Submitted by वर्षू. on 21 December, 2010 - 20:49
काही दिवसांपूर्वी क्वांगचौ इन्टरनॅशनल लेडीज क्लब द्वारा आयोजित केलेल्या क्रिसमस मेळ्यात ,मी ,माझ्या एका इंडोनेशिअन मैत्रीणीबरोबर शॉल्स चा स्टॉल लावला होता. या शॉल्सवर आम्ही स्वतःच स्टोनवर्क केलेले आहे.. अश्याप्रकारच्या मेळ्यात भाग घेऊन स्वतः तयार केलेल्या वस्तूंचा सेल लावायची ही माझी पहिलीच वेळ,त्यातून मिळालेला रिस्पाँस ,आम्हाला खूप प्रोत्साहन देऊन गेला.
हा आमचा स्टॉल
आणी हे काही नमुने
ही माझी मैत्रीण
गुलमोहर:
शेअर करा
व्वा! छानच दिसतायत नमुने!
व्वा! छानच दिसतायत नमुने! अभिनंदन!
वा मस्त दिसताहेत तुझ्या
वा मस्त दिसताहेत
तुझ्या कामासाठी शुभेच्छा.
वर्षू, हे स्टोन्स चिकटवले
वर्षू, हे स्टोन्स चिकटवले असतील ना?
सुंदर शाली आहेत सगळ्याच.. !
सुंदर शाली आहेत सगळ्याच.. !
वर्षुतै, आवडला उपक्रम.
वर्षुतै, आवडला उपक्रम.
वर्षु, सगळ्या शाली खोक्यात भर
वर्षु, सगळ्या शाली खोक्यात भर आणि पाठवुन दे मुंबईला..
मला सगळ्याच आवडल्यात.
आवडल्या सगळ्याच दगडू शॉली
आवडल्या सगळ्याच दगडू शॉली
शॉल्स रॉक
दगडू शाली..
दगडू शाली.. अमित्..:हाहा:
योडी..लग्नाच्या रुखवतात ठेवायच्यात का शाली??? सासरच्यांना नुसत्या शालीच दे हो.. शालीतले काही देऊ नकोस बर्का!!
वर्षु
वर्षु
वर्षु, शली छानच आहेत!! या
वर्षु, शली छानच आहेत!!
या भारतातून मागवल्या होत्या का??
नाही रोचिन.. सर्व इकडल्याच
नाही रोचिन.. सर्व इकडल्याच
सहीच
सहीच
माझी फार आवडती..
माझी फार आवडती..
खरेच खूप सुंदर आहेत. एक
खरेच खूप सुंदर आहेत. एक कंटेनर भर पाठवा इकडे. किती नाजूक काम आहे. हरहुन्नरी आहात तुम्ही वर्षु तै.
अश्विनी... काश तेरेसे मिलने
अश्विनी... काश तेरेसे मिलने मै आ सकती .. नेवर माईंड ..फिर कभी सही
हाय वर्षु!! खुपच सुंदर
हाय वर्षु!! खुपच सुंदर डिजाईन्स!!
आहा वर्षे, झक्कास दगड शाली.
आहा वर्षे, झक्कास दगड शाली.
काय किम्मत आहे साधारण? आणि एक टोकेरी दगड नाहियेत ना त्यात?
वर्षू, तूला काय येत नाही, ते
वर्षू, तूला काय येत नाही, ते एकदा लिहून टाक बरं.
समीर वॉर्डर देतोयेस कि
समीर वॉर्डर देतोयेस कि क्व्वाय!!!!
आमच्याइथे ग्राहकाच्या डिमांडनुसार टोकेरी दगड लावून दिले जातील, आणी ते टोचले तर त्याला आम्ही जबाबदार न्हाई!!
साधारण किंमत भारतीय चलनात ६०० रु..पासून १००० पर्यन्त
'वर्षू, तूला काय येत नाही, ते
'वर्षू, तूला काय येत नाही, ते एकदा लिहून टाक बरं'.
दिनेश दा ,मला खरच काही विशेष कर्तोय असं वाटत नाही हो!!!!
सर्व शाली एकसे एक बढिया
सर्व शाली एकसे एक बढिया आहेत.. काय डिझाईन्स आहेत मस्त! चायनामध्ये इतक्या सुंदर शाली मिळतात माहित नव्हतं खरंच!
मस्त!! सगळ्या वुलन आहेत का??
मस्त!! सगळ्या वुलन आहेत का??
हो येस नक्कि. पुढच्या वेळी
हो येस नक्कि. पुढच्या वेळी येशील तेव्हा ४-५ तरी घेऊन यायला सांगीन तुला..
वर्षू अभिनंदन! मस्तय स्टोन
वर्षू अभिनंदन! मस्तय स्टोन वर्क!!! मलापण तीच जास्त आवडली तुझी आवडतीवाली! सुंदर पर्पलवाईन कलर. चिकटवलेत स्टोन्स?? मिरर वर्कपण आहे का भरतकामाचं???
वर्षू आमच्या नगरात फारच थंडी
वर्षू आमच्या नगरात फारच थंडी पडलीये गं,..........पाठव ना एकादी शाल!
मस्तच!
रोचिन.. सेमी वूल आहेत..
रोचिन.. सेमी वूल आहेत.. हलक्याश्या थंडीकरता छान आहेत.. एअरकॉन मुळे एखाद्या थंडगार असलेल्या रेस्टॉरेंट्स/ थिएटर्स मधे पण घेऊन जाऊ शकता.. इनफ वॉर्म
मानुषी.. पत्ता पाठव.. पाठवते
मानुषी.. पत्ता पाठव.. पाठवते तुलाही.. आत्ताच एका मैत्रीणीला मुंबै ला पाठवली.. क्रिसमस ची गिफ्ट म्हणून
वर्षूतै... ती दगडं लावलीत
वर्षूतै... ती दगडं लावलीत कशी.. शिवली आहेत की चिकटवली आहे.. की इस्त्री करुन लावली आहेत...
फॅब्रिक ग्लू ने चिकटवलेत..
फॅब्रिक ग्लू ने चिकटवलेत.. आधी इस्त्रीवाले खडे लावायचा विचार होता पण वूलनवर इस्त्री कधी जास्त थंड-गरम झाली तर खराब व्हायची भीती असते.. या कापडावर इस्त्रीचा डाग पटकन पडतो. ग्लू पण अतिशय सांभाळून लावावा लागतो.. मी टूथपिक नी ग्लू लावते
तुम्ही ग्रूमिंग सेशन पण घेऊ
तुम्ही ग्रूमिंग सेशन पण घेऊ शकता. इतकी मस्त माहिती आहे तुमच्याकडे.
Pages