नववर्ष २०११

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

सर्व मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या भयंकर शुभेच्छा....
जख्खी साहेबांनाही Proud
... .. .. .. .. ... .. ..

विषय: 
प्रकार: 

अरेरे दिनेश, तुम्ही माझ्या मनातला शब्द चोरलात. Wink
रॉबिनहूड, तुम्हांला (बंगाली) भीषण शुभेच्छा. ह्या आयडीचा पासवर्ड लक्षात होता वाट्टं. Wink

जानी.... हमारा एकही रूप है , और वो है रॉबीनहूड ..
आइंदा ऐसी गलती कभी नही करना , हमपे ये इल्जाम मत लगाना वरना जानसे हाथ धो बैठोगे.

दिनेश, तू 'दा' कधी पासून झाला? Happy

रॉबिनहूड, धन्यवाद !!! तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना आणि तुम्ही शेजार्‍यांच्या गच्चीत फेकलेली साय खाऊन ढोल्या झालेल्या (शेजार्‍यांच्या) बोक्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा Happy

सिंडाक्का, ढोल्या आणि धष्टपुष्ट ह्यातला फरक व साम्यस्थळे यावर पाच मार्कांसाठी टिप्पणी करा. Happy

नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्वांनाच.

ऐ नवाब साब आगये? चलो हवेलीमें झाडू लगाओ. पान दान तैयार करो. दस्तरख्वान बिछाके बिर्यानी की दावत देने की है. आदाब हूडजी. भाबी बेगम कैसे है? और आपके बेटेजान? सब खैरियत? नया साल मुबारक
अब गायब मत हो जाईये. मै वोइच पुरानी मामी. इदर एक और नई मामी आगई तो हमारा खिताब उनको चला गया. Happy

रॉबीनहूडजी,

आप आ गये हो, तो कोहीनूर आ गया.

लई खमंग वाटलयं बघा.

तुमास्नीपण नववर्षाच्या धडधडीत शुभेच्छा. Happy