स्टोन वर्क ऑन शॉल्स--अजून अ‍ॅड केलेत

Submitted by वर्षू. on 21 December, 2010 - 20:49

काही दिवसांपूर्वी क्वांगचौ इन्टरनॅशनल लेडीज क्लब द्वारा आयोजित केलेल्या क्रिसमस मेळ्यात ,मी ,माझ्या एका इंडोनेशिअन मैत्रीणीबरोबर शॉल्स चा स्टॉल लावला होता. या शॉल्सवर आम्ही स्वतःच स्टोनवर्क केलेले आहे.. अश्याप्रकारच्या मेळ्यात भाग घेऊन स्वतः तयार केलेल्या वस्तूंचा सेल लावायची ही माझी पहिलीच वेळ,त्यातून मिळालेला रिस्पाँस ,आम्हाला खूप प्रोत्साहन देऊन गेला.
हा आमचा स्टॉल
sha1.jpg

आणी हे काही नमुने
sha4.jpgsha2.jpg
ही माझी मैत्रीण

sha3.jpgsha5.jpgsha6.jpgsha7.jpgsha8.jpgsha9.jpgsha10.jpgsha11.jpgResize of sha12.jpgsha13.jpgsha14.jpgsha15.jpgsha16.jpgsha17.jpgsha18.jpgsha19.jpgsha20.jpgsha21.jpgsha22.jpgsha23.jpgsha24.jpgsha25.jpgsha34.jpgsha35.jpgsha36.jpgsha37.jpgsha38.jpg

गुलमोहर: 

अश्विनी,ड्रीमगर्ल.. ग्रूमिंग????????
कोणत्या प्रकारचं ग्रूमिन्ग एक्सपेक्टेड आहे??? Happy

कोणत्या प्रकारचं ग्रूमिन्ग एक्सपेक्टेड आहे???>> आर्ट वर्क ग्रूमिंग.. माबोवरचे बाकीचे मस्त करतात.. माझ्या आर्ट वर्कला खरंच ग्रूमींगची गरज आहे... Proud
मग कधी सुरूवात करूयात??? Happy

ठमे नक्की नक्की.. यावेळी सर्व माबो मैत्रीणींकर्ता हीच भेट घेऊन येईन Happy

ड्रीम्गर्ल... अगं खूप सोप्पं टेक्निक आहे..तुला मेल करू का??

>>यावेळी सर्व माबो मैत्रीणींकर्ता हीच भेट घेऊन येईन
कधी येताय?? लौकर या, वाट बघते Happy Light 1

वर्षू, तूला काय येत नाही, ते एकदा लिहून टाक बरं.
वर्षु,
आता मी आणखी काय बोलु ?
Happy

इथली थंडी बघुन वाटतं की अशा ४-५ तरी शॉल्स घेऊन टाकाव्यात !
आता एक तरी नक्कीच घेईन !
Lol

आवडल्या शाली. मस्त दिसताहेत. मला शालीपेक्षा याचा गळ्याभोवती टाकायला स्कार्फ/स्ट्रोलसारखा वापर करायला आवडेल इथल्या भयानक थंडीत.

ड्रीम्गर्ल... अगं खूप सोप्पं टेक्निक आहे..तुला मेल करू का??>> अगदी नक्की वाट बघतेय Happy
खड्यांचे (स्टोन्स) आकार, प्रकार आणि जर वेगळी नावं असतील (टिकली, सिक्वेन्स, मणी, मिरर वगैरे) तर तेही नमूद कर प्लीज. माबोवरची सगळ्यांची कलाकुसर बघून इतका प्रचंड उत्साह निर्माण झालाय ना.. Happy सध्या मोकळा वेळ हाताशी आहे तर म्हटलं बघूया करून जमतंय का ते Happy

आमच्याइथे ग्राहकाच्या डिमांडनुसार टोकेरी दगडं लावून दिले जातील>> Lol मस्तायत चायनीज साली.. Happy

Pages