे चांगला बेत पण आखता येईल. आजून माझ्याकडे अर्वाना आणि पिर्हाना हा मासा सुधा आहे.