चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - १

Submitted by गजानन on 19 December, 2010 - 12:14

बर्‍याचदा बंदिशीचे शब्द आणि त्यांचे अर्थ कळत नाहीत म्हणून हा धागा.

या धाग्यानंतरची चर्चा इथे आहे -
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - २
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - ३

===========================
नंद्याने या धाग्यावरच्या ज्या पोस्टींमध्ये चीजांचे दुवे आहेत अशा पोस्टी शोधून काढलेली ही यादी -
यापुढे ही यादी अपडेट करत राहू.

पान ३:
लट उलझी सुलझा जा बालम-झिला खान (विलायत अली खाँ साहेबांची मुलगी)
दोन-तीन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विषयक ब्लॉग्ज
गुलाम अली खांच्या आणि बशीर अली माही : जंगल भैरवी (म्हणजेच सिंध भैरवी का?) - नैना मोरे तरस गये आजा बलम परदेसी रे
बडे गुलाम अली खां : राग भैरवी - बाजूबंद खुल खुल जाए
भुवनेश कोमकलीच्या आवाजात सावरे ऐजय्यो
राग केदार : पिहरवा घर आओ. - बागेश्री
पान ४:
पंडित छन्नुलाल मिश्र (होरी) - खेलैं मसाने में होरी दिगंबर खेले मसाने में होरी
रचना : परवीन शाकिर, स्वर : बल्किस खानुम गोरी करत सिंगार
गिरीजादेवी : दादरा - गंगा-रेती में बंगला छबा मोरी राजा आवै लहर जमुने की
पान ५ :
रंग जीन डारो
काफी - अभिषेकी बुवांच्या आवाजात - काफीतली चीज.
राग देस - मालिनी राजूरकरांची होरी
पान ६ :
अबदुल करीम खाँच्या आवाजात - जमुना के तीर
पान ७ :
बेगम अख्तर : दादरा - ओ बेदर्दी सपने में आजा
जोहराबाई आग्रेवाली - कोयलिया कूक सुना दे
गिरिजादेवी : भैरवी ठुमरी - नाहक लाए गवनवा
चंद्रकंस - १,
पान ८ :
चंद्रकंस - २
काही दुर्मिळ चीजा
किशोरीताईंच्या आवाजात - गौड मल्हार
दाद यांची पोस्ट
गणपती भटांचा हंसध्वनी
बेगम अख्तर - पपीहा धीरे धीरे बोल
पान ९ :
यमन - ए री आली पिया बिन - लता मंगेशकर
पान १० :
नुसरत फतेह अली खां (उस्ताद रशीद खां यांच्या आवाजातही) : मिश्र काफी - किरपा करो महाराज मोइनुद्दीन
मारवा- (हे शब्द आहेत वसंतरावांच्या मारव्याचे) मदमाती चली चमकत दामनीसी |
श्री रागामधली द्रुत त्रितालामधली ही बंदिश कुमाजींनी अत्यंत भावदर्शी गायली आहे.
इतना तो करना स्वामी, जब प्रान तन से निकले -- शौनक अभिषेकींनी गायलेल
इतना तो करना स्वामी अभिषेकी बुवांच्या आवाजात

* * * * *

पान ११:
D V Paluskar : तिलककामोद
तिलककामोद मधील 'सूर संगत रागविद्या' अश्विनी भिडे-देशपांडे ह्यांच्या आवाजातील
कबीराची सुंदर रचना....पं कुमार गंधर्वांच्या सुवर्णकंठातून ऐकली आहे.
डी व्ही पलुस्कर - कोमल रिषभ आसावरी
पं. रामाश्रेय झा यांची एक सुंदर रागमाला शुभा मुद्गलांच्या आवाजात
उस्ताद रशीद खां : भैरवी - कोई कहियौ रे प्रभु आवन की
पान १२:
गुणकली
आचार्य गोस्वामी गोकुलोत्सव : गुजरी तोडी - मन के पंछी भये बावरे
संजीवच्या आवाजात हंसध्वनी इथे ऐका
रशीदखाँची यमनातली - 'आओ आओ आओ बलमा' पण अप्रतिम आहे.
राग तिलंग : ठुमरी सजन तुम काहे को नेहा लगाये
मालिनी राजूरकर - भैरवी फुल गेंदवा अब ना मारो
शोभा गुर्टू : विभासआ जा रे मीत पिहरवा
राग देसः संजीव अभ्यंकर - नैनन मे छबि छायी सजनी |
पान १३:
निर्मला देवी व लक्ष्मी शंकर यांच्या आवाजात : नैना मोरे तरस गये री श्याम
सविता देवी ( सिध्देश्वरी देवींच्या सुकन्या) यांच्या आवाजातील ही ठुमरी पड गैली नैहरवा में दाग धुमिल भइली चुनरिया
डॉ. अनिता सेन यांच्या आवाजातील चैती माणिक हमरो
बोल गुणिदास यांचे, म्हणजेच पं. जगन्नाथबुवा पुरोहित - 'आई शपथ' सिनेमातली एक सुंदर बंदिश.
गोरख कल्याण -संजीव अभ्यंकर
निर्मला देवी / निर्मला अरुण पहाडी - ठुमरी
पान १४:
उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या आवाजात राग : मिश्र तिलक कामोद
ठुमरी : सैंय्या जी बैरन रतियां

