रानडे इन्स्टीट्यूट Foreign Languages Department, Pune University

Submitted by webmaster on 18 December, 2008 - 02:02

रानडे इन्स्टीट्यूट Foreign Languages Department, Pune University बद्दलचं हितगुज.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रानडे मधले कोणी जागे आहे का रे मायबोलीवर ?
बराच काळ लोटला हा बोर्ड निद्रिस्त आहे.

मी १९९९-२००१ दरम्यान जर्मन सर्टिफिकेट आणि डिप्लोमा अभ्यासक्रमाकरता होतो. पण आमचे वर्ग स.प.मध्ये असायचे.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

मी १९९८-२००० दरम्यान जपानी सर्टिफिकेट आणि डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी होतो. आमचे वर्ग वाडिया कॉलेजात भरायचे. गर्भे सेन्सेई आणि हुन्नुरकर सेन्सेई आम्हाला शिकवायला होत्या.

रानडेचे अभ्यासक्रम रानडेमध्ये शिकलेले कोणीच नाहीये का? Happy
Light 1
------------------------------------------
Times change. Do people??

नमस्कार लोक्स. मी आहे हं रानडे व नॉन रानडेवाला. चिन्नुक्स तु जपानी शिकला आहेस होय. अरे वा!! कोन्नीचिवा. Happy

~~~~~~~~~~~~
ज्याचा त्याचा प्रश्न!!
~~~~~~~~~~~~

१९८५-१९८६ मधे फ्रेंच शिकायचा प्रयत्न करत होतो. पण आमचे वर्ग मॉडर्न कॉलेजमधे असायचे.

मी होतो जर्मन सर्टीफिकेट कोर्स साठी १९८१-८२ मध्ये. फ्राउ मराठे होत्या शिकवायला.

मि सुद्धा जर्मन डिप्लोमा कोर्स केला आहे २००९-२०१०.फ्राउ पल्लवि होत्या शिकवयला.पुधे नाहि करता आल पन...
auf wiedersehen....gute nacht....

मी फ्रेंच सर्टिफिकेट कोर्स केलाय २००९-१० मध्ये. वर्ग रानडेमध्येच असायचे. रुपा लुकतुके होत्या शिकवायला.