मालवणला जायचे ठरवले तेव्हा मनात विचार आला की पार कोकणात जाणार मग येता येता रायगड वारी करायला काय हरकत आहे? ( तसाही मी संधीच बघत असतो गडावर जाण्याची). असेही तृप्ती ( माझी बायको) आणि ओम (माझा मुलगा) माझ्याबरोबर एकदाही रायगडावर आले नव्हते. तृप्तीलाही तिच्या सवतीची ( रायगड) ओळख माझ्याकडुन करुन घ्यायची होती. त्यामुळे तीचीही संमती मिळाली.
मालवणमध्ये पाच दिवस छान रंगलेल्या मैफिलीचा छान सुरेल शेवट झाला तो रायगड दर्शनाने....
रायगड पहाट
रात्रीने जाता जाता सुर्यदेवाच्या आगमनाची तयारीच की काय म्हणुन आकाशात रांगोळी काढुन ठेवली होती...
रायगड सुर्योदय -
आणि दोन सुर्यांची पुन्हा भेट झाली....
रायगड सकाळ १
सकाळच्या थंडीत गडाखालील गावांनी ढगांची दुलई लपेटुन घेतली होती...
रायगड सकाळ ३
सुर्यांच्या असंख्य दुतांनी शिवसुर्याला स्पर्श करत दिवसाची सुरुवात केली......
जगदिश्वर मंदीर १
जगदिश्वर मंदीर २
जगदिश्वर मंदीर ३
शिव समाधी
अखंड बडबड करणारा मी इथे अबोल होउन जातो...... इथे शांतपणे मी कितीही वेळ बसू शकतो.
पिठलं भाकरी
आणि दोन सुर्यांची पुन्हा भेट
आणि दोन सुर्यांची पुन्हा भेट झाली....प्रचि मस्तच....
अप्रतिम....
अप्रतिम....
असेही तृप्ती ( माझी बायको)
असेही तृप्ती ( माझी बायको) आणि ओम (माझा मुलगा) माझ्याबरोबर एकदाही रायगडावर आले नव्हते. >>>
ये तो वो मिसाल हो गयी के जैसे "दिव्याखाली अंधार"!!!
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक नम्बर .निलु भाऊ तुझा
एक नम्बर .निलु भाऊ तुझा फोटोगाफि मंधि जादु आहे राव ..पहाटे चे रायगड दर्शनाने तुप्त झालो
तिसरा फोटो
तिसरा फोटो आवडला.
कोंबड्याच्या फोटोमधले रंग भारी आहेत.
छान फोटो. महाराजांना हार
छान फोटो.
महाराजांना हार वगैरे नको होता घालायला. ते तिथेच आहेत असे वाटलेले मला आवडेल.
नील, अप्रतीम मी सुद्धा
नील, अप्रतीम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी सुद्धा रायगडावर राज्यांच्या समाधीजवळ आणि मेघडंबरीच्या पायर्यांवर कितीही तास बसु शकते.
रांगोळी, दोन सुर्यांची भेट,
रांगोळी, दोन सुर्यांची भेट, समाधीचे प्रचि A1
वा!
वा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
महाराजांच्या फोटो खाली एकदम
महाराजांच्या फोटो खाली एकदम कोंबड्याचा फोटो ....![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
.
.
डोंगर चडत जावं अन अगदी शेवटच्या टप्प्यात पाय घसरुन धपकन तोंडावर पडावं ...असं काहीसं झालं
पहिला फोटो अविश्वसनीय.. काय
पहिला फोटो अविश्वसनीय.. काय मस्त रंग उमटले आहेत यार..
जबरी फोटोज ! कोंबडा पण आवडला..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
१ला फोटो जबरी आलाय
१ला फोटो जबरी आलाय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरच.. महाराजांच्या समाधी समोर
खरच.. महाराजांच्या समाधी समोर मी खरच ध्यानस्त बसू शकतो.. तिथे बसून इतिहासाची पुस्तक वाचायचे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिथे बसून इतिहासाची पुस्तक
तिथे बसून इतिहासाची पुस्तक वाचायचे>>> कोण ? महाराज ?
सगळेच फोटो १ नंबर
सगळेच फोटो १ नंबर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच.
मस्तच.
जबरीच फोटोस
जबरीच फोटोस
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
प्रचि खूपच आवडले ! बेश्ट
प्रचि खूपच आवडले ! बेश्ट फ्रेमिंग...
नीलवेद, सुंदर दर्शन घडवलस रे.
नीलवेद, सुंदर दर्शन घडवलस रे. शब्दच नाहीयेत माझ्याकडे प्रतिसाद द्यायला.
धन्यवाद..... सुकी, अरे
धन्यवाद.....
सुकी, अरे प्रत्यक्ष दर्शनाला कधि येणार आहेस??
नीळुभौ, रायरी हे माहेर ? घरी
नीळुभौ, रायरी हे माहेर ? घरी खूपच सासूरवास होतो नै ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
एकदा आलच पाहिजे तुझ्याबरोबर रायगडदर्शनाला, चल ठरव बघू प्रोग्राम. पण मी पोराला बरोबर घेउन येणारे मात्र.
सुपर्ब! सर्वच प्रचि सुंदर!
सुपर्ब! सर्वच प्रचि सुंदर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमित... नेकी और दो पुछ....
अमित... नेकी और दो पुछ.... कधीही...
पोरालाच का बायकोलाही घेऊन चल...
सुंदर
सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गिरिजा, अस्थायी विनोद नकोत.
गिरिजा, अस्थायी विनोद नकोत.
नील, अप्रतिम फोटो..
>>>>इथे शांतपणे मी कितीही वेळ बसू शकतो.
अगदी अगदी.. शिवसमाधी आणि जगदीश्वर मंदीरातला गाभारा.
सगळे फोटोज मस्त. २ आणि ५
सगळे फोटोज मस्त. २ आणि ५ विशेष आवडले.
मस्त बॉस. रायगड सुर्योदय, शिव
मस्त बॉस.
रायगड सुर्योदय, शिव समाधी, कोंबड्याचा असे विशेष आवडले.
नील वेद -प्रचंड आवडले फोटो.
नील वेद -प्रचंड आवडले फोटो. शाब्बास !!
Pages