राग : इराणी भैरवी
कबीराचे पंडित कुमार गंधर्व व श्रीमती वसुंधरा कोमकली यांच्या आवाजातील निर्गुणी भजन
आशाताईंच्या आवाजात मीराबाईंचं भजन
भीमसेन जोशींचा एक मस्त दुर्गा
मुनावर अली खान यांच्या आवाजात ठुमरी : राग - पहाडी, दादरा
पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या आवाजात राग बिहारी
संजीव अभ्यंकर राग : जौनपुरी
अश्विनी भिडे-देशपांडेंचा एक मस्त यमन
शोभा गुर्टू आणि गिरिजा देवी यांची जुगलबंदी : कजरी
रशीद खाँ यांच्या आवाजात ही ठुमरी : निस्सार हुसैन खाँ यांच्या आवाजात : राग : मिश्र पिलू
पं. कुमार गंधर्व ह्यांच्या आवाजात : राग भूपाली, तीनताल
पं कुमार गंधर्वांनी गायलेली अजून एक बंदिश : राग : नंद, तीनताल
हे मीराबाईंचे भजन भीमसेनजींच्या आवाजात : राग : पटदीप
पान १५:
एरी मोरी आली पिया घर आए.
गिरिजादेवींच्या आवाजात : राग मालकंस
अण्णांच्या आवाजात बाबूल मोरा
केसरिया बालम आवो नीं
संजीव अभ्यंकर - ऋतुरागरंग= बसंत, मल्हार, रागमाला
शोभा गुर्टूंनी गायलेलं केसरिया बालम ,
रंग रंगीला बदरा मोरा उस्ताद रशीद खाँ ,यात्रा अल्बम ,
कहूँ कैसे सखी मोहे लाज लगे उस्ताद रशीद खाँ , मिश्र मल्हार , ''नैना पिया से'' अल्बम ,
होरी गिरिजादेवींच्या आवाजात ,
जोगिया मेरे घर आये पं राजन साजन मिश्रा.. राग ललत ,
भैरव ,
राम निरंजन न्यारा रे पं कुमार गंधर्वांच्या आवाजातील ही संत कबीराची रचना ,
माया महाठगिनी हम जानी पं कुमार गंधर्वांच्या आवाजातील ही संत कबीराची रचना ,
तोडीमधलं 'तू है मेरा प्रेमदेवता' ,
कुमार गंधर्वांशी गप्पा ,
पान १६:
चैती बरवा कलापिनी कोमकली यांच्या आवाजात ,
झिनी चदरिया कलापिनी कोमकली यांच्या आवाजात,
उस्ताद आमीर खाँ साहेबांच्या आवाजात राग ललत ,
नैहरवा हम का न भावे, न भावे रे संत कबीरांची कुमार गंधर्वांच्या स्वरातील एक अजून निर्गुणी रचना ,
गगन की ओट निशाना है जगजीत सिंग यांच्या आवाजात संत कबीराची ही एक निर्गुणी रचना ,
गले बिच सेली मधे 'सेली' चा काय अर्थ असावा ,
बैरी जा बैरी जा जा जा जा बैरी जा शोभा गुर्टू ,
कुमार गंधर्वांच्या आवाजात - कबीराचे 'कौन ठगवा नगरिया' हे निर्गुणी भजन
पं अजय चक्रवर्तींच्या आवाजात ही भैरवी - बांट चलत नयी चुनरी रंग डारी
पं अजय पोहनकरांच्या आवाजात राग बागेश्री - सखी मन लागे ना
जगजीत सिंग यांच्या आवाजात -दीनन दु:ख हरन देव संतन हितकारी
साजन मिश्रांच्या आवाजात - जागिये रघुनाथ कुंवर, पंछी बन बोले
पं राजन साजन मिश्रा - ए जननी मैं न जिऊं बिन राम
पान १७:
उस्ताद नासिरुद्दीन सामी यांच्या आवाजात - राग तोडी : अब मोरी नैय्या पार करोगे
अजय चक्रवर्तींची एक भैरवी-याद पिया की आये
याद पिया की आए :
अजय चक्रवर्तींची, वडाली बंधूंची, बडे गुलाम अलीं, कौशिकी चक्रवर्ती, शोभा गुर्टूं , मीराबाई की मल्हार पं अजय चक्रवर्तींच्या आवाजात , दयाघनाची मूळ बंदिश रसूलिल्लाह
स्वाती कानेटकर , रंग ना डालो श्यामजी
कलापिनी कोमकली : राग सोहनी , झीनी चदरिया
कलापिनी कोमकलींचंच हे निर्गुणी भजन , झीनी चदरिया मूळ भजनाचे शब्द
सुने री मैंने निर्बलके बल राम
डी एस पलुस्करबुवांच्या आवाजात सूरदासांची ही अजरामर रचना ,
पं भीमसेन जोशींच्या आवाजात : राजस सुकुमार
रसूलिल्लाह
मूळ हृदयनाथ मंगेशकर, लताताईंच्या आवाज , सांझ भयी घर आवो
सिध्देश्वरी देवी , लगन बिन जागे ना निर्मोही
भजन कबीराचं आहे. राग : हंसध्वनी, केहरवा ताल. आर्या , संजीव, लगन बिन जागे ना
अश्विनी भिडे देशपांडेंच्या आवाजात , वही जाओ जाओ जाओ बलम
मालिनीताई राजूरकर, मिया की तोडी : लंगर कंकरिया जी न मारो
पद्मावती शाळिग्राम, पं भीमसेन जोशीं, भीमसेनजी आणि उस्ताद रशीद खाँ , राग : देशकार/ देसकार : हूँ तो तोरे कारन जागी
उस्ताद रशीद खाँ , पं मल्लिकार्जुन मन्सूर , राग : बसंत : पिया संग खेलूँ खेलूँ होरी
उस्ताद रशीद खाँ , उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ , आज आये शाम मोहन
गणपती भट , सुनता है गुरू ग्यानी राहुल देशपांडे
पान १८:
सुनता है गुरु ग्यानी' चे शब्द आणि कुमार गंधर्वांच्या आवाजातील दुवा - सुनता है गुरु ग्यानी -
डी व्ही पलुस्कर बुवांच्या आवाजात तुलसीदासाचं सुंदर भजन - कहां के पथिक कहां कीन्हो है गवनवा
- भोला मन जाने आणि अवधुता कुदरत की गत न्यारी
अजय चक्रवर्तींचा काफी - जा रे जा रे जा रे जा कोयलिया
पं. कुमार गंधर्वांचा राग गौरी बसंत - आज फेरिले / पेरिले गोरी
गुरू नानकांची शबद रचना (गायक पं. राजन साजन मिश्रा) - जगत में झूठी देखी प्रीत
- अवधूता कुदरत की गत न्यारी
विदूषी प्रभा अत्रे- यमन - विलंबित- मन तू गा रे हरीनाम, द्रुत- लागी लागी रे हरीसंग
कजरी - शोभा गुर्टू - तरसत जियरा हमार नैहर
उस्ताद रशीद खाँ : राग पिलू - अब मान जाओ सैंय्या
पं अजय चक्रवर्ती व कौशिकी चक्रवर्ती - वैष्णव जन तो तेने कहिये
पं. भीमसेन जोशी : छाया मल्हार - बदरिया बरसन लागी उमड घुमड कर (गिरे)
पं. भीमसेन जोशी - बीत गये दिन भजन बिना रे
पं. भीमसेन जोशी : राग तोडी - ए री माई आज शुभ मंगल गावो
एम एस सुब्बलक्ष्मी, वाणी जयराम, लता मंगेशकर - श्याम मने चाकर राखो जी चाकर रहसूं बाग लगासूं
गंगूबाई हंगल - मिया की मल्हार - कहे लाडली लाड लडायी बरखा ऋत
पं. भीमसेन जोशी - मिया की मल्हार - करीम नाम तेरो
पान १९:
बडे गुलाम अली खाँ साहेबांची देसी रागातली चीज - जा रे कागा जा
बदर-उझ-नझम आणि कमर-उझ-नझम यांच्या आवाजातजमुना के तीर
पं भीमसेन जोशीं : राग भीमपलासी - ब्रिज में धूम मचावे कान्हा
संजीव अभ्यंकरः पूरिया कल्याण - विलंबित - अंधियारा कर दो उजाला, द्रुत - दिन रैन कछु न सुहावे
शौनक अभिषेकी - शिव तांडव स्तोत्र
अश्विनी भिडे-देशपांडे : राग मधुवंती - शिव आद मध अंत बलवंत जोगी
उस्ताद रशीद खाँ : राग बिलासखानी तोडी - काहे करत मोसे झगरा/डा प्रीतम प्यारे
पाकीस्तानी गायीका नयारा नुर
उस्ताद रशीद खाँ : राग पूरिया धनश्री - पायलिया झनकार मोरी
पं.जसराज भजन
उस्ताद रशीद खाँ : बिहागआली री अलबेली सुंदर नार
पं कुमार गंधर्व : मियां की मल्हार - विलंबित एकताल- करीम नाम तेरो, मध्यलय तीनताल - बोल रे पपैहरा
पं अजय चक्रवर्ती - जमुना के तीर
अश्विनी भिडे-देशपांडें (मीराबाईंचं भजन) - मेरे राणाजी, मैं गोविन्द-गूण गाना
डी व्ही पलुस्कर (कबीराचे भजन)भजो रे भैया राम गोविंद हरी
डी व्ही पलुस्कर, मुनावर अली खाँपग घुँगरू बांध मीरा नाची रे
उस्ताद रशीद खाँ : राग हंसध्वनीलागी लगन पती सखी संग
पान २० :
शोभा गुर्टू - सुनो सुनो सुनो रे दयाल म्हारी अरजी
माणिक वर्मा - जमुना के तीर
फतेह अली खान - पिया नही आए आए सखी
उस्ताद बडे गुलाम अली खाँ, मुनावर अली खाँ (मुघले आझम चित्रपटातील) : सोहिनी - प्रेम जोगन बन के
पं कुमार गंधर्व : शिवमत भैरव - अरी एरी माई मै
पं अजय पोहनकर - दरबारी कानडा - किन बैरन कान भरे
उस्ताद फतेह अली खान : राग : दरबारी कानडा - नैन सो नैन मिलाये रख लीजो
उस्ताद नजाकत अली - सलामत अली खाँ, उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेब, बिल्किस खान्नुम - अनोखा लाडला ए मा
पं जसराज - अनोखा लाडला

