नववर्ष २०११
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
15
२०११ मध्ये हूडरुपात परतणार
२०११ मध्ये हूडरुपात परतणार का?
तुम्हालाही नववर्षाच्या महाभयंकर शुभेच्छा!
माझ्यापण भीषण शुभेच्छा !!
माझ्यापण भीषण शुभेच्छा !!
अरेरे दिनेश, तुम्ही माझ्या
अरेरे दिनेश, तुम्ही माझ्या मनातला शब्द चोरलात.
रॉबिनहूड, तुम्हांला (बंगाली) भीषण शुभेच्छा. ह्या आयडीचा पासवर्ड लक्षात होता वाट्टं.
जानी.... हमारा एकही रूप है ,
जानी.... हमारा एकही रूप है , और वो है रॉबीनहूड ..
आइंदा ऐसी गलती कभी नही करना , हमपे ये इल्जाम मत लगाना वरना जानसे हाथ धो बैठोगे.
दिनेश, तू 'दा' कधी पासून झाला?
अहो हूड, ह्या धमक्यांना झक्की
अहो हूड, ह्या धमक्यांना झक्की घाबरत असतील कदाचित. तेव्हा बारावर देऊन बघा
सायो म्हणजे पूर्वाश्रमीची
सायो म्हणजे पूर्वाश्रमीची कोण?
सायोनारा
सायोनारा
वाहवा... तुला स्पेशल शुभेच्छा
वाहवा... तुला स्पेशल शुभेच्छा
रॉबिनहूड, धन्यवाद !!!
रॉबिनहूड, धन्यवाद !!! तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना आणि तुम्ही शेजार्यांच्या गच्चीत फेकलेली साय खाऊन ढोल्या झालेल्या (शेजार्यांच्या) बोक्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा
हल्ली साय मीच खातो. इसलिये मै
हल्ली साय मीच खातो. इसलिये मै खुद हृष्टपुष्ट हो गया हूं...
सिंडाक्का, ढोल्या आणि
सिंडाक्का, ढोल्या आणि धष्टपुष्ट ह्यातला फरक व साम्यस्थळे यावर पाच मार्कांसाठी टिप्पणी करा.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्वांनाच.
नवीन वर्षाच्या भयानक
नवीन वर्षाच्या भयानक शुभेच्छा......:)
रॉहू.. हे काय आहे? तुम्हाला
रॉहू.. हे काय आहे?
तुम्हाला पण नविन वर्षाच्या अक्राळ्-विक्राळ शुभेच्छा!
ऐ नवाब साब आगये? चलो हवेलीमें
ऐ नवाब साब आगये? चलो हवेलीमें झाडू लगाओ. पान दान तैयार करो. दस्तरख्वान बिछाके बिर्यानी की दावत देने की है. आदाब हूडजी. भाबी बेगम कैसे है? और आपके बेटेजान? सब खैरियत? नया साल मुबारक
अब गायब मत हो जाईये. मै वोइच पुरानी मामी. इदर एक और नई मामी आगई तो हमारा खिताब उनको चला गया.
रॉबीनहूडजी, आप आ गये हो, तो
रॉबीनहूडजी,
आप आ गये हो, तो कोहीनूर आ गया.
लई खमंग वाटलयं बघा.
तुमास्नीपण नववर्षाच्या धडधडीत शुभेच्छा.