पेपर क्विलिंग

Submitted by मनस्विता on 18 December, 2010 - 01:00

माझी हस्तकला:

quilling.JPG

गुलमोहर: 

छान Happy

सुरेखच!! मनस्विता..प्लीज कृतीचे स्टेप बाय स्टेप फोटो आणी माहिती टाक ना म्हंजे आम्हालाही ऑनलाईन काही शिकायला मिळेल.. Happy

खुप सुंदर. ह्याच प्रशिक्षण देणारी एक महिला आली होती आमच्या इथे. तिने त्यातील काही प्रकार दाखवले होते बनवलेले. आहेरपाकीटावरही केल होत तिने डिझाईन.

धन्यवाद!!!
आधीच्या पेपर क्विलिंगच्या लेखानुसार माझासुद्धा हा रिकामपणचा उद्योग होता. साधारण २ वर्षांपूर्वी मंदीची लाट आली होती तेव्हा प्रोजेक्ट नसल्याने काय करायचे हा प्रश्न होता. तेव्हा ब्लॉग वाचायला चालू केलं आणि त्यातून प्रेरणा घेऊन online tutorial बघून हे प्रयत्न चालू केले... Happy

खूप सुंदर !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

सुरेखच आहे. मी झब्बु देणार. Happy माझी लेक ३ (वय ७) दिवसाच्या क्लासला गेली होती तिने वाढदिवसाला दिलेले ग्रिटींग टाकतो आज उद्या.