कुमार गंधर्व - भैरव - ऋत आयी बोले मोरा रे

कुमार गंधर्व - कबीराची निर्गुणी रचना - उड जायेगा हंस अकेला

* * * * *
पान २१ :
उस्ताद सलामत अली खान : भैरवी ठुमरी - शापमोचन कलियन संग करता रंगरलियाँ
पं जसराज, उस्ताद रशीद खाँ - जा जा रे जा (ओ) कागवा
मालिनी राजूरकर : टप्पा काफी; ताल : पंजाबी (पश्तो) - माधो मुकुंद मुरारी
मालिनीताई राजूरकर - राग काफी - चांडो चांडो छैला मोरी बैय्यां
पं राजन साजन मिश्रा - राग अडाना - तान कपतान (कप्तान) कहां गयो
आरती अंकलीकर टिकेकर, सावनी शेंडे, आरती नायक, जानकी अय्यर (''सावली'' चित्रपटातील) - साँवरियां घर नही आये, घनन घनन घन गरजत आये, सुर जन सो मिला दे मैं को
शुभा मुद्गल : संत कबीर यांचे एक भजन - दुलहनी गावहु मंगलचार
उस्ताद रशीद खाँ : राग पूरिया धनश्री - खुश रहे सनम मोरा
उस्ताद रशीद खाँ : राग छायानट - झनन झनन झन नन नन नन नन
कुमार गंधर्वांवरील एक डॉक्युमेंट्री - कोई सुनता है - जर्नी वुईथ कुमार अ‍ॅन्ड कबीर
उस्ताद रशीद खाँ - राग देस - नादान जियरा गुम गयो रे
उस्ताद शाहिद परवेझ (सतार) व उस्ताद रशीद खाँ - करम कर दीजे ख्वाजा
श्रुती सडोलीकर : कुंभनदासांची रचना : हवेली संगीत - सखी बूँद अचानक लागी
श्रुती सडोलीकर - राग पटदीप - होरी खेलत बहार
पं छन्नुलाल मिश्रा - चैती - सेजियां से सैंया रूठ गईलो हो रामा
गिरिजा देवी - बरसन लागी बदरिया, रुमझूमके

