Submitted by दिनेश. on 15 December, 2010 - 12:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिखट-गोड काँबो मस्त आहे!
तिखट-गोड काँबो मस्त आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिरच्या कसल्या यम्मी दिसताहेत
मिरच्या कसल्या यम्मी दिसताहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त दिनेशदा आज भरली मिरची
मस्त दिनेशदा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज भरली मिरची करणार आहे मी
शिरा निवांत सवडीने सुट्टीदिवशी
मस्त रेसीपी आहे आजच
मस्त रेसीपी आहे
आजच करते.......
तोंपासु सही कॉम्बिनेशन
तोंपासु
सही कॉम्बिनेशन
भरलेली मिरची ... आहाहा..
भरलेली मिरची ... आहाहा.. तों.पा.सु.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<( विशेषणे आपापली लावा
<<( विशेषणे आपापली लावा )>>....:हाहा:
शिर्याचं आणि माझं सख्य नाही.
पण भरली मिरची.....यमी ! चित्र बघूनच तों.पा.सु.
दिनेशदा मस्तच. तोंपासु.
दिनेशदा मस्तच. तोंपासु.
मस्त दिनेशदा!! मी भरली मिरची
मस्त दिनेशदा!! मी भरली मिरची दाण्याचे कुट वापरून करते. तुमच्या पध्दतीने करून पाहेन.
दिनेश दा.. तुस्सी ग्रेट हो
दिनेश दा.. तुस्सी ग्रेट हो ज्जी !!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असा शिरा मी (फार्र कधीकधी) करते.. पण मिर्च्या एक्दमतोंपासु.. आय लव तिखट्ट
उद्याच ट्राय कर्णार
मस्त वो! काय तोंपासु फोटोज व
मस्त वो! काय तोंपासु फोटोज व पाकृ आहे. रवा-बेसनाचा असा एकत्र लाडू खाल्लेला पण असाच शिराही करता येईल हे कधी डोक्यात आलेच नाही. आता हा प्रकार करून बघायला पाहिजे. आणि गोड शिर्याबरोबर तिखट भरलेल्या मिरच्या सह्ही लागत असणार!
वाह वाह! क्या बात है जी !
वाह वाह! क्या बात है जी !
वा. कालच मी पण केल्या होत्या,
वा. कालच मी पण केल्या होत्या, फक्त तीळ नव्हते वापरले. आणि १ - मिश्रण थंड झाले की थोडा गुळ पण मिसळल्यास छान लागते. कमी तेलासाठि १ वाफ आली की या मिरच्या microwave मधे वाफवता येतात.
दिनेशदा मी तुमच्या या
दिनेशदा मी तुमच्या या रेसिपीने भरल्या मिरच्या केल्या होत्या. अशक्य टेस्टी झाल्या होत्या.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/104330.html?1149737509
जुन्या मायबोलीवर आहे ना? ही पा.कृ. इकडे पण आणा ना प्लीज.
ते बेसनाचं मिश्रण मी दुधीच्या भाजीतही चमचाभर घातलं, तीही खूप छान झाली..
व्वा! व्वा! तोंपासू.
व्वा! व्वा! तोंपासू.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा, _________________/\________________.
आभार...
आभार...
मी पण बर्याच दिवसात केले नाहीत हे पदार्थ. जोडी छान जमते यांची.