पान २२ :
गिरिजा देवीं - बनारसी दादरा - दीवाना किये श्याम क्या जादू डारा
पं. डी व्ही पलुस्कर - अखियाँ हरीदर्शन की प्यासी
उस्ताद रशीद खाँ : भैरवी - मीराबाईंचं सुंदर भजन - कोई कहियौ रे प्रभु आवन की
पं अजय चक्रवर्ती - राग कलावती - मेरा मन हार रसमत
उस्ताद रशीद खाँ - दरस देओ बलमा मोरा
पं डी व्ही पलुस्कर - राग विभास / बिभास - कैस कुमरवा जायल हमरा
अश्विनी भिडे देशपांडे : राग जौनपुरी - पायल बाजन लागी रे मोरी
पंडित भीमसेन जोशी : राग केदार - सावन की बूँदनियाँ बरसत घनघोर
पंडित भीमसेन जोशी : भैरवी - बोले ना वो हमसे पिया संग
पंडित भीमसेन जोशी : केदार (विलंबित) - सोहे लराई माई बनरा जाने आवन ऋतु
पंडित भीमसेन जोशी - राग : यमन कल्याण - काहे सखी कैसे की करीये(विलंबित), श्याम बजाये आज मुरलिया
पान २३ :
उस्ताद रशीद खाँ - राग : चारूकेशी - पलक न लागी मोरी गुइयां
शुभा मुद्गल - मीराबाईचं हे भजन - बंसीवारा आज्यो म्हारे देस
बडे गुलाम अली खान/भीमसेन जोशी/लता मंगेशकर/मुनावर अली खान/फरीदा खान्नुम - बाजुबंद खुल खुल जा
बडे गुलाम अली खाँ - राग : मेघ - मोरे मंदर अब आओ साजन
सलामत अली खान - ठुमरी राग : पहाडी - तोरे नैनोंने जादू किया मोरे सांवरियाँ
सिप्रा बोस - दादरा राग : पहाडी - चले जै हो बेदर्दा हम रोए मरी है
किशोरी आमोणकर - ठुमरी राग : पहाडी - सावन की ऋतु आयी री सजनीया
पं भीमसेन जोशी/सुब्बलक्ष्मी - संत पुरंदरदासांचे प्रसिध्द कानडी भजन - भाग्यदा लक्ष्मी बारम्मा
पंडित भीमसेन जोशी / पं जसराज - राग : मधुवंती - काहे मान करो सखी री अब
अश्विनी भिडे देशपांडे - सूरदासांचं भजन - सुंदर वदन सुख सदन श्याम को निरख नयन मन ठाग्यो
पं कुमार गंधर्व - राग मालावती - मंगल दिन आज बन्ना घर आयो
गिरिजा देवी - कजरी - पिया नही आये काली बदरिया बरसे
गिरिजा देवी - झूला - सिया संग झूले बगिया में राम ललना
गिरिजा देवी - होरी - रंग डारूंगी नन्द के लालन पे
कलापिनी कोमकली - चैती - पतिया न भेजे हो रामा
पं भीमसेन जोशी - मीराबाईंचं भजन - चलो मन गंगा-जमुना तीर
वसंतराव देशपांडे/भुवनेश कोमकली/राहुल देशपांडे - दादरा - जमुना किनारे मेरो गाँव ऐ जैय्यो साँवरे
पान २४ :
कैवल्यकुमार गुरव- यमन - सोहे लाल रंग/सोहेला लालन रंग मन मे(विलंबित), रे पिहरवा तोहे घरवा जाने ना दूंगी(द्रुत)
झोहराबाई आग्रेवाली - खमाज मधील बंदिश / झिला - कोयलिया कूंक सुनादे/सुनाये
पं छन्नुलाल मिश्र - होरी - बरजोरी करो ना मोसे होली में
पं छन्नुलाल मिश्र - होरी - कन्‍हैया घर चलो गुईयां आज खेलैं होरी
पं भीमसेन जोशी - रघुवर तुम को मेरी लाज
पं कुमार गंधर्व व वसुंधरा कोमकली - सूरदासांचे भजन - नैन घट घट तन एक घरी
शुभा मुद्गल - संत कबीरदासांची रचना - साहब है रंगरेज चुनरी मोरी रंग डारी
शुभा मुद्गल - संत कबीरदासांची रचना - अवधू मेरा मन मतवारा
गौहर जान/रसूलन बाई/शाहिदा परवीन - दादरा (राग गारा) - आन बान जिया में लागी, प्यारी चित चोर
पं भीमसेन जोशी - राग श्याम कल्याण / पूरिया कल्याण - आज सो बना बन आयो री
उ.रशीद खाँ - राग हंसध्वनी - भज मन नित हरी को नाम (विलंबित), लागी लगन(द्रुत)
पं. सत्यशील देशपांडे : राग चारुकेशी - सुंदर सूरजनवा ठाडो री माई
पं भीमसेन जोशी/अहमद हुसैन महम्मद हुसैन - संत मीराबाईंचे भजन - तुम बिन मोरी कौन खबर ले
उस्ताद अमीर खान - राग चारुकेशी - लाज रखो तुम मोरी गुसाईयां
पं. रघुनंदन पणशीकर :ठुमरी- राग धनाश्री - कटत ना बैरन रैन
पं. कुमार गंधर्व/डॉ. वसंतराव देशपांडे - भैरवी ठुमरी - ना मारो भर पिचकारी जा मे तोपे वारी
उस्ताद रशीद खाँ - राग चारुकेशी - प्रेम बाजे मोरी पायलिया
उस्ताद अमीर खाँ साहेब/उस्ताद रशीद खाँ : राग मारवा - गुरू बिन ग्यान नहीं पावे
उस्ताद अमीर खाँ साहेब/पं मल्लिकार्जुन मन्सूर : राग मारवा - पिया मोरे आनत देस गैलवा(विलंबित), पिया बिन जियरा निकसो जात(द्रुत)
पान २५ :
पं भीमसेन जोशी : राग मारवा - बंगरी मोरी मुरक गयी छांडोना बैंय्यां
पं कुमार गंधर्व : राग मालकंस - आये हो जी अजरी रात यही रहियो जी(विलंबित), फूल बेहाग ये बना(द्रुत)
गणपती भट : राग कलावती - सपनोंमें आया पिहरवा
पं कुमार गंधर्व- मालकंस - कैसो निकोला गो मा, आनंद मना आज आनंद मना, छब तेरी छब तेरी
पं जसराज : राग गुर्जरी तोडी - चलो सखी सौतन के घर जइये(विलंबित), बरस उघर गयो मेहा(द्रुत)
पं जसराज : राग भटियार - कोइ नहीं है अपना
पं डी व्ही पलुस्कर : राग देसी - नैय्या मोरी भयी पुरानी, सांची कहत है अदारंग यह(द्रुत)
पं.जसराज - अहीर भैरव - मोहन मधुर आज
पं कुमार गंधर्व : संत कबीरदासाची निर्गुणी रचना - हिरना समझ बूझ बन चरना
पंडित जसराज : अहिर भैरव - रसिया म्हारा आवो जी मेरे द्वार
पं जसराज : राग मुलतानी - सखी कान्हा बिन कछु सूझत नाहीं
उस्ताद मुनावर अली खान : राग गुर्जरी तोडी - भर डारूँगी रंग सों
उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेब : राग गुर्जरी तोडी - भोर भयी तोरी बांट तकत पिया
पं कुमार गंधर्वांच्या आवाजात कबीराचे निर्गुणी भजन - सखिया, वा घर सबसे न्यारा
शोभा गुर्टू आणि गिरिजा देवी - ठुमरी - बिन पिया निंदियां न आये हो रामा
शोभा गुर्टू -ठुमरी : राग पिलू - होरी खेलन कैसे जाऊं
शोभा गुर्टू -ठुमरी : राग मिश्र भैरवी - नैय्या पडी मझधार
शोभा गुर्टू आणि गिरिजा देवी - ठुमरी : शिवरंजनी - दगा देके ना परदेसवा सिधारे
मालिनीताई राजूरकर : भैरवी भजन - रूप अरुपी रंगरंगीला बिना अगन उजियारा
कुमार गंधर्व - कबीरांचे निर्गुणी भजन - अवधूता कुदरत की गत न्यारी
पान २६ :
शुभा जोशी : ठुमरी - भोर भइ ना आये पिया
अनिता सेन : ठुमरी / होरी - मोरी भीगी रेशम चुनर हो
पं अजय चक्रवर्ती : ठुमरी - दामिनी दमके जियरा लरजे
पं. भीमसेन जोशी : राग अभोगी - ए री चरण धर आयो
पं अजय चक्रवर्ती : कजरी - निंबुवा तले डोला रख दे मुसाफिर
उस्ताद फतेह अली खान : राग जौनपुरी - आली मोरी लगन लागी
पंडित जसराज : अहिर भैरव - आज तो आनंद आनंद
पं. फिरोझ दस्तुर/चंद्रशेखर वझे/अब्दुल करीम खान : राग सरपरदा बिलावल - गोपाला मोरी करुणा क्यूं न आवै गोपाल
जगदीश प्रसाद, सलामत अली खान - चंचल नार दुधारी कटरिया... रे राम
शोभा गुर्टू : ठुमरी - मिश्र तिलक कामोद - चंचल नार चतर हठधर्मी
शोभा गुर्टू : कजरी - सजणा बांट निरखता हारी
पं मल्लिकार्जुन मन्सूर, डॉ. बालमुरली कृष्णन् : बसवण्णांचे कानडी भाषेतील सुमधुर वचन - कळ बेडा कोल बेडा हुसियनुडियलु बेडा
पं मल्लिकार्जुन मन्सूर : राग : ललितागौरी - प्रीतम सैंय्या दरस दिखा जा
मोगूबाई कुर्डीकर : सावनी कल्याण - देव देव सत संग श्रीरंग भवदंग
डॉ. वसंतराव देशपांडे : मारु बिहाग - उन ही से जाय कहो मोरे मन की बिथा; मै पतिया लिख भेजू (द्रुत- तीनताल)
पं अजय चक्रवर्ती : मारु बिहाग - तरपत रैना दिना
पं अजय चक्रवर्ती : यमन - चंद्रमा ललाट पर सोहे भुजंग गर; किनारे किनारे किनारे दरिया- कश्ती बांधो रे
पंडित विष्णु दिगंबर पलुस्करबुवांवरील फिल्म्स डिव्हिजनचा - माहितीपट
शोभा गुर्टू : दादरा, मिश्र सारंग - पतझड आयी सखियां
पान २७ :
कृष्णा नी बेगने बारो - कृष्णा नी बेगने बारो
कौशिकी चक्रवर्ती : राग मिश्र तिलंग - मैं तो साँवर के रंग राची
पं भीमसेन जोशी व डॉ. बालमुरलीकृष्णन् : राग दरबारी - जुगलबंदी : नाथ हरे जगन्नाथ हरे
पं भीमसेन जोशी : वृंदावनी सारंग / ब्रिंदावनी सारंग - तुम रब तुम साहिब ; जाऊं मैं तोपे बलिहारी
मालिनी राजूरकर : राग विभास - पिया तुम वहीं जाओ ; बैरन ननदियाँ लागी दराद
उस्ताद आमिर खाँ - मोरे पिया ना बोले बतियाँ
फरीदा खानुम : राग शंकरा - झूलना झुला दे आयी ऋत सावन की
गिरिजा देवी : राग भैरवी - नयन की मत मारो तलवरिया
शशांक मक्तेदार : राग यमन - ननदी के बचनवा सहे न जात
पं. भीमसेन जोशी : राग खमाजी भटियार / झिंझोटी - महादेव देव पार्वतीपते त्रिशूलधारी शंभो
बेगम अख्तर : ठुमरी - ननदिया काहे मारे बोल

पान २८ :
उस्ताद रशीद खान/पं भीमसेन जोशी/गंगूबाई हानगल : राग अभोगी - चरण धर आयो मो पर दया करो
उस्ताद रशीद खान : बिलासखानी तोडी - काहे करत मोसे झगडा1
अजय चक्रवर्ती : राग अभोगी - कासे कहू दुखवा मै कैसे कहू ; लगन मोरी लागी श्यामबदनसो
अश्विनी भिडे देशपांडे : राग गारा - बदरिया बरसे रे सैंय्या, झुला धीरे झूल रे बदरिया
सलामत व नजाकत अली खान : राग अभोगी कानडा - लागी लगन मोहे पिया की ; तुम बिन मोहे पल(कल) नाही जावे
पं भीमसेन जोशी : राग बागेश्री कानडा - गोरे गोरे मुख पर बेसर सोहे
गंगूबाई हनगल : राग चंद्रकंस - कब घर आयो ओ पिया
गंगूबाई हनगल : राग बागेश्री - मान मनावे मेरी माने ; ऋतु बसंत तुम अपने उमंग सो
सुमधुर वाद्यसंगीत व गायनाच्या क्लिप्स आहेत तिथे - http://sarod.free.fr/
डॉ. सोमा घोष : राग कलावती - दरसन दीजो ओ श्याम (विलंबित) बोलन लागी कोयलिया (द्रुत)
अश्विनी भिडे-देशपांडे : राग काफी कानडा - लायी रे मद पिया (विलंबित) व कान्हा कुँवर के करपल्लव (द्रुत)
डी व्ही पलुसकर : राग बहार - कैसी निकसी चांदनी
पान २९ :
उस्ताद रशीद खान : राग जोग - साजन मोरे घर आये
वीणा सहस्रबुद्धे : राग शुध्द सारंग - अब मोरी बात मान ले पिहर
डॉ. प्रभा अत्रे : राग बागेश्री - जा रे जा बदरा तू जा
पं. जसराज : राग बिहाग भजन - किशोरी तोरे चरणन की रज पाऊँ
पं. जसराज (साथीला संजीव अभ्यंकर) : राग भैरव - मेरो अल्लाह मेहरबान
पं जसराज : राग चारुकेशी - लागेला मोरा मन
मालिनी राजूरकर : राग भोपाली - नू मन जोबन मान
शुभा मुद्गल : राग मारु बिहाग - मन ले गयो सांवरा
शुभा मुद्गल : राग नटभैरव - तन मन वारू रे तोपे मोरे पिहरवा
पं. नारायणराव व्यास : राग भैरव - जागो बृज/ ब्रिज राज कुंवर
पं मल्लिकार्जुन मन्सूर : राग यमनी बिलावल - आली रे कितवे गये लोगवा
पं. भीमसेन जोशी : राग सूर मल्हार - बादरवा बरसन लागी
पान ३० :
उस्ताद रशीद खान : राग अल्हैया बिलावल - सुमिरन भज मन नाम राम को
उस्ताद सलामत अली व नजाकत अली खान : राग जयजयवंती - आयो रे मोरा लालन घरवा
अमानत अली खाँ व फतेह अली खाँ : राग भोपाली - बाजे छुन छुन तेरे घुँगरू
फतेह अली खान : राग भूपाली - लागी रे नैन तुमसे पिया मोरे
उस्ताद अमानत अली, फतेह अली खान : राग मालकंस - प्यार नही है सुर से जिसको
मोगूबाई कुर्डीकर : राग बिहाग बहार - फिर आयी लौट बहारें
गंगूबाई हनगल : राग देशकार - अमिला मदमाती बोलो जी
वीणा सहस्रबुद्धे : मालकंस - दुर्गे भवानी
पं. भीमसेन जोशी : राग मालकंस - (विलंबित एकताल) पग लागन दे महाराज कुँवरा (द्रुत तीनताल) रंग रलिया करत सौतन के संग
पं. कुमार गंधर्व : मीराबाई भजन कजरी - म्हारा ओलगिया घर आया जी
संजीव अभ्यंकर : राग भटियार - (विलंबित) उचट गयी निंदिया मोरी व (द्रुत) पिया मिलन को जाऊं सखी री आज
प्रभा अत्रे/परवीन सुलताना : राग खमाज ठुमरी - कौन गली गयो श्याम
उस्ताद रशीद खान, हिरा देवी मिश्रा : देस ठुमरी - मोरा सैंया बुलावे आधी रात
शोभा गुर्टू : भैरवी ठुमरी (पंजाबी अंग) - छोड गया राम साजन मेरा
उस्ताद बरकत अली खान : राग पिलू ठुमरी - भजन : तुम राधे बनो श्याम
बडे गुलाम अली खाँ : ठुमरी खमाज - पानिया भरन कैसे जाऊं री

पान ३१:
पं मल्लिकार्जुन मन्सूर : सुघराई कानडा - पिया बनजारा बनज सुहाने
सूरश्री केसरबाई केरकर : राग गौड मल्हार - मानन करी रे गोरी
उस्ताद सलामत अली खान : राग मियां की मल्हार - जल रस बूँदन बरसे ('जलसा-घर' चित्रपट)
शोभा गुर्टू : दादरा - छाई घटा घन घोर
मिताली बॅनर्जी भौमिक : कजरी - सजनी छाई घटा घनघोर
बशीर अली माही : राग पिलू ठुमरी - तुम हो गरीब नवाझ दाता
बिदुर मलिक : भैरवी ठुमरी - बँसिया न तेरो कन्हैय्या मोरा
एम. एस. सुब्बलक्ष्मी : मीराबाई भजन - बसो मोरे नैनन में नंदलाल
पं अजय चक्रवर्ती : राग हमीर - मदवा पिया हे
डॉ. बालमुरलीकृष्णन् व पं. अजय चक्रवर्ती जुगलबंदी : राग हंसध्वनी - गायति वनमाली १
बशीर अली माही : खमाज ठुमरी - ना जा पी परदेस बालम
पं अजय चक्रवर्ती : राग रागेश्री, खमाज थाट - (विलंबित) सब सुख देवो मोरे करतार, (द्रुत) बेगुन को गुनवंत दाता
बडे गुलाम अली खान : राग पहाडी - हरी ॐ तत्सत्
पं. मलिक : राग भैरव : ध्रुपद - लंबोदर गज आनन गिरिजासुत
पं. डी. व्ही. पलुसकर/पं. भीमसेन जोशी : तुलसीदास भजन - भज मन राम चरण सुखदायी
उस्ताद रशीद खान : राग मियां की मल्हार - आये बदरा बरसन
पं. भीमसेन जोशी : मियां की मल्हार - मोहम्मद शाह रंगीले बालम
अनुराधा कुबेर : राग भिन्न षड्ज - बैरी बदरा
बिदुर मलिक : भैरवी दादरा - सखियन संग रार करत
शुभा मुद्गल : कबीर भजन - हँमारे राँम रहीम करीमा केसो
शुभा मुद्गल : बनारसी दादरा - सुंदर सारी मोरी
उमाकांत व रमाकांत गुंदेचा : ध्रुपद - एकदंत गजबदन बिनायक (तानसेन रचित)
पंडित जसराज- राग शंकरा - (विलंबित) शिव शंकर महादेव आदिपुरुष अनादि महेश्वर, (द्रुत) विभूषितानङ्गरिपूत्तमङ्गा
शोभा गुर्टू व गिरिजा देवी जुगलबंदी : दादरा - लागी बयरिया में सो गयी
सिध्देश्वरी देवी : पूरब ठुमरी (बैठक सिरीज) - सब रस बरसे नयनवा
सिध्देश्वरी देवी : पूरब ठुमरी (बैठक सिरीज) - शाम भई बिन शाम
पं भीमसेन जोशी : कबीर भजन - बीत गये दिन भजन बिना रे
पान ३२:
सिध्देश्वरी देवी : पूरब ठुमरी (बैठक सीरीज) - आवो आवो नगरिया हमारी रे
पं कुमार गंधर्व व वसुंधरा कोमकली : मीरा भजन - सखी मोरी नींद नसानी हो
बेगम अख्तर : खमाज दादरा पूर्वी - जरा धीरे से बोलो कोई सुन लेगा
पं. डी व्ही पलुसकर : तुलसीदास भजन - जानकीनाथ सहाय करे जब
सिद्धेश्वरी देवी : पूरब ठुमरी (बैठक सिरीज) - अरे गुईयां दरवाजवा
पं. दिनकर कैकिणी : राग परज - सखी मैं क्यों गइ जमुना पानी
गिरिजा देवी/उस्ताद रशीद खान : दादरा - दीवाना किए श्याम क्या जादू डारा
===========================

या धाग्यानंतरची चर्चा इथे आहे -
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - २
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - ३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधमाद सारंग रागातील एक बंदिश सध्या खूप पॉप्युलर झाली आहे... ऐकताय ना?

मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये
ले झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिये..

अतीसुंदर आहे ना? Proud

चंद्रकंस बद्दल छान चर्चा चाललीय. कंसाचा आणखी एक प्रकार पद्मा तळवलकर यांच्या आवाजात नेटवर आहे.
पॅट्रिक मौतल च्या साईट्ची लिंक इथेच मिळाली होती. मी त्या सर्व चीजा उतरवून घेतल्या आहेत.
त्यातले सुशीला टेंबे यांचे गायन जरुर ऐका.

बन्सी वट, जमुना तट हे बर्‍याच कृष्णगीतांत/ भजनात सापडते.
बन्सीवट म्हणजे वेळुचे बन की बन्सीधराची (कृष्ण) वाटिका (चेक करावे लागेल)

ते अनुप जलोटांचे आहे बघ ' इतना तो करना स्वामी, जब प्रान तन से निकले'
श्री गंगाजी का तट हो, जमुना का बंसी वट हो
मेरा साँवरा निकट हो, जब प्रान तन से निकले

वनमाळी- वनमाली/ बनवारी म्हणजे वनमाला धारण करणारा (श्रीकृष्ण)

षडज- तू म्हणतोस ते चंद्रकंसाबद्दल पटते आहे. मालिनीताईंचा चंद्रकंस नीट व्यवस्थित ऐकला काल. त्यात जाणवले.

एक गंमत- काल रात्री आधी जौनपुरी लावला होता मालिनीताईंचा तो लेकीने हट्ट करुन (हे नको, हे नको)बदलायला लावला, त्यातली कातर भावमुद्रा तिला असह्य झाला असावी. मी आधी फारसे लक्ष दिले नाही, पण ती फारच मागे लागली बंद करायच्या. गंमत म्हणजे किशोरीताईंचा जौनपुरी तसा वाटत नाही.
मग शेवटी चंद्रकंस लावला तर तीही खुष झाली.

किशोरीताईंची रॉकिंग जौनपुरीतील बंदिश
छुम छन नन बिछुवा बाजे मोरे
छुम छन नन, छुम छनन बिछुवा...
चार दिनाते अगम भईलवा
मेरे तो पिया को सब दुख भईला

(बिछ्नुवा म्हणजे जोडवी )

<<<<षडज- तू म्हणतोस ते चंद्रकंसाबद्दल पटते आहे. मालिनीताईंचा चंद्रकंस नीट व्यवस्थित ऐकला काल. त्यात जाणवले>>>>

रैना,

मला वाटतंय मालिनी राजूरकर ह्यांचा एक बागेश्री अंग चंद्रकंस रेकॉर्ड झालाय .. जो फारसा गायला जात नाही.. मी जे लिहिले होते ते नेहमी गायल्या जाणाऱ्या चंद्रकंस बद्दल होते.. जो जास्त करून सर्वत्र गायला वाजवला जातो.. आणि ज्यात कोमल धैवत, शुध्द निषाद वापरतात ... म्हणून मी दिलेल्या दुव्यातील रेकॉर्डिंग ला अनुसरून स्पष्टीकरण दिले होते..

मी मालिनीताईंचे रेकॉर्डिंग ऐकले नाहीये.. मी मालिनी ताईंचे रेकॉर्डिंग ऐकून नंतर सांगेन तो कुठला आहे ते..

जामोप्या, <,चंद्रकंस शुद्ध रिस्शभ : मला तरी आमचे सर म्हणाले होते की ती भावगीतातील सवलत नाही, तसे अपवादात्मक केले तर चालते..<,>>
अगदी...
काही गुणी गायकांनी ही सवलत घेऊन मैफिलीत धमाल उडवलीये. कुमारजींनी मालकंसात पंचम लावलाय.
भाव/सुगमगीतात तशी सूट का घेतात?
शास्त्रीय संगीतात, रागाच्या, सुरांच्या साठी शब्दं असतात. त्यामुळे शास्त्रीय संगीतात अशी "सूट" म्हणजे रागाचा "भंग्"च मानला जातो. फार्फार क्वचित एखादा सणकी गायक असला प्रकार करू धजतो.
भावगीत्/सुगम संगीतात स्वर हे मुळात शब्दांसाठी असतात... मुळात एखाद्या रागाला (स्वरसमुहाला) व्यक्तं करण्यासाठी नाही. त्यामुळे शब्दांमधला भाव व्यक्तं करण्यासाठी रागाची मोडतोड होते, चालते.... किंबहुना आवश्यक ठरते.

म्हणुनच ठुमरी, कजरी, होरी, चैती, हे शुद्धं शास्त्रीय पेक्षा अधिक शब्दप्रधान गायकी प्रकार आहेत. अन ते अनेकदा "मिश्र" रागांमधे आढळतात.

म्हणजे मग शास्त्रीय चीजेच्या शब्दांना/शब्दार्थाला गायकाच्या दृष्टीने 'सुरांना धरायला खांब' यापेक्षा अधिक अर्थंच नाही का? तर आहे... असावाच. आणि तो संभाळून गाणार्‍यांचं गाणं अधिक सुखावहं असतं.
उदा. मानुषी म्हणतेय तो मुलतानीतला खयाल - बरसानेकी नार!
गायकाने बोल्-आलाप करता करता "बरसाने कीनार कीनार कीनार".... अशी तिहाई घेतल्याचं ऐकिवात आहे Happy

काही शास्त्रीय गायक जेव्हा शब्दांची अशी तोड-फोड, आदळ्-आपट करीत गातात तेव्हा मलातरी प्रयत्नं पूर्वक फक्तं "सुरांवर" लक्षं ठेवून ऐकावं लागतं.... खटकत रहातं.... अन ते सुखावह नाही!
असो....

ओके- तू सांग षड्जा. मला तरी तसे वाटले नाही.
(पण तू दिलेल्या लिंक अजून ऐकल्या नाहीत. त्याही ऐकते विकांताला)

बरसाने कीनार Lol

रैना,

हा फारसा ऐकला ना जाणारा चंद्रकंस काल ऐकायला मिळाला ... धन्यवाद ... Happy
तो बागेश्री अंग चंद्रकंस च आहे .. मालिनी ताइन्नी गायलाय तो.. त्यात ध शुध्द आणि नि कोमल आहे.. [S g M D n]... ०:३० ते १:०५ ऐका .. बागेश्री स्टाइल फ्रेजेस आणि मंद्रात धैवतावर न्यास... हा वेगळा आहे.. फारसा ऐकला नाहीये..

मी सांगितलेला चंद्रकंस बराच गायला जातो.. [S g M d N]... त्याचे दुवे डाऊन लोड करा... मी दिलेले .. लक्षात येईल मी जे लिहिले होते ते.

बन्सीवट म्हणजे वेळुचे बन की बन्सीधराची (कृष्ण) वाटिका (चेक करावे लागेल)<< रैना माझ्या माहिती प्रमाणे वेळुच बन आहे, अर्थात ह्याला पुरावा नाही माझ्या कडे, बाईंनी सारंग राग शिकवताना सांगीतलेला अर्थ

रॉकिंग जौनपुरीतील बंदिश >>> रॉकिंग, Lol रैने अशक्य आहे ग ती चीज खरच
कंसा चा विषय चाल्लाय तर जोगकंसा तली विणाताईंची अफलातून चिज -गोपिका चली सुरन्बन

रैना, स्मिता वेळूच्या बनाबद्दल धन्यवाद. तिथल्या प्रश्नचिन्हाच्या जागी 'प्रिय शरद' असे शब्द आहेत.

मेरे दीमाग मे कीडा डालनेके लिए थँक्यु.
नैनन नींदचे बसून नोटेशन काढले. तो शुद्ध धैवत जेमतेम ऐकु आला त्यात. बागेश्रीच्या धैवतासारखा कुठे येतो? चलन/ प्रभाव कंसाचा नाय वाटत ?
पारिकर पूर्ण वाचले पुन्हा धसकुन. तर त्ये बी त्येच म्हंत्यात.

MgMDnSnDMPDMgRS असल्या खास बागेश्री जागा (तशाच नाही, त्याच्या जवळपास जाणार्‍या) मालिनीकाकुंच्या नैनन नींद मध्ये दिसल्या नाहीत (I could be wrong)
(रच्याकने- काय छळवादी आहे ही इंग्रजी नोटेशन पद्धती. अजून डोकेबाज युनिकोडवाले जिनियस भातखंडे पद्धतीला देवनागरीत कसे लिहायचे ते का शोधून काढत नाहीत) ?

असो.
फायनली दोन्ही ऐकले. conventional हनगलआजींचा ऐकला. त्यांचे ऐकले की राग जरा सोप्या पद्धतीने समजतो. असो.
आता वसंतराव ऐकुन झोपते. तो डाऊनलोड होत नव्हता. आता झाला.

बागेश्री काफी थाटात आणि (माल)कंस भैरवी थाटात येतो ना ?
असो. धन्यवाद रे भौ. Happy

ए हो स्मिता- ती बंदिश खरंच कहर आहे ना Happy

अगो म्हणते ते १००% पटले. इथे काहीतरी अपलोड करायची, गुणगुणायची सोय हवी होती.

ए री आली पिया बिन
कल ना परत मोहे एक पलछिन
जबसे पिया परदेस गये मोरे
रतिया कटत मोरी तारे गिनगिन

यमन मधली हि चीज इथे ऐका
http://www.youtube.com/watch?v=fRAM68Wgqn4&NR=1

आणि कुणाच्या आवाजात, तर चक्क लता मंगेशकरच्या !!

रैना,

मी नैनन नीन्द नाही.. तुम बिन ना ऐकले .. Happy ... http://www.manoramic.com/ वर सर्च करा.. त्यात एक जौनपुरी आहे आणि एक चंद्रकंस ... जवळपास १७ मिन आहे ते... ते सुध्धा पहिले काही मिनिट.. मी त्याच्या अनुषंगाने म्हणालो .... ०:३० ते १:०५ ऐका ... सुरुवातीलाच..

चलन/ प्रभाव कंसाचा नाय वाटत ?>>> पूर्णतः सहमत ... चलन प्रभाव कंसाचा आहेच ... म्हणून तर तो कंस आहे... Happy

ह्याबाबतीतील पर्रीकर मी आत्ताच पहिले ... त्यांनी पण बागेश्री अंगाच्या चान्द्रकांसाबद्दल मालिनी ताईंचे रेकॉर्डिंग दिलंय.. फार पण मोठे नाही म्हणून पेस्त करतोय.

Raga Chandrakauns (Bageshree-anga)

This old, pentatonic version of Chandrakauns is composed of: S g M D n. The presence of D imbues it with Bageshree-like features to which is joined the Kauns anga. Since it is a type of Kauns, the emphasis is on highlighting the Kauns anga. This cast of Chandrakauns is infrequently seen, today displaced by the more popular (and more melodious) recension to be described in the next section.

S.N. Ratanjankar‘s composition is relayed by his disciple Dinkar Kaikini: vighana hara Ganesha.

Malini Rajurkar.

असो.. चंद्र-कंस वैतागला असणार ... फारच लाइम-लाइट मधे आलाय.. Proud

षडज- तुम्ही आणि मी नेहमी कसे नेमके mutually exclusive ऐकतो. असो. आता तुम्ही नैनन नींद ऐका. मी बडा खयाल ऐकते. Light 1 Proud

दिनेशदा- एरी आली पहिल्या दुसर्‍या पानावरच आहे ना आपल्या.

मी माझ्या हापिसात बसलोय.. रात्र पाळी enjoy (?) करत .. हापिसात ऐकू येत नाहीये .. उद्या ऐकेन ... नक्की..

23_11_55.gif
बा द वे, त्या दिव्याचा अर्थ् काय असतो?

दिनेश दा, मस्त लिंक दिलीत.. धन्यवाद !!

स्मिता,
तो बडा खयाल काय आहे किशोरीताईंचा? जौनपुरीचा ?
बाजे झन पायलिया मोरे राजे दुलारे तोरे आंगनवा माई ना?

बाजे झन पायलिया मोरे राजे दुलारे तोरे आंगनवा माई ना? >> हो तोच आहे..

ए बाजे झनन झनन बाजे पायलिया
मोरे राजदुलारे डोले रे आंगन मा ।
मन मतंग मतवारो ही डोले रे
नैना मिलावे अत चाहे मा ॥

मी त्यांचा बहादुरी तोडी ऐकला परवा.. खूप आवडला मला राग हा..

बन्दिश चे exact शब्द http://www.swarganga.org/ वरून ...

महादेव देवनपती पार्वतीपती ईश्वरेश
नीलकंठ पुन पंचानन दुखहरन ।
सीस जटाजुट खिप्रनकी माला डारे
भस्म अंग भरे आयो चरन परन ॥

हे जौनपुरी, चंद्रकंस इतर गाण्यात का नाहीत ? इतके अवघड आहेत का ते ?
बाजे रे पायल बाजे, असे एक रफिचे गाणे जौनपुरी मधे आहे ना ?
बेगम परवीन सुलतानांचा एक तराना ऐकल्यासारखा वाटतोय जौनपुरी मधे.
आणि हो, जौनपूर असे एखादे गाव आहे का ?

मालिनी ताइंचा सालग वराळी ( मला समजले तसे शब्द लिहिले आहेत. चुकले असण्याचा संभव आहे )

ताल त्रिताल.

सुमिर साहेब सुलतान आलम
निजामुद्दिन ओलिया मन

करयादनाम परवरदिगार
करतार जिन रचो संसार
वही अपरंपार मन

नुकताच पुण्याच्या गान्धर्व महा विद्यालया माधे वि.वि.द. संगीत समारोह झाला.

त्या मधे मालिनी ताइंनी बागेश्री आंगाचा चन्द्रकंस गायला.

http://www.media fire. com/?ptbvv7u354zck

found the recording ( remove spaces from above link to dnld )

मुर्छना उदाहरण

राग भूप राग दुर्गा

दुर्गा ( सा रे म प ध सा ) गाताना म स्वराला सा मानले तर राग भूप होतो.

संवादिनी चे उदाहरण देतो म्हणजे visualize करता येइल.

दुर्गा राग काळी ४ मधे वाजवताना ( ३ काळ्या पट्ट्यां पैकी मधली ) म ला , म्हणजे काळी १ ला सा मानले तर राग भूप चे स्वर वाजतील ( सा रे ग प ध सा )

रैना हो , विलंबीत तीनतालातला बाजे झनन झनन बाजे पायलिया आहे,
बादवे कोणाला जौनपुरी ची
' परिये पायन वाके सजनी
जो मानेना दरसन उसीकी '
असे शब्द असलेली चीज आहे त्याचे शब्द आणि अर्थ माहितेका ?

तुम्हाला अजून मारवा आठवला नाही का नाही का ? त्यातही वसंतरावांचा, 'ए मदमात (?)चली चमकत' असे शब्द आहेत ना त्याचे विलंबीत ख्यालाचे ? माहितेत का कोणाला ?

जौनपुरीत उस्ताद अल्ला रखा रहमान ( म्हंजे ए आर रहमान Happy ) यांचे गाणे आहे.. पल पल है भारी वो विपदा है आयी... ( स्वदेस) . मराठीत एक अभंग आहे.. दर्शन दे रे दे रे भगवंता... भिमसेनजींची दासवाणी ही कन्नड भक्तीगीतांची सी डी ऐका.. त्यात एक रचना आहे.

